Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nandurbar Water Crisis : कोट्यवधी खर्च करून देखील गाव तहानलेले ! देयके रखडल्याने जलजीवन मिशनची कामे बंद

Nandurbar Water Crisis : नंदुरबार जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईचे संकट गडद झाले असून प्रशासनाच्या अंदाजानुसार 622 गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यापैकी 100 हून अधिक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज भासू शकते. आ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशनच्या कामांवर चर्चा करण्यात आली.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 24, 2026 | 02:52 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • गावातील विहरी- नाले आटल्या 
  • अनेक गावात पाणीच पोहचले नाही  
  • देयक रखडल्याने ठेकेदारांकडून काम बंद 
 

Nandurbar Water Crisis : नंदुरबार जिल्ह्यात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, माजी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. प्रशासनाच्या अंदाजानुसार, जिल्ह्यातील 622 गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होऊ शकते, ज्यापैकी 100 हून अधिक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज भासू शकते. बैठकीत अधिकाऱ्यांना ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत प्रलंबित प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या, निधीच्या कमतरतेमुळे रखडलेल्या कामांचा पाठपुरावा करण्याच्या, तसेच हँडपंप बसवणे आणि विहिरींमधून पाणी उपलब्ध करून देणे यांसारखे उपाय योजण्याच्या सूचना देण्यात आल्या. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन टप्प्याटप्प्याने कृती आराखडा तयार करत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात भिषण पाणी टंचाईचे सावट वाढल्याने गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातील नदी नाले ओस पडले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना एक हंडा पाण्यासाठी मोठी पाय पिट करावी लागत आहेत. याचा फटका शेतकरी आणि सर्व सामान्य जनतेला बसत आहे. याच पार्श्वभूमीवर नंदुरबार विधान सभेचे आमदार विजकुमार गावीत यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत नंदुरबार जिल्ह्यासाठी काय उपाय योजना करता येतील यासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

गावातील विहरी- नाले आटल्या

राज्यात सरकारने दुष्काळ झाहीर केला असून गेले दोन महिन्या पासून राज्यात पाऊस गायब असल्याने नंदुरबार जिल्ह्यात पाणी मोठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे.दुष्काळ परिस्थिती असल्याने गावातील विहरी- नाले आटल्या आहेत. यामध्ये शासना कडे जल जिवन योजने द्वारे प्रत्येक घरात पाणी पोहचवण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुष्काळ परिस्थिती असल्याने गावातील विहरी- नाले आटल्या आहेत. यासाठी विहीरी अधिग्रहण करुन लोकांपर्यत पाणी पोहचण्याचा प्रयत्न करणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.

Raigad News: सुपारीच्या बागा करपल्या, कच्ची फळे गळाली; तीव्र उष्णतेने बागायतदार संकटात, पंचनामे करून मदत देण्याची मागणी

अनेक गावात पाणीच पोहचले नाही

नंदुरबार मध्ये 51 गावांपैकी बहुसंख्य गावात कोट्यवधी रुपये खर्चुन सुद्धा राबविली जात असलेली जलजीवन मिशनची पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली नसल्याचे उघड झाले आहेत. नंदुरबारमध्ये ही योजना जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविली गेली आहे. मात्र अद्यापही अनेक गावात पाणीच पोहचले नसल्याचे या आढावा बैठकीतून पुढे आले आहे. सध्या नंदुरबारमधल्या तापी नदीवरील प्रकाशा बॅरेज आणि विरचक धरणात मुबलक पाणीसाठा उपल्बध आहे.

देयक रखडल्याने ठेकेदारांकडून काम बंद

धरणात पाणी असून सुद्धा ते लोकांच्या घरात पोहचत नसल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. या योजनेतील अंदाजपत्रकातील चुकांमुळे सुधारीत अंदाजपत्रकांसाठी अनेक योजना सुमारे दिड वर्षांपासून शासन दरबारी रखडल्या गेल्या आहेत. या योजनांचे अंदाजपत्रक व्यवस्थित आहे, त्यांची देयक रखडल्याने ठेकेदारांकडून काम बंद केले गेले आहे. तर रेल्वे रुळ ओलांडण्याची परवानही, महामार्ग विभागाच्या रस्ता चारी वापराची परवानगी यासाठीही अनेक गांवाच्या सामुहिक योजना ढिसाळ नियोजनामुळे पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळेच या योजनेत फक्त ठेकेदारांची खळगी भरण्यासाठी यंत्रणेने काम केल्याचा आरोप अनेकांनी थेट आमदार  विजकुमार गावीत यांच्या समोर केला.

Amravati News: दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न! जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची पत्रपरिषदेत माहिती

💡

Frequently Asked Questions

  • Que: किती गावांना पाणीटंचाईचा धोका आहे?

    Ans: नंदुरबार जिल्ह्यातील 622 गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • Que: किती गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो ?

    Ans: 100 हून अधिक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो.

  • Que: पाणीटंचाई दूर करण्यासाठी कोणते उपाय केले जाणार आहेत?

    Ans: विहिरींचे अधिग्रहण, हँडपंप बसवणे, उपलब्ध जलस्रोतांचा वापर आणि जलजीवन मिशनअंतर्गत प्रलंबित पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यावर भर दिला जाणार .

Web Title: Nandurbar water crisis 622 villages jal jeevan mission delay sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Nandurbar
  • Nandurbar News
  • Water Crisis

संबंधित बातम्या

ठाणेकरांवर पाणी कपातीचे संकट; शहराचा पाणी पुरवठा 36 तास पूर्णपणे राहणार बंद
1

ठाणेकरांवर पाणी कपातीचे संकट; शहराचा पाणी पुरवठा 36 तास पूर्णपणे राहणार बंद

Pune Drought: पुणे जिल्ह्यात दसऱ्यावर दुष्काळाचे सावट! १३ पैकी १० तालुके दुष्काळग्रस्त
2

Pune Drought: पुणे जिल्ह्यात दसऱ्यावर दुष्काळाचे सावट! १३ पैकी १० तालुके दुष्काळग्रस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.