Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; पार्कींगसाठी नवी व्यवस्था; वाहतूक कोंडींचा प्रश्न कायमचा मिटला

उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे माथेरानमध्ये पर्यटकांचा वाढता ओघ पाहता अनेकदा या ठिकाणी वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. हीच समस्या लक्षात घेत आता यावर उपाययोजना राबवण्यात आलेली आहे.  

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 02, 2026 | 06:16 PM
matheran news

matheran news

Follow Us
Follow Us:
  • पर्यटकांसाठी आनंदाची बातमी
  • पार्कींगसाठी नवी व्यवस्था
  • वाहतूक कोंडींचा प्रश्न कायमचा मिटला
माथेरान/संतोष पेरणे : विकेंडला किंवा फिरायचा प्लॅन ठरला की अनेक जण प्राधान्य देतात ते माथेरानला. मुंबई, पुणे आणि नाशिकपासून सर्वात आणि निसर्गरम्य असं ठिकाण असल्याने माथेरानला कायमच पसंती दिली जाते. याचमुळे अनेकदा या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे पर्यटकांचा वाढता ओघ पाहता अनेकदा या ठिकाणी वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. हीच समस्या लक्षात घेत आता यावर उपाययोजना राबवण्यात आलेली आहे.  नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या पुढाकाराने पार्किंग क्षेत्रामध्ये वाढ करण्यात यश आले असून आता एकाच वेळी 600 गाड्या उभ्या राहू शकतील एवढी जागा वाहनतळ येथे उपलब्ध झाली आहे.दरम्यान, जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळ असणाऱ्या माथेरान येथील पार्किंगची समस्या दूर झाली आहे.

माथेरान हे जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळ असून या ठिकाणी विविध राज्यातून तसेच विविध देशातून पर्यटक पर्यटनासाठी येत असतात.मात्र या ठिकाणी ज्यावेळी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात, त्यावेळी येथील पर्यटकांना पार्किंगची समस्याला सामोरे जावे लागते. आता याच पर्यटकांना एक आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे. माथेरानमध्ये ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था होती,त्याच ठिकाणी आता आपल्या पर्यटकांना आपली गाडी पार्किंग करण्यासाठी अतिरिक्त वाहनांची करिता पार्किंगचे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आता या ठिकाणी जे माथेरान पर्यटनासाठी पर्यटक येत असतात त्यांना आपले गाडी पार्किंग करून माथेरानमध्ये स्टे करून आणि माथेरानमध्ये पर्यटन करू शकतात.

Matheran News : आदिवासी कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला अखेर यश, डोंगरातून रस्ता करण्यासाठी वनखात्याची मंजूरी

आपली गाडी वाहनतळ येथे सुखरूप आहे या विचाराने पर्यटक माथेरान मध्ये असणारे सर्व गोष्टींचा आनंद घेऊन ते आपली गाडी सुखरूप पद्धतीने त्या पार्किंग मध्ये ठेवू शकतात.त्यामुळे माथेरानमध्ये जो पार्किंगची मोठी समस्या होऊ निर्माण होत होती ती समस्या आता दूर होणार असल्याचे दिसून येत आहे .मात्र ज्या पर्यटक आपली स्वतःची कार माथेरान या ठिकाणी घेऊन येत होते त्यांना काही वेळा आपली कार माथेरान घाट रस्त्यामध्ये लावावी लागत होती.

मात्र आता या ठिकाणी अतिरिक्त पार्किंगचे सुविधा उपलब्ध झाल्याने माथेरान मध्ये असणारे पर्यटकांना आपली गाडी माथेरानमध्ये पार्किंगच्या येथे नेऊन पार्क करू शकतात.आता या ठिकाणी कुठल्याही प्रकारे समजते निर्माण होणार नाही अशी खात्री या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. मात्र पावसाळा सुरू झाल्यावर माथेरानमध्ये अतिरिक्त पर्यटक येत असल्याने या ठिकाणी माथेरानमध्ये पार्किंगची समस्याचे उद्भवत होते ती मात्र आता दूर होताना आपल्याला पाहायला मिळणार असल्याचे दिसून येत आहे.गतवर्षी प्रत्येक वीकेंड वाहतूक कोंडीत जात होता आणि त्यामुळे पर्यटक पुन्हा माथेरान मध्ये फिरकत नव्हते.

Malnutrition in Raigad 2026: रायगडमध्ये कुपोषणाचा विळखा: ४१ बालके मृत्यूच्या उंबरठ्यावर?

Web Title: New parking system in matheran traffic congestion problem solved forever

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • karjat news
  • matheran news
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Sakharchauth Ganpati : इतिहास, कर्तृत्व आणि वर्तमानाचे भाष्य; बोरीतील गेली 34 वर्षे साखरचौथ गणपतीचा देखावा चर्चेत
1

Sakharchauth Ganpati : इतिहास, कर्तृत्व आणि वर्तमानाचे भाष्य; बोरीतील गेली 34 वर्षे साखरचौथ गणपतीचा देखावा चर्चेत

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
2

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Karjat : नेरळमधील उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू; ग्रामपंचायतीच्या उत्तरावर उपोषणकर्ते असमाधानी
3

Karjat : नेरळमधील उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू; ग्रामपंचायतीच्या उत्तरावर उपोषणकर्ते असमाधानी

उत्तरकाशीत महाराष्ट्रातील पर्यटक बेपत्ता; गोमुख ट्रेकदरम्यान १३० फूट खोल दरीत पडल्याची माहिती, SDRF सह विविध पथकांकडून शोध
4

उत्तरकाशीत महाराष्ट्रातील पर्यटक बेपत्ता; गोमुख ट्रेकदरम्यान १३० फूट खोल दरीत पडल्याची माहिती, SDRF सह विविध पथकांकडून शोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.