Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

५० लाखांच्या विम्यासाठी मृत्यूचा बनाव; जळगावमध्ये अपघाताची बनावट स्क्रिप्ट, डॉक्टरांसह ९ जण अटकेत

जळगावमध्ये विमा रकमेच्या लालसेपोटी धक्कादायक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. ५० लाख रुपयांचा विमा मिळवण्यासाठी एका व्यक्तीच्या मृत्यूचा अपघात झाल्याचा बनाव रचण्यात आल्याचे समोर आले.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 11, 2026 | 11:46 AM
५० लाखांच्या विम्यासाठी मृत्यूचा बनाव; जळगावमध्ये अपघाताची बनावट स्क्रिप्ट, डॉक्टरांसह ९ जण अटकेत

५० लाखांच्या विम्यासाठी मृत्यूचा बनाव; जळगावमध्ये अपघाताची बनावट स्क्रिप्ट, डॉक्टरांसह ९ जण अटकेत

Follow Us
Follow Us:
  • जळगावच्या चाळीसगावमध्ये दुचाकी अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा बनाव करून ५० लाखांच्या विम्याचा दावा करण्यात आला.
  • विमा कंपनीला संशय आल्याने खासगी डिटेक्टिव्हकडून तपास करण्यात आला आणि धक्कादायक कारण उघड झाले.
  • या प्रकरणात मृताची पत्नी, डॉक्टर, विमा एजंटसह एकूण ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
जळगावातून एक थक्क करणारी बातमी समोर आली आहे. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी गुन्ह्याची स्क्रीप्ट जळगावच्या चाळीसगावात लिहण्यात आली आहे. मात्र सत्याच्चा दिवा कितीही अंधारात लपवला तरी एक दिक्स उजेडात येतो. या प्रकरणातही नेमके हेच झालं आणि उघड झाला. ५० लाखांच्या विम्यासाठी चक्क मृत्यूचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगावातील दहिवद फाट्यावर दुचाकीस्वाराचा अपघात झाला आणि त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आला. या कथित अपघाताच्या आधारे ५० लाख रुपयांच्या अपघाती विम्याचा दावा करण्यात आला होता. मृत व्यक्ती राजेंद्र जाधव असल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले.

Nashik News : म्हाडा योजनेत कोट्यवधींचा घोटाळा, बिल्डरांकडून शासनाची फसवणूक

चाळीसगाव ग्रामीण रुणालयात मृत्यू झाल्याचे दाखवले

पैशांसाठी रवलेल्या या डावाचा इन्शुरन्स कंपनीला संशय आला आणि इथेच डाव फसत गेला. अरुणा जाधव यानी श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे चिमा रक्कम मागितली होती, या दाव्यानुसार १९ पछिल २०२५ रोजी रात्री अपघात झाला होता. या अपघातात जाधव गंभीर जखमी झाले आणि चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले.

विमा कंपनीने डिटेक्टिव्हकडून केला तपास

मात्र विमा कंपनीला संशय आल्यानंतर त्यांनी खासगी डिटेक्टिव्ह एजन्सीकडून तपास सुरू केला. तपासात एकामागोमाग धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या. तपासात उघड झाले की राजेंद्र जाधवा यांचा प्रत्यक्ष मृत्यू हा अपघातात नव्हे. तर २३ फेब्रुवारी २०२४ ला यकृताच्या गंभीर आजारामुळे झाला होता. इतकेच नाही तर, घरात लावलेल्या त्यांच्या फोटोवरही मृत्यूची हीच तारीख नमूद होती. यामुळे संपूर्ण कथित अपघात बनावट असल्याचा संशय अधिकच बळावला.

Nashik News : प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांवर अन्याय, शासनाच्या कर्जमाफीच्या निकषांवरून संताप

डॉक्टर-पोलिसांसह ९ जण अटकेत

तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे, मृताच्या नावावर देगवेगळ्या विमा कंपन्यांकडून अनेक पॉलिसी काढण्यात आल्या होत्या. फक्त ५० लाख नव्हे तर विविध कंपन्यांकडून तब्बल साडेसात कोटी रुपये मिळवण्याचा डाव रचला गेला होता. या प्रकरणात मृताची पत्नी अरुणा जाधव आणि भाऊ चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी, विमा एजेंट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच मेहुनबारे आणि चाळीसगाव पोलिस करण्यात आली. डॉक्टरांसह ९ जणांना अटक ठाण्यातील ४ पोलिस कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Jalgaon fake accident insurance scam 9 arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • Insurance
  • Jalgaon
  • Scam Case

संबंधित बातम्या

नवी मुंबई दस्त नोंदणी घोटाळा: राज्यभर चौकशीचे आदेश, २० हजार कोटींचा घोटाळा उघड होणार?
1

नवी मुंबई दस्त नोंदणी घोटाळा: राज्यभर चौकशीचे आदेश, २० हजार कोटींचा घोटाळा उघड होणार?

Dahi Handi 2026: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! १० लाखांचा विमा, २ लाखांपर्यंत उपचार खर्च; विशेष विमा योजनेची घोषणा
2

Dahi Handi 2026: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! १० लाखांचा विमा, २ लाखांपर्यंत उपचार खर्च; विशेष विमा योजनेची घोषणा

आता गाडीतही उपलब्ध होतायत ‘ब्लॅक बॉक्स’! अपघाताच्या वेळी नेमका कोणता डेटा रेकॉर्ड होतो? इन्शुरन्स क्लेममध्ये त्याचा काय फायदा होतो
3

आता गाडीतही उपलब्ध होतायत ‘ब्लॅक बॉक्स’! अपघाताच्या वेळी नेमका कोणता डेटा रेकॉर्ड होतो? इन्शुरन्स क्लेममध्ये त्याचा काय फायदा होतो

Jalgaon Crime: अपघाताचा बनाव करत 26 वर्षीय तरुणाची हत्या; तीन मित्रांनी दगडाने ठेचून मारल्याचा खुलासा
4

Jalgaon Crime: अपघाताचा बनाव करत 26 वर्षीय तरुणाची हत्या; तीन मित्रांनी दगडाने ठेचून मारल्याचा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.