Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पीएमपीच्या एक हजार बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत; प्रवाशांची सुरक्षा धोक्यात?

पीएमपीएमएलला पीएमआरडीएकडून ५०० आणि पीएमसी-पीसीएमसीकडून ५०० बसेस मिळणार आहेत. त्या बसेस कंत्राटदारांना चालवायला देण्यासंदर्भात कंत्राटदारांबरोबर बैठक झाली आहे. या एक हजार बसेस येणार आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 12, 2026 | 11:04 AM
पीएमपीच्या एक हजार बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत; प्रवाशांची सुरक्षा धोक्यात?

पीएमपीच्या एक हजार बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत; प्रवाशांची सुरक्षा धोक्यात?

Follow Us
Follow Us:

पुणे : पीएमपीएमएलसाठी घेण्यात येणाऱ्या एक हजार बसेसमध्ये एलएडी सिस्टिम आणि कॅमेरे नाहीत, असा आरोप आपला परिसर या संस्थेचे उज्वल केसकर यांनी केला आहे. यासंदर्भात केसकर यांनी पीएमपीएमएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज बी. पी. यांना निवेदन दिले आहे.

पीएमपीएमएलला पीएमआरडीएकडून ५०० आणि पीएमसी-पीसीएमसीकडून ५०० बसेस मिळणार आहेत. त्या बसेस कंत्राटदारांना चालवायला देण्यासंदर्भात कंत्राटदारांबरोबर बैठक झाली आहे. या एक हजार बसेस येणार आहेत. त्यातील ६०० बसेस लेलँड कंपनीच्या आणि ४०० बसेस टाटा कंपनीच्या आहेत. एका गाडीची किंमत ४५ लाख ८१ हजार इतकी निश्चित केली आहे. या बसेसमध्ये आयटीएमएस सिस्टिमची व्यवस्था आहे. परंतु एलएडी सिस्टिम आणि कॅमेरे घेतलेले नाहीत.

बस पासिंग करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पॅनिक बटण, जीपीएस सिस्टीम आणि माईक एवढेच घेतले आहे असे कळाले आहे, असे केसकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. या दोन्ही बाबी अतिशय गंभीर आहेत. पीएमपीएमएलकडे एकूण ड्रायव्हरची संख्या 2550 तर कंडक्टरची संख्या 3600 इतकी आहे. सध्या पीएमपीएमएलकडे स्वतःच्या मालकीच्या 700 बसेस असून, प्रत्येक बसमागे 2.5 कंडक्टर तर 2 ड्रायव्हर लागतात अनेक ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना आपण रोज काम देऊ शकत नाही. ही बाब अतिशय गंभीरपणे घेऊन गाड्यांच्या मध्ये आता लगेच सुधारणा करणे आवश्यक आहे. तसेच कंत्राटदाराला या गाड्या देता कामा नये, अशी मागणी केसकर यांनी केली आहे.

पुण्यातील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार

दुसरीकडे, पुणे मेट्रो टप्पा-२ खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड आणि रामवाडी ते वाघोली या तीन मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या उपमार्गिकांना राज्य सरकारकडून शुक्रवारी अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे शहरातील मेट्रोमार्गांबरोबर आता शहराबाहेरही मेट्रोचे जाळे विस्तारणार असून, वाहतूक कोंडीत अडकलेल्या पुणेकरांना मेट्रोच्या विस्तारामुळे दिलासा मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा : खेडेगावात 10 किमी पायपीट करत घेतले शिक्षण; आज डॉ. बोराडे सांभाळत आहेत पुणे शहराच्या आरोग्य व्यवस्थेची धुरा

Web Title: Nearly 1000 pmp buses do not have cctv cameras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • cctv cameras
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद
1

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव
2

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल
3

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी
4

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.