Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dialysis रुग्णांची धावपळ थांबणार कधी? केंद्र-राज्याच्या आरोग्य योजनेचा गुंता

डायलिसिस रुग्णांसाठी पूर्वीप्रमाणे ४३ दिवसांचा अपूकल व डिस्चार्ज कालावधी पुन्हा लागू करावा, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांकडून जोर धरत आहे.उपचारांसाठी एकदाच मंजुरी दिल्यास अनावश्यक धावपळ टळेल.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 23, 2026 | 12:55 PM
Dialysis रुग्णांची धावपळ थांबणार कधी? केंद्र-राज्याच्या आरोग्य योजनेचा गुंता

Dialysis रुग्णांची धावपळ थांबणार कधी? केंद्र-राज्याच्या आरोग्य योजनेचा गुंता

Follow Us
Follow Us:
  • रुग्णांसह नातेवाईकांनाही मनस्ताप
  • डायलिसीस रुग्णांची धावपळ थांबणार कधी
  • केंद्र-राज्याच्या आरोग्य योजनेचा गुंता
पंचवटी : आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा आधार ठरलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित आरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंच दरवर्षी ५ लाखांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. कर्करोग, हृदयविकार, मूत्रपिंड विकारांसह १,२०० हून अधिक गंभीर आजारांवर सरकारी व पॅनेलीकृत खाजगी रुग्णालयांत उपचार मिळत असल्याने हजारो रुग्णांना दिलासा मिळाला आहे. अंमलबजावणीत झालेल्या प्रक्रियात्मक बदलांमुळे डायलिसिस रुग्णांना नव्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार समोर येत आहे.

४३ दिवसांचा कालावधी पुन्हा द्या

डायलिसिस रुग्णांसाठी पूर्वीप्रमाणे ४३ दिवसांचा अपूकल व डिस्चार्ज कालावधी पुन्हा लागू करावा, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांकडून जोर धरत आहे. नियमित उपचारांसाठी एकदाच मंजुरी दिल्यास अनावश्यक धावपळ टळेल आणि उपचारात सातत्य राहील, असे मत व्यक्त होत आहे.

Sangali News : वाहतूक कोंडीने जनजीवन विस्कळीत; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिकांचा संताप

४३ दिवसांऐवजी दररोज ऍडमिशन-डिस्चार्ज

पूर्वी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतर्गत हाथलिसिस रुग्णांना ४३ दिवसांचा पैकेज कालावधी मंजूर होत असे एकदाच अपूहल मिळालयानंतर त्या कालावधीत उपचार सुरळीत सुरू राहत होते, आता मात्र प्रत्येक डायलिसिस सत्रासाठी स्वतंत्र अॅडमिशन, ऑनलाईन अपूष्हल आणि डिस्चार्ज करणे बंधनकारक झाल्याने कम्गण व नातेवाईकाची अक्षरश: दमछाक होत आहे. डायलिसिस हा आठवड्यातून दोन ते तीन वेळा करावा लागणारा नियमित उपचार असल्याने प्रत्येक वेळी कागदपत्रे सादर करणे, स्वाक्षऱ्या करणे आणि मंजूरीची प्रतीक्षा करणे ही मोठी कसरत ठरत आहे. ‘सर्व्हर डाऊन’, कागदपत्र पडताळणीतील विलंब किया ऑनलाईन प्रणालीतील अडचणीमुळे उपचार सुरू होण्यास विलंब होण्याची भीती व्यक्त होत आहे. वृद्ध व अणवत रुग्णांसाठी ही प्रक्रिया अधिकच त्रासदायक ठरत असून रुग्णालयानाही दररोजच्या नोंदीमुळे अतिरिक्त प्रशासकीय ताण सहन करावा लागत आहे.

डायलिसीससारख्या नियमित उपचारासाठी दरवेळी ऑनलाईन अप्रव्हल घेणे त्रासदायकठरत आहे. पूर्वीप्रमाणे ४३ दिवसांचा कालावधी पुन्हा लागू केल्यास रुग्णांना मोठादिलासा मिळेल आणि उपचार अधिक सुरळीत होतील, अशी प्रतिक्रिया आरोग्यसेवक दीपक डोके यांनी दिली.

डायलिसिस रुग्णांच्या प्रक्रियेसंदर्भात काही तांत्रिक आणि प्रणालीलगत अडचणींच्या तक्रारी आहेत. ऑनलाईन अप्रूव्हल असले तरी नियमित उपचार घेणाऱ्या रुग्णांना होणाऱ्या गैरसोयीबाबत आम्ही संवेदनशील आहोत,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सका डॉ. सतीश शिंपी यांनी दिली.

डायलिसिस (डायलिसिस)ही मूत्रपिंड (मूत्रपिंड) निकामी रक्तातील विषारी पदार्थ, टाकाऊ घटक आणि अतिरिक्त पाणी कृत्रिम फिल्टर प्रक्रिया आहे. जेव्हा दोन्ही किडन्या ९०% जास्त काम करणे, तेव्हा रक्त क्रिएटिन आणि युरिया कमी करण्यासाठी हेमोडायलिसिस किंवा पेटोनियल डायलिसिस केले जाते, जे आमचे वाचन घेणे आवश्यक असू शकते.

Mumbai Metro 9 : काशिगाव मेट्रो स्थानक सज्ज, लवकरच मिरा-भाईंदरकरांचा प्रवास होणार आरामदायी

Web Title: When will the rush of dialysis patients stop the tangle of the central state health scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 12:55 PM

Topics:  

  • health
  • Nashik

संबंधित बातम्या

Nashik Crime: भोंदू बाबा अशोक खरातच्या पत्नीला दिलासा; कल्पना खरातला अटकपूर्व जामीन मंजूर
1

Nashik Crime: भोंदू बाबा अशोक खरातच्या पत्नीला दिलासा; कल्पना खरातला अटकपूर्व जामीन मंजूर

Padma Awards 2026: अलका याज्ञिक यांना पद्मभूषण, पण प्रकृतीने वेधलं लक्ष; सहकाऱ्यांच्या मदतीने पोहोचल्या व्यासपीठावर
2

Padma Awards 2026: अलका याज्ञिक यांना पद्मभूषण, पण प्रकृतीने वेधलं लक्ष; सहकाऱ्यांच्या मदतीने पोहोचल्या व्यासपीठावर

International Yoga Day 2026: योग म्हणजे जीवन…! जागतिक योग दिनानिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या हटके शुभेच्छा
3

International Yoga Day 2026: योग म्हणजे जीवन…! जागतिक योग दिनानिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या हटके शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.