Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : भाजपला महापालिकेतील सत्तेसाठी कुबड्या नकोत! महानगराध्यक्षांच्या एकत्रीकरणाच्या प्रस्तावाबाबत महाजन अनभिज्ञ

Maharashtra Politics: राज्यातील 29 महापालिकांची निवडणूक होऊन आणि निकाल लागून जवळपास 2 आठवडे उलटलेत. राज्यातील सर्वांच लक्ष वेधणार मुंबई महापालिकेची निवडणूकही यंदा खूपच चुरशीची ठरली होती.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 02, 2026 | 04:36 PM
भाजपला महापालिकेतील सत्तेसाठी कुबड्या नकोत! महानगराध्यक्षांच्या एकत्रीकरणाच्या प्रस्तावाबाबत महाजन अनभिज्ञ

भाजपला महापालिकेतील सत्तेसाठी कुबड्या नकोत! महानगराध्यक्षांच्या एकत्रीकरणाच्या प्रस्तावाबाबत महाजन अनभिज्ञ

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : महायुतीने भाजप-शिंदेंनी बहुमत मिळवलं असून त्यांचाच महापौर होणार हे निश्चित असून या निकालाल 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरीही महापौर पदाचा निर्णय काहीही झालेला नाही. अशातच भाजपला सत्तेसाठी कुबड्‌या नकोत. आम्ही स्वंत्रत लढालो. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही कुबड्या घेतल्या जाणार नाहीत, अशी स्पष्टोक्ती मंत्री गिरीश महाजन यांनी केली. मात्र, राज्यात सत्तेत आहोत. त्यामुळे महापालिकेत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सोबत घ्यावे, असा प्रस्ताव भाजपच्या महानगराध्यक्ष दिल्याबाबत महाजन अनभिज्ञ कसे, असा प्रश्न उपस्थित होतो.

Ch. Sambhajinagar : भेदभावमुक्त शिक्षणासाठी आंबेडकरी संघटनांचा एल्गार; कोर्टाने अन्याय केल्याचा आंदोलकांचा आरोप

तिन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चेला मिळाला विराम

मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले की, आमचे ७२ नगरसेवक निवडून आले. त्यामुळे त्यांच्यातच महत्त्वाची पदे वाटली जाणार आहे. त्यामुळे गेले काही दिवस हे तिन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चेला विराम मिळला आहे. नाशिक महापालिकेत १२२ जागेपैकी भाजपचे ७२, शिवसेना शिंदे गटाचे २६ व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ४ नगरसेवक निवडून आले आहे. महायुतीत असलेल्या भाजपने ही निवडणूक स्वबळावर लढवली तर शिवसेना शिंदे गट व अजित पवार गटाने युती केली होती. निवडणुकीनंतर भाजपने बहुमतापेक्षा १० जागा जिंकल्या. त्यामुळे शिवसेना शिंदे गट व अजित पवार गटाने विरोधात बसण्याची तयारी केली होती.

दरम्यान भाजपचे महाशहराध्यक्ष सुनील केदार यांनी केंद्र व राज्यात सत्तेत हे दोन्ही पक्ष एकत्र असल्यामुळे त्यांनी सत्तेत यावे असे आवाहन केले. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने चांगला प्रस्ताव आला तर विचार करु असे सांगितले, त्यामुळे एकत्र आल्यास शिवसेना शिंदे गटाकडे उपमहापौर जाईल अशी चर्चा सुरु झाली होती. पण, आता मंत्री महाजन यांनी या सर्व चर्वेला पूर्णविराम दिला आहे. मात्र, गिरीश महाजन यांना एकत्रीकरणाच्या प्रस्तावाची माहिती कशी नव्हती, असा प्रश्न यानिमिताने चर्चिला जातो आहे.

महापौर मुंबईतच ठरणार

अर्थसंकल्पाच्या पत्रकार परिषदेत नाशिकचा अर्थसंकल्प मांडणार कोण असेल असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर मंत्री महाजन यांनी अजून वेळ असल्याचे उत्तर दिले. आज मी मुंबईला जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वरिष्ठांची चर्चा करुन नाव ठरवले जाणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री तसेच महाजन यांच्याकडे इच्छुकांचे जोरदार लॉबींग सुरू असल्याने मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

NCP Merger News: अजित पवारांची ‘शेवटची इच्छा’ पूर्ण होणार; निकटवर्तीयांचा खळबळजनक दावा

Web Title: Bjp does not want compromises for power in the municipal corporation girish mahajan is unaware of the proposal to consolidate the mayors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics
  • Nashik

संबंधित बातम्या

Sunil Tatkare on NCP Merger : ‘एनडीए’त येणाऱ्यांनीच विलीनीकरणाची भूमिका स्पष्ट करावी, सुनील तटकरे यांची भूमिका…
1

Sunil Tatkare on NCP Merger : ‘एनडीए’त येणाऱ्यांनीच विलीनीकरणाची भूमिका स्पष्ट करावी, सुनील तटकरे यांची भूमिका…

NCP Merger News: अजित पवारांची ‘शेवटची इच्छा’ पूर्ण होणार; निकटवर्तीयांचा खळबळजनक दावा
2

NCP Merger News: अजित पवारांची ‘शेवटची इच्छा’ पूर्ण होणार; निकटवर्तीयांचा खळबळजनक दावा

BMC Election 2026:  BMCमध्ये भाजप गटनेतेपदी गणेश खणकर यांची वर्णी
3

BMC Election 2026: BMCमध्ये भाजप गटनेतेपदी गणेश खणकर यांची वर्णी

Sanjay Raut on Ajit Pawar: ‘दादांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का….? संजय राऊतांचा गंभीर सवाल
4

Sanjay Raut on Ajit Pawar: ‘दादांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का….? संजय राऊतांचा गंभीर सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.