Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साताऱ्यात होणार ‘न्यू महाबळेश्वर’; तब्बल 12 हजार 809 कोटींचा खर्च

महाबळेश्वर गिरीस्थान क्षेत्रातील पर्यटनाचा ताण कमी करण्यासाठी राज्य शासनाने न्यू महाबळेश्वर प्रकल्पाचा घाट घातला आहे. या प्रकल्पासाठी १२ हजार ८०९ कोटी रुपये खर्च येणार आहे

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 27, 2025 | 01:11 PM
साताऱ्यात होणार ‘न्यू महाबळेश्वर’; तब्बल 12 हजार 809 कोटींचा खर्च

साताऱ्यात होणार ‘न्यू महाबळेश्वर’; तब्बल 12 हजार 809 कोटींचा खर्च

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर शेजारीच नवीन महाबळेश्वर निर्माण करण्याच्या प्रकल्पाला गती आली आहे. महाबळेश्वर गिरीस्थान क्षेत्रातील पर्यटनाचा ताण कमी करण्यासाठी राज्य शासनाने न्यू महाबळेश्वर प्रकल्पाचा घाट घातला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने या प्रकल्पाचा प्रारूप विकास आराखडा हरकतींसह जाहीर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी १२ हजार ८०९ कोटी रुपये खर्च येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्य शासनाचे काम शंभर दिवसाच्या उद्दिष्टानुसार वेगाने सुरू झाली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने न्यू महाबळेश्वर प्रकल्पाने गती घेतली आहे.

या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ करणार आहे. ६१३ हरकतींच्या विकास आराखडा जाहीर करण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये बाजे (ता. पाटण) येथे ०.४५ किलोमीटर ते २ किलोमीटर अंतराचे छोटे विमानतळ व उरमोडी येथे दोन किलोमीटर लांबीची सी प्लेन धावपट्टी तयार केली जाणार आहे. तापोळा येथे सुद्धा सी प्लेन उतरवण्याची सुविधा करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत असल्याचे सांगण्यात येत आहे. बाजे येथील पोर्ट विमानतळामुळे वाल्मिकी पठार, कोयना धरण, हेळवाक या परिसरात सहज पोहोचणे शक्य होणार आहे. याशिवाय बामनोली ठोसेघर, कास पठार या भागाचाही पर्यटकांना आनंद घेण्यास शक्य आहे.

हे सुद्धा वाचा : बारामती हादरली! भांडण सोडवणं पडलं महागात; तरुणावर कोयत्याने वार

इको टूरिझम पर्यटनाला चालना

इको टूरिझम पर्यटनाला चालना मिळेल या दृष्टीने न्यू महाबळेश्वर प्रकल्पाचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये टुरिस्ट पॅराडाईज, सायकल ट्रॅक छोटी विमानतळे, फर्निक्युलर रेल्वे आदींचा समावेश आहे. या विविध सोयी सुविधांसाठी तब्बल १२ हजार ८०९ कोटी रुपये खर्च येणार आहे.

हे सुद्धा वाचा : अजित पवारांच्या जवळच्या व्यक्तीकडून नागरिकाला मारहाण; उचलून आदळलं, डोकं फोडलं अन्…

खगोल प्रेमींसाठी टेंट उभारणार

या कामासाठी राज्य शासनाने विविध कंपन्यांची निविदा प्रक्रिया राबवली असून, पुढील टप्प्यांमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल. याशिवाय खगोल प्रेमींसाठी डार्क स्काय पार्क रेट्रो विलेज म्हणजे आकाशातील तारे स्पष्टपणे पाहण्यासाठी पाटण तालुक्यातील अरळ व काठी या भागात डार्क स्काय पार्क या ठिकाणी खगोल प्रेमींना टेंट उभारून त्यात आकाश न्याहाळता येणार आहे.

Web Title: New mahabaleshwar is going to be created in satara district nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 01:11 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Eknath Shinde
  • maharashtra
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara DJ Dolby Crackdown: डॉल्बी जप्तीवरून खासदार विरुद्ध पालकमंत्री! साताऱ्यात डीजेच्या आवाजावरून राजकीय जुगलबंदी
1

Satara DJ Dolby Crackdown: डॉल्बी जप्तीवरून खासदार विरुद्ध पालकमंत्री! साताऱ्यात डीजेच्या आवाजावरून राजकीय जुगलबंदी

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी
2

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त
3

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
4

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.