ED's action against FIITJEE: जानेवारीमध्ये पालकांनी सांगितले होते की FIITJEE केंद्रे अचानक बंद करण्यात आली, ज्यामुळे त्यांची मुले अडचणीत आली. पालकांनी सांगितले की त्यांनी लाखो रुपये फी म्हणून जमा केले…
बीईसीआयएलने पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन कामांसाठी टीजीबीएल, मुंबई सोबत करार केला. बीईसीआयएलने योग्य सुरक्षा न देता टीजीबीएलला तीन हप्त्यांमध्ये 50 कोटी रुपये दिले.
नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेस ओव्हरसीजचे प्रमुख सॅम पित्रोदा, सुमन दुबे आणि इतर काहींची नावेही समाविष्ट केली आहेत.
मल्याळम चित्रपट 'L2: Empuraan' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चित्रपटाचे निर्माते गोकुळ गोपालन यांच्या विरोधात प्रवर्तन निदेशालय (ईडी)ने शुक्रवारी आणि शनिवारी निर्मात्यांसंबंधित अनेक ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली.
ईडीने गेल्या १० वर्षांत आजी माजी खासदार, आमदार, एमएलसी, राजकीय नेते आणि राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्तींविरुद्ध १९३ गुन्हे नोंद केले आहेत. मात्र गेल्या १० वर्षांत फक्त दोघांनाच शिक्षा झाल्याचं म्हटलं…
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची आज मुंबईतील ईडी कार्यालयात आयएल अँड एफएस प्रकरणी चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी ते ईडी कार्यालयात जाण्यासाठी रवाना झाले आहेत. तत्पूर्वी माध्यमांनी…
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) व माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर मागील महिन्यात आयकर विभाग तसेच ईडीने (ED) छापेमारीची कारवाई केली होती. त्यात आता माजी खासदार व…