Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime : जेलमधून सुटताच आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट ; आरोपी पुन्हा तुरुंगात !

Nagpur Crime : सोशल मीडियावर स्लो मोशन इफेक्ट आणि पॉवरफुल गाणी बॅकग्राऊंडला लावून रील्स बनवून अल्पवयीन मुलं एका आत्ममग्न आणि आविर्भावात वावरतात . याला फक्त अल्पवयीन मुलंच बळी पडत नसून राजकारणी , गुंड हि या अश्या व्हिडीओसचा वापर आपल्या प्रतिमा बांधणीसाठी ( इमेज बिल्डिंग ) करतात . यातलीच हि एक घटना नागपूर येथे घडली .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 01, 2026 | 02:51 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:

Nagpur Crime –  अवैध पिस्तूल बाळगल्याच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला अमीन पटेल (रा. हसनबाग) याने सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला पुन्हा अटक करून न्यायालयाच्या आदेशानंतर तुरुंगात पाठविले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमनला सुमारे चार महिन्यांपूर्वी अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केली होती.

Nagpur मध्ये सुटकेचा थरार! ८०० विद्यार्थी तीन-चार फूट पाण्यात अडकले; मानवी साखळी करत…, पहा Video

जामिनावर सुटका झाल्यानंतर भविष्यात कोणत्याही गुन्हेगारी किंवा बेकायदेशीर कृत्यात सहभागी होणार नसल्याचे त्याने वैयक्तिक हमीपत्र पोलिसांना दिले होते. मात्र, जामिनावर बाहेर आल्यानंतर काही दिवसांतच त्याने सोशल मीडियावर कथितरीत्या भडकावू स्वरूपाचा व्हिडीओ प्रसारित केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नंदनवन पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून झडती घेतली. कारवाईत आरोपीच्या ताब्यातून धारदार चाकू जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची पुन्हा तुरुंगात रवानगी केली.

Nagpur : विदर्भ साहित्य संघ आपली जागा परत करणार !

आरोपी पुन्हा तुरुंगात

जेलमधून बाहेर येताच काही दिवसांनी अमनने पुन्हा आकर्षक रील बनवून सोशल मीडियावर टाकली . त्याचे लाईक्स आणि कमेंट्स वाढू लागले . आणि बऱ्या प्रमाणात तो व्हिडीओ सगळीकडे शहरात फिरू लागला . जेव्हा हा सगळा प्रकार नागपूर पोलिसांच्या दृष्टीस पडला तेव्हा त्यांनी त्वरित ऍक्शन घेतली . अमानच्या घरावर धाड टाकली , सगळी शोधाशोध केली . यावेळी मात्र पोलिसांना बंदुकी ऐवजी धारदार चाकू सापडला . याच जोरावर पोलिसांनी अमन ला लगेच बेड्या ठोकल्या आणि त्याची रवानगी तुरुंगात केली . या घटनेने गुंड प्रवृत्तीच्या मुलांच्या मनात एक भीती बसली आणि अमन चे हसू झाल्याचे तेथील स्थानिक नागरिक सांगतात .

 

Web Title: Nagpur crime objectionable video posted immediately after release from jail accused back in prison

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Crime in Nagpur
  • Nagpur Police
  • Social Media

संबंधित बातम्या

Salman Khan Post: ‘I love you baba!’; संजय दत्तला मिठी मारत सलमान खान झाला भावूक, नेमकं काय घडलं?
1

Salman Khan Post: ‘I love you baba!’; संजय दत्तला मिठी मारत सलमान खान झाला भावूक, नेमकं काय घडलं?

‘तू तुझ्या नावाप्रमाणेच अजिंक्य’…Ajinkya Rahane च्या निवृत्तीवर पत्नी राधिकाची भावनिक पोस्ट
2

‘तू तुझ्या नावाप्रमाणेच अजिंक्य’…Ajinkya Rahane च्या निवृत्तीवर पत्नी राधिकाची भावनिक पोस्ट

वो अलग ही लेव्हल का बंदा! ‘बेबी’ बॉसला कोणत्या बॉलरची भीती वाटते? Vaibhav Sooryavanshi म्हणाला…
3

वो अलग ही लेव्हल का बंदा! ‘बेबी’ बॉसला कोणत्या बॉलरची भीती वाटते? Vaibhav Sooryavanshi म्हणाला…

Video: ‘मी गेल्यानंतर आईची काळजी घे…’ कॅन्सरशी झुंज हरलेल्या वडिलांचा मुलाला अखेरचा संदेश; व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक
4

Video: ‘मी गेल्यानंतर आईची काळजी घे…’ कॅन्सरशी झुंज हरलेल्या वडिलांचा मुलाला अखेरचा संदेश; व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.