Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रवादीच्या सुनावणीला मोठे वळण, बंद कपाटात ठेवलेली ‘ती’ कागदपत्रे गायब

शरद पवार गटातील जितेंद्र आव्हाड यांनी सुनावणीवेळी गौप्यस्फोट करत कागदपत्रे गहाळ असल्याची बाब समोर मांडली आहे. याचा मोठा परिणाम राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीवर होताना दिसणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 23, 2024 | 05:53 PM
राष्ट्रवादीच्या सुनावणीला मोठे वळण, बंद कपाटात ठेवलेली ‘ती’ कागदपत्रे गायब
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) पक्षाप्रमाणेच राष्ट्रवादी पक्षाची देखील आमदार अपात्रतेची सुनावणी (NCP MLA Disqualification) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यापुढे पार पडत आहे. आज राष्ट्रवादी पक्षातील आमदार अपात्रता सुनावणीचा पहिलाच दिवस असताना राष्ट्रवादी पक्षाबाबत (NCP) मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार (Sharad Pawar) गटातील जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सुनावणीवेळी गौप्यस्फोट करत कागदपत्रे गहाळ असल्याची बाब समोर मांडली आहे. याचा मोठा परिणाम राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीवर होताना दिसणार आहे.

राष्ट्रवादी आमदार सुनावणीचा आज पहिलाच दिवस असताना या प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची साक्ष नोंदवण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या वकिलांनी जितेंद्र आव्हाड यांची उलटसाक्ष नोंदवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाची अंतर्गत निवडणूक झाल्याचे कागदपत्र कपाटातून गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आणली आहे.

“राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची अंतर्गत निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीनंतर यासंबंधीची सर्व कागदपत्रे बंद कपाटामध्ये ठेवण्यात आली होती.  विशेष म्हणजे याची जबाबदारी देण्यात आलेल्या दोन माणसांनी ते गहाळ केले. संबंधित माणसं पक्ष सोडून गेले आहेत. त्यांनी या कागदपत्र म्हणजे पुराव्यांचा काय केलं माहिती नाही.” अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी सुनावणीवेळी गंभीर बाब समोर आणली आहे. आव्हाडांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर राष्ट्रवादी अपात्रता सुनावणी प्रकरण वेगळे वळण घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Ncp mla disqualification hearing jitendra awhad claims confidential papers are missing nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2024 | 05:53 PM

Topics:  

  • Nationalist Congress Party
  • Rahul Narwekar
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?
1

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?

Shrikant Shinde : मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिवसेना सज्ज; राज्यभर 288 मतदारसंघांत BLA नियुक्तीवर भर
2

Shrikant Shinde : मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिवसेना सज्ज; राज्यभर 288 मतदारसंघांत BLA नियुक्तीवर भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.