Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ‘ईडी’ चौकशी; चौकशीला जाण्यापूर्वी केलं मोठं विधान, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची आज मुंबईतील ईडी कार्यालयात आयएल अँड एफएस प्रकरणी चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी ते ईडी कार्यालयात जाण्यासाठी रवाना झाले आहेत. तत्पूर्वी माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 22, 2023 | 10:49 AM
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ‘ईडी’ चौकशी; चौकशीला जाण्यापूर्वी केलं मोठं विधान, म्हणाले…
Follow Us
Follow Us:

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची आज मुंबईतील ईडी कार्यालयात (ED Enquiry) आयएल अँड एफएस प्रकरणी चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी ते ईडी कार्यालयात जाण्यासाठी रवाना झाले आहेत. तत्पूर्वी माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी मोठं विधान केलंय. ‘विरोधी पक्षात असल्याने काही गोष्टी सोसाव्या लागणारच. त्याला तोंड द्यावं लागणार आहे. मात्र, माझा याप्रकरणाशी काहीही संबंध नाही. मी कायदा पाळणारा आहे’, असे पाटील म्हणाले.

जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक गैरव्यवहार केला गेला असल्याचा आरोप आहे. जयंत पाटील यांना सोमवारी हजर राहण्याचं समन्स देण्यात आलं आहे. त्यानुसार आज ते ईडी कार्यालयात जाण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यापूर्वी माध्यमांनी संवाद साधला. त्यामध्ये ते म्हणाले, ‘कायद्याने प्रश्न विचारले की मी त्याला उत्तर देणार आहे. मी कायदा पाळणारा आहे. विरोधी पक्षात असल्याने काही गोष्टी सोसाव्या लागणारच. त्याला तोंड द्यावं लागणार आहे. माझा याप्रकरणाशी काहीही संबंध नाही’.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांना आवाहन करताना पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांनी मुंबईला येऊ नये. मी चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहे. काही लोकांना टोलनाक्यावर रोखण्यात आले. पण त्यांनी मुंबईला येऊ नये. सर्वांनी शांतता राखावी, असे मी आवाहन करतो.

Web Title: Ncp state president jayant patil ed enquiry today nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2023 | 10:49 AM

Topics:  

  • ED enquiry
  • jayant patil
  • maharashtra
  • Nationalist Congress Party
  • political news

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
4

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.