Nagpur Winter Session 2024 : आता विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरात होणार आहे. याबाबतच्या तारखेची घोषणा करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हिवाळी अधिवेशनची तारीख जाहीर केली.
Maharashtra Politics: राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली असून रोहित पवार यांनी देखील निशाणा साधला आहे. ज्या व्यक्तीने घर बांधले त्या व्यक्तीला घरातून बाहेर काढल्यावर शरद पवार आता शांत…
नार्वेकर यांनी दिलेल्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शरद पवार गटातील नेते जितेंद्र आव्हाड यांनी राहुल नार्वेकर यांच्या निकालावर ताशेरे…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? संपूर्ण लक्ष विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाकडे. अजित पवारांचे आमदार पात्र की अपात्र जाणून घ्या सविस्तर.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर याप्रकरणी विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हा मोठा फ्रॉड असल्याचे म्हटले…
शरद पवार गटातील जितेंद्र आव्हाड यांनी सुनावणीवेळी गौप्यस्फोट करत कागदपत्रे गहाळ असल्याची बाब समोर मांडली आहे. याचा मोठा परिणाम राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीवर होताना दिसणार आहे.
विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधताना राहुल नार्वेकर यांना खुलासा करण्याची विनंती केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्र दौरे वाढल्यामुळे त्यांना 'महाराष्ट्र राज्याची भीती वाटत असल्यामुळे ते…
“आम्ही चल रे भोपळ्या टुनुक टुनुक म्हणायचो सध्याच्या राजकारणात चल रे खोक्या टुनुक टुनुक आहे”, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली आहे.
ठाकरे गटाने महापत्रकार परिषद घेत अनेक पुरावे, कागदपत्रे व व्हिडिओ समोर आणत प्रश्न उपस्थित केले. यावर शिंदे गटातील नेते व मंत्री दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिले. अध्यक्ष महोदय यांच्या समोर…
ठाकरे गटाने महापत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे केले. राहुल नार्वेकर यांनी प्रत्युत्तर देण्यासाठी लगेचच पत्रकार परिषद घेतली. आता यावर खासदार संजय राऊत यांनी नार्वेकरांवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
शिवसेना (शिंदे गट) नेते दादा भुसे यांनी ठाकरे गटावर (Thackeray group) जोरदार निशाणा साधला आहे. दावोस दौऱ्यावरुन टीका करणाऱ्या विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. 'दावोस दौरा ऐकून विरोधकांच्या पोटात आता गोळा…
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेचा (ShivSena MLA disqualification) निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिला. नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या (Shinde group) बाजूने निकाल देत खरी शिवसेना ही एकनाथ…
ठाकरे गटाने न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उच्च न्यायालयात गेले तरी त्यांच्या पदरी निराशाच येईल अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीवर प्रतिक्रिया दिली असून संजय राऊत व उद्धव ठाकरे यांना कायदा कळत नाही असा घणाघात देखील केला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. आमदार अपात्रतेच्या निर्णयावर देखील राऊत यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.