Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: वाहतूक कोंडीचा रस्ता 10 लेनचा होणार, पण कधी? द्वारका-नाशिकरोड रस्ता मंजुरीच्या प्रतीक्षेत

नाशिक महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या या रस्त्याचे आठ पदरी रूंदीकरण व दोन्ही बाजुंनी समांतर रस्त्यासाठी २९० कोटीचा प्रस्ताव पाठविला होता.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 20, 2026 | 01:11 PM
वाहतूक कोंडीचा रस्ता 10 लेनचा होणार, पण कधी?

वाहतूक कोंडीचा रस्ता 10 लेनचा होणार, पण कधी?

Follow Us
Follow Us:
  • द्वारका-नाशिकरोड रस्ता मंजुरीच्या प्रतीक्षेत
  • रुंदीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सुधारित डीपीआर सादर
  • वाहतूक कोंडीचा रस्ता 10 लेनचा होणार
नाशिक : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकीची कोंडी फोडण्यासाठी द्वारका ते नाशिकरोड दरम्यान साडेसहा किलो मीटरच्या रस्ता रुंदीकरणास अद्यापही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली नसल्याने सहापदरी मुख्य रस्ता व दोन्ही बाजुने समांतर रस्ते तयार करणारा कालावधी पाहता कुंभमेळ्यापूर्वी हे काम होण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.

नाशिक महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या या रस्त्याचे आठ पदरी रूंदीकरण व दोन्ही बाजुंनी समांतर रस्त्यासाठी २९० कोटीचा प्रस्ताव पाठविला होता. गेल्या अनेक वर्षापासून नाशिक-पुणे रोडचे विस्तारीकरणाचा प्रश्न भिजत पडला असून, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पाच कोटी भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून वाहतूकीची कोंडी फोडण्यासाठी या रस्त्याचे रूंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने तीन महिन्यांपूर्वीच हा प्रस्ताव पाठविण्यात आला.
त्यात प्रामुख्याने सिमेंटचा संपुर्ण रस्ता करून व्हाईट टेंपींग करणे, मुख्य चौकातील वाहतूकीचा प्रश्न लक्षात घेवून अंडरपास करण्याचा सविस्तर प्रस्ताव तयार केला होता.

Bachchu Kadu Sangharsha Yatra : बच्चू कडू पुन्हा मैदानात! शेतकऱ्यांसाठी 250 किलोमीटरीच ‘संघर्ष यात्रा’

रस्त्याचे रूंदीकरण झाल्यास द्वारका चौकातून थेट नाशिकरोडच्या उड्डाणपुलापर्यंत विना विघ्न वाहने पास होतील अशा प्रकारे रस्त्याच डिझाईन केलेले असतांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दिल्ली येथील झालेल्या बैठकीत या रस्त्याचे व्हाईट टॅपींग करण्यास व पर्यायाने क्रॉकींटीकरण करण्यास नकार देण्यात येवून डांबरीकरणानेच रस्ता तयार करण्याच्या सुचना करण्यात आल्या व त्यासाठी नवीन सुधारीत डीपीआर पाठविण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने गेल्या आठवड्यात नवीन डीपीआर पाठविला असला तरी, अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही.

सुमारे २४६ कोटी रुपये खर्च अपेक्षित

सुधारित डीपीआरनुसार द्वारका ते नाशिकरोड दरम्यान सुमारे २४६ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून पाठपुरावा केला जात असला तरी, सिंहस्थापूर्वी सदरचा महामार्ग विकसीत होण्याविषयी साशंकता आहे. येत्या महिनाभरात सहा पदरी रस्त्याचे काम हाती घेतले तरच कुंभमेळ्यापुर्वी काम पुर्ण होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला नवीन सुधारित डीपीआर सादर करण्यात आला आहे. प्राधिकरणाकडूनच या रस्त्याचे काम केले जाणार असले तरी, अद्याप त्याला अंतीम मंजुरी मिळालेली नाही, अशी माहिती शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली.

Mhada Lottery : म्हाडाच्या सदनिका आता आवाक्याबाहेर! मुंबईमध्ये बाजारभावापेक्षा अधिक दरामुळे घरांची विक्री रखडण्याची शक्यता

Web Title: Dwarka nashik road waiting for approval evised dpr submitted to the national highway authority for widening

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik
  • Traffic

संबंधित बातम्या

मुबलक साठा असताना अचानक साखरेची दरवाढ का? राजू शेट्टी यांचा हल्लाबोल; 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
1

मुबलक साठा असताना अचानक साखरेची दरवाढ का? राजू शेट्टी यांचा हल्लाबोल; 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Advocates Protection Act: वकिलांवर हल्ले सुरूच; संरक्षण कायदा कधी? निकम बंधूंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
2

Advocates Protection Act: वकिलांवर हल्ले सुरूच; संरक्षण कायदा कधी? निकम बंधूंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

Amravati Hospital Fire: अमरावतीतील डफरीन रुग्णालयात अग्नितांडव; ३ नवजात बालकांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत
3

Amravati Hospital Fire: अमरावतीतील डफरीन रुग्णालयात अग्नितांडव; ३ नवजात बालकांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत

शाळेतील वादातून दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला, चोपातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?
4

शाळेतील वादातून दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला, चोपातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.