Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; १० घरफोडी गुन्ह्यांचा छडा; ७८ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांनी भाग्यनगर, शिवाजीनगर आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना कारवाई केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 22, 2026 | 04:31 PM
Nanded Police take major action10 burglary cases busted Property Worth Over ₹78 Lakhs Seized

Nanded Police take major action10 burglary cases busted Property Worth Over ₹78 Lakhs Seized

Follow Us
Follow Us:

Nanded News : नांदेड : नांदेड पोलिसांनी घरफोडी आणि चोरीच्या मालिकेतील गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावत १९ गुन्हे उघडकीस आणले असून ४४.५ तोळे सोने, १७१.४ तोळे चांदी तसेच इतर मालमत्ता असा एकूण ७८ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी पत्रकारांना दिली. भाग्यनगर, शिवाजीनगर आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सखोल चौकशी करण्यात आली. आरोपींनी विविध भागात घरफोड्या करून चोरी केल्याची कबुली दिली आहे. सोहेब अब्दुल सत्तार (रा. जवाहरनगर नांदेड वय १९), प्रदीपकुमार विरेंद्रप्रसाद कौरी (रा.धनेगाव बळीरामपूर वय १९), अर्जुन पुरूषोत्तम मोरे (रा. चौफाळा मरघाट वय २८), शेख नईम शेख मैनोद्दीन (रा. कैलासनगर, नांदेड, वय २२), आशा हरिशचंद्र तेलंग (वय ५६ रा. शाहूनगर, नांदेड) अशी आरोपींची नावे आहे.

हे देखील वाचा : “लज्जास्पद आणि अशोभनीय”, मल्लिकार्जुन यांच्या ‘दहशतवादी’ विधानावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रत्युत्तर

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण (सीडीआर, डंप डेटा) आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला.

४४.५ तोळे सोन्याचे दागिणे

४४.५ तोळे सोन्याचे दागिने (किमत अंदाजे ६८,८०,८५०), १७१.४ तोळे चांदीचे दागिने (४,५४, २१०), एक कार, तीन दुचाकी आणि इतर साहित्य (५,००,०००) असा एकूण ७८,३५,०६०चा ऐवज समाविष्ट आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपअधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, भाग्यनगरचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे, गुन्हे शाखेचे महेश माळी, विनोद देशमुख, पोलिस उपनिरीक्ष नरेश वाडेवाले, जमादार विशाल माळवे, महिला जमादार कैलगंदरे, विष्णुकांत मुंडे, सुधाकर मलदोडे, राहुल लाटकर, नागनाथ धुले, आदिनाथ पठाण, अंकुश कांबळे (सर्व भाग्यनगर पोलिस ठाणे) पोलिस उपनिरीकक्षक मारोती चव्यण, जमादार राजेंद्र सिटीकर, दीपक ओढणे, महिला कर्मचारी सिमा पठाण, पोलिस कर्मचारी दाविद पिडगे (सायबर सेल) यांनी केली.

हे देखील वाचा : “नारीशक्ती भाजपचा मुखवटा टराटराsss फाडतील..! विरोधकांकडून वरळीतील महिलेचे कौतुक अन् BJPचा खरपूस समाचार

तिहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी जेरबंद

नांदेड तिहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी घटना घडल्यानंतर तात्काळ फरार झाला होता. तपासादरम्यान तो देगलूर नाका परिसरात एका व्यक्तीच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या धाग्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे वेगाने हलवली. पोलिसांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर ‘शाहरुख उर्फ कबुतर’ याचा ठावठिकाणा लागला. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या
पथकाने रात्री उशिरा तेलंगणा राज्यातून त्याला अटक केली. आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी नांदेडकडे आणण्यात येत आहे. या अटकेमुळे तिहेरी खून प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार असून, इतर आरोपींचा शोध घेण्याचे कामही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Nanded police take major action10 burglary cases busted property worth over 78 lakhs seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • crime news
  • Nanded
  • nanded news

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.