Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: रेल कामगार सेनेचे एक दिवशीय उपोषण

Jalgaon News: रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आणि कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी रेल कामगार सेनेतर्फे भुसावळ डीआरएम कार्यालयाबाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या आदेशाने झालेल्या या आंदोलनात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुविधांशी संबंधित विविध मागण्या मांडण्यात आल्या.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 13, 2026 | 08:00 PM
Jalgaon News: रेल कामगार सेनेचे एक दिवशीय उपोषण (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: रेल कामगार सेनेचे एक दिवशीय उपोषण (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रेल कामगार सेनेतर्फे भुसावळ डीआरएम कार्यालयाबाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन.
  • रेल्वे रुग्णालयात त्वचारोग तसेच कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी.
  • टीआरडी कर्मचाऱ्यांना जोखीम भत्ता आणि विविध विभागांत पीएमसी सुरू करण्याची मागणी.
भुसावळ (वा) रेल कामगार सेनेचे केंद्रीय अध्यक्ष विनायक राऊत, सरचिटणीस दिवाकर देव, कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या आदेशाने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय दूर होण्यासाठी रेल कामगार सेनेतर्फे भुसावळ येथे डीआरएम कार्यालया बाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा डिआरएम कार्यालय

भुसावळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा डिआरएम कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर लावण्यात यावा. वेगवेगळ्या विभागात रेल्वे कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड देण्यात यावा. तसेच जे एसएसई एकाच जागेवर चार वर्षांपासून कार्यरत आहेत, त्यांची बदली करण्यात यावी. रेल्वे – रुग्णालयात त्वचा रोग स्पेशालिस्ट – व नाक, कान, घसा स्पेशालिस्ट – डॉक्टरची नियुक्ती करण्यात यावी. – भुसावळात सोनोग्राफी चेक – करण्यासाठी मोठ्या रुग्णालयास – टायअप करावा. टीआरडी – विभागातील कर्मचार्यांना जोखिम – भत्ता देण्यात यावा. भुसावळ मधील सर्व विभागात पीएमसी सुरु करण्यात यावी.

Jalgaon LIVE Updates | Navarashtra (नवराष्ट्र)

जे रेल्वे कर्मचारी चांगले क अती उत्कृष्ठ कार्य करत असतील्ल त्यांना महाप्रबंधक पारितोषीक देण्यात यावे. अशा विविध मागण्यांचे निवेदन अप्पर मंडळ रेल प्रबंधक प्रविण कुमार पाठक यांना देण्यात आले.

Jalgaon News: ‘मियावाकी’ने शहराला मिळणार हरितसंजीवनी! मंत्री …

या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

यावेळी रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, मंडल सचिव राजेश लखोटे, कार्याध्यक्ष प्रितम टाक, कोषाध्यक्ष योगेश माळी, संयुक्त सचिव विनोद वाघे, उपाध्यक्ष अरविंद थोरात, पंकज ठाकरे, शांताराम सपकाळे, शेख शकील शेख सत्तार, प्रकाश करसाले, मोहन राजपूत, संतोष देशमुख, भरत शर्मा, सुरेश दरेकर, नितीन अमरोही, कमलाकर बाणाईत, रोहीत गायकवाड, अभिषेक गादेल्लू, सदानंद ब्राम्हणे, दीपक जोहरे, प्रमोद हिवरे, रमेश मराठे, रोशन तांबट, मुकेश महाजन, कृष्णा भोंडवे, गोपाल पाटील, तुषार जाधव, महेंद्र भोळे, दिपक जोहरे, अर्जुन फरहाटे, निरंजन राऊत, राजेश दुर्गना, रमेश मोटे, दिनेश सोनवणे, डी पी ढगे, एम के शहा, पूर्वेश सोनवणे, गणेश पाटील, शुभम तराले, पंकज पाटील, अजय नरवाडे, आय डी ठाकूर, सुरेश वानखेडे यांच्यासह रेल कामगार सेनेचे कार्यकर्ते व रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.

 

Web Title: One day hunger strike by the rail kamgar sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • Jalgaon
  • maharashtra news

संबंधित बातम्या

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी! पोलिसांकडे तक्रार; घटना कॅमेऱ्यात कैद
1

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी! पोलिसांकडे तक्रार; घटना कॅमेऱ्यात कैद

Raigad News: रायगडच्या टकमक टोकावरून युवक बेपत्ता; ड्रोनने शोध घेतला अन् ८०० फूट खोल दरीत दिसला मृतदेह!
2

Raigad News: रायगडच्या टकमक टोकावरून युवक बेपत्ता; ड्रोनने शोध घेतला अन् ८०० फूट खोल दरीत दिसला मृतदेह!

Jalgaon News: शिकार चार, पण बिबट्या बेपत्ता! अमळनेरमध्ये वनविभागाला ‘खो’ देणाऱ्या बिबट्याची चर्चा
3

Jalgaon News: शिकार चार, पण बिबट्या बेपत्ता! अमळनेरमध्ये वनविभागाला ‘खो’ देणाऱ्या बिबट्याची चर्चा

Jalgaon News: यावलकरांसाठी मोठी बातमी! ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर, ५० टक्के काम पूर्ण
4

Jalgaon News: यावलकरांसाठी मोठी बातमी! ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर, ५० टक्के काम पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.