Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : महिंद्राच्या गेटवर कामगारांचा ठिय्या ; उद्योग मंत्र्यांचा हस्तक्षेप

Nagpur News : महिंद्रा कंपनीच्या गेटवर कामगारांनी विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले. कामगारांच्या प्रश्नांवरून निर्माण झालेल्या परिस्थितीत उद्योगमंत्र्यांनी हस्तक्षेप करत तोडगा काढण्यासाठी संबंधित प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 26, 2026 | 03:29 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • उद्योगमंत्री आणि कामगार प्रतिनिधी मध्ये संवाद
  • तीन महिन्यात तोडगा काढण्याचे दिले आदेश
Nagpur News : महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीतील अस्थायी कामगारांनी स्थायी नोकरीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिला. सकाळी ७वाजतापासून कामगार गेटसमोर एकत्र आले होते. कामगारांच्या मागण्यांकडे कंपनी व्यवस्थापनाने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

भारतीय कामगार सेनेचे सुनील जुमडे तसेच शिवसेना शिंदे गटाचे कळमेश्वर तालुका अध्यक्ष ब्रिजलाल रघुवंशी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. कामगारांच्या मागण्या तातडीने मान्य करण्यासाठी व्यवस्थापनाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलिस ठाण्यासह शहर व राखीव पोलिस दलाचे अधिकारी आणि जवान सकाळपासून कंपनी परिसरात तैनात केले होते.

Nagpur News : मुलींच्या स्वच्छतागृहासाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश; मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

मात्र, कामगार मागण्यांवर ठाम राहिले. कंपनीत काही कामगार १५ वर्षांहून अधिक काळ येथे काम करीत आहेत. केंद्र सरकारच्या नियमांनुसार आयटीआय, पॉलिटेक्निक आदी तांत्रिक शिक्षण घेतलेल्या तरुणांना तीन वर्षांसाठी रोजगार देऊन कुशल कामगार म्हणून प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, या प्रक्रियेमुळे विद्यमान कामगारांच्या रोजगाराच्या सुरक्षिततेबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली.

कामगारांनी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सोशल मीडियावर ग्रुप तयार केला होता. ग्रुपमध्ये हजाराहून अधिक अस्थायी कामगार सहभागी झाले होते. आंदोलनाची दिशा ठरविण्याची चर्चा सुरू असतानाच व्यवस्थापनाला याची माहिती मिळाल्याचे कामगारांनी सांगितले.

Nagpur News : जीवाची भीती ,रस्त्यांवर काढली रात्र ;जलशुद्धीकरणात क्लोरीन वायू गळती

उद्योगमंत्री आणि कामगार प्रतिनिधी मध्ये संवाद

आंदोलनाची दखल घेत शिवसेनेचे नेते ब्रिजलाल रघुवंशी यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला, उद्योगमंत्र्यांनी कामगारांशी संवाद साधून मागण्या जाणून घेतल्या, केंद्र सरकारच्या योजनेतील नियमांची माहिती घेऊन महिंद्रा अॅण्ड महिंद्रा व्यवस्थापनाशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. दुपारी कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांच्या प्रतिनिधीमध्ये चर्चा झाली, त्यानंतर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्याने दुपारी २ वाजता आआंदोलन मागे घेतले.

तीन महिन्यात तोडगा काढण्याचे दिले आदेश

कामगारांच्या मागण्यांवर व्यवस्थापनाकडून तीन महिन्यांत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही व्यवस्थापनाशी चर्चा करून योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Nagpur news workers stage sit in at mahindra gate industries minister intervenes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Mahindra And Mahindra
  • Nagpur News
  • Protest

संबंधित बातम्या

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी
1

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?
2

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?

Nagpur News : अतिक्रमण हटविण्याची कारवाई केवळ दिखावा? काही तासांतच पुन्हा जैसे थे स्थिती; वाहतूक कोंडीने नागपूरकर त्रस्त!
3

Nagpur News : अतिक्रमण हटविण्याची कारवाई केवळ दिखावा? काही तासांतच पुन्हा जैसे थे स्थिती; वाहतूक कोंडीने नागपूरकर त्रस्त!

Court Decision : अविवाहित मुलीलाही पोटगीचा अधिकार; नागपूर खंडपीठाचा निर्वाळा
4

Court Decision : अविवाहित मुलीलाही पोटगीचा अधिकार; नागपूर खंडपीठाचा निर्वाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.