• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ncp 26th Foundation Day In Pune Ajit Pawar Sharad Pawar Live Political News

NCP foundation Day 2025 : काका-पुतणे पुन्हा आमने सामने; युतीची चर्चा असताना दोन राष्ट्रवादीचे दोन मेळावे

NCP 26th foundation Day : अजित पवार व शरद पवार यांच्यामध्ये युतीची चर्चा सुरु असल्याचे बोलले जात होते. मात्र आता दोन्ही नेत्यांनी वेगवेगळे मेळावे घेतले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 10, 2025 | 11:17 AM
NCP 26th foundation Day in pune ajit pawar sharad pawar live political news

युतीची चर्चा सुरु असताना शरद पवार व अजित पवार यांचा वेगवेगळा वर्धापन दिन मेळावा सुरु झाला (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. नेत्यांचे दौरे वाढले असून भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. राज्यामध्ये सध्या पवार आणि ठाकरे कुटुंब जोरदार चर्चेत आले आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादीचे मनोमिलन होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र आज (दि.10) राष्ट्रवादीचा वर्धापन दिन असून दोन राष्ट्रवादीचे दोन स्वतंत्र मेळावे पार पडत आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. दोन्ही नेत्यांच्या अनेक भेटी देखील झाल्या आहेत. तसेच पुण्यातील साखर संकुल येथे बंद दाराआड चर्चा झाली आहे. त्याचबरोबर युतीबाबत शरद पवार यांनी सूचक विधान केले होते. शरद पवार यांनी याबाबत निर्णय सुप्रिया सुळे यांना घेण्यास सांगितले होते. तसेच कौटुंबिक कार्यक्रमामध्ये दोन्ही नेत्यांनी जवळीक वाढल्यामुळे युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र वर्धापन दिन असताना दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळे मेळावे पार पडत आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

राष्ट्रवादी शरद पवार गटाचा वर्धापन दिन मेळावा पुण्यामध्ये पार पडत आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये शरद पवार गटाचा मेळावा पार पडत आहे. शरद पवार हे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे समर्थकांची मोठी गर्दी पुण्यामध्ये दिसून येत आहे. तसेच शरद पवार यांची जिद्दीची मोठी फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे. पुण्यातील या कार्यक्रमाला शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित आहेत.

अजित पवारांची भूमिका महत्त्वाची

तर राष्ट्रवादी अजित पवार गट देखील 26 वा राष्ट्रवादी वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्ताने अजित पवार यांचा देखील मेळावा पार पडणार आहे. पिंपरी चिंचवडमधील बालेवाडी येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मेळाव्याचे आयोदन करण्यात आले आहे. म्हाळुंगे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. अजित पवार यांच्या समर्थकांची बालेवाडी येथे मोठी गर्दी झाली आहे. यावेळी अजित पवार हे त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष अजित पवार यांच्या भूमिकेकडे लागले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन कार्यक्रमाच्यावेळी मी या निवडणुका स्वतंत्र लढायच्या की महायुती म्हणून याबाबत भूमिका मांडेन, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आयोजित बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत. परंतु, अंतिम निर्णय नंतर घेणार आहे. दरम्यान, सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार याबाबत चर्चा आहे, यावर बोलताना पवार यांनी याबाबत प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे, पण त्याला उत्तर देण्याचा अधिकार माझा आहे, असे सांगून त्यावर अधिकचे भाष्य टाळले.

Web Title: Ncp 26th foundation day in pune ajit pawar sharad pawar live political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 11:17 AM

Topics:  

  • ajit pawar
  • NCP Politics
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

ZP Election 2026: तासगावमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारांना मिळतोय सकारात्मक प्रतिसाद
1

ZP Election 2026: तासगावमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारांना मिळतोय सकारात्मक प्रतिसाद

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात AI चा मोठा वापर; शोकांतिकेनंतर पुण्यात ट्रोलिंगची धार मावळली
2

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात AI चा मोठा वापर; शोकांतिकेनंतर पुण्यात ट्रोलिंगची धार मावळली

Maharashtra Politics : संजय राऊत हे शरद पवारांचे दलाल…! भाजप नेते नवनाथ बन यांचा जोरदार घणाघात
3

Maharashtra Politics : संजय राऊत हे शरद पवारांचे दलाल…! भाजप नेते नवनाथ बन यांचा जोरदार घणाघात

Maharashtra Politics: लाडकी बहीण योजनेबाबत ‘ही’ मोठी मागणी; CM फडणवीस म्हणाले, “अनेक…”
4

Maharashtra Politics: लाडकी बहीण योजनेबाबत ‘ही’ मोठी मागणी; CM फडणवीस म्हणाले, “अनेक…”

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शेख हसीनांच्या काळात सात वेळा जेल अन् कडेवर तान्हं बाळ; बांगलादेशच्या प्रचारात ‘या’ महिलेची होतेय जोरदार चर्चा

शेख हसीनांच्या काळात सात वेळा जेल अन् कडेवर तान्हं बाळ; बांगलादेशच्या प्रचारात ‘या’ महिलेची होतेय जोरदार चर्चा

Feb 04, 2026 | 07:20 PM
व्हॅलेंटाईन वीकसाठी खास! मृणाल–सिद्धांतच्या ‘Do Deewane Seher Mein’चा ट्रेलर आउट

व्हॅलेंटाईन वीकसाठी खास! मृणाल–सिद्धांतच्या ‘Do Deewane Seher Mein’चा ट्रेलर आउट

Feb 04, 2026 | 07:07 PM
टीम इंडियाची T20 World Cup मध्ये आतापर्यंत कशी राहिली कामगिरी? एका क्लिकवर वाचा संपूर्ण इतिहास

टीम इंडियाची T20 World Cup मध्ये आतापर्यंत कशी राहिली कामगिरी? एका क्लिकवर वाचा संपूर्ण इतिहास

Feb 04, 2026 | 07:07 PM
कार चालवताना मन प्रसन्न राहणार! Audi इंडियाने लाँच केले ‘माय ऑरास’ ॲप

कार चालवताना मन प्रसन्न राहणार! Audi इंडियाने लाँच केले ‘माय ऑरास’ ॲप

Feb 04, 2026 | 06:53 PM
Dharashiv News: डिजिटल शाळा, पाणीपुरवठा योजना आणि रोजगार निर्मितीवर भर, महायुतीकडून विकासाचा १० कलमी ‘वचननामा’ जाहीर

Dharashiv News: डिजिटल शाळा, पाणीपुरवठा योजना आणि रोजगार निर्मितीवर भर, महायुतीकडून विकासाचा १० कलमी ‘वचननामा’ जाहीर

Feb 04, 2026 | 06:50 PM
‘श्रीलंका टुरिजम नेटवर्किंग इव्हिनिंग’चे आयोजन, ते ही मुंबईत! व्यापार वाढवणे मुख्य उद्देश

‘श्रीलंका टुरिजम नेटवर्किंग इव्हिनिंग’चे आयोजन, ते ही मुंबईत! व्यापार वाढवणे मुख्य उद्देश

Feb 04, 2026 | 06:45 PM
ग्रामपंचायतीत सात कोटींचा भ्रष्टाचार उघड! गुन्हा नोंद आदेश असूनही प्रशासनाची टाळाटाळ; दोषींना पाठीशी घालण्याचा आरोप

ग्रामपंचायतीत सात कोटींचा भ्रष्टाचार उघड! गुन्हा नोंद आदेश असूनही प्रशासनाची टाळाटाळ; दोषींना पाठीशी घालण्याचा आरोप

Feb 04, 2026 | 06:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.