Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता गडकरींचीही सीबीआय चौकशी होते की काय; कन्हैया कुमार यांचा टोला

काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्द्यावरून भाजपमध्ये गडकरी यांचे खच्चीकरण सुरू असल्याकडे लक्ष वेधले. तसेच, केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणाच वापर करत असल्याचा हल्ला चढवला आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Aug 20, 2022 | 09:51 PM
आता गडकरींचीही सीबीआय चौकशी होते की काय; कन्हैया कुमार यांचा टोला
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर – एखाद्या दिवशी गडकरींच्या विरोधातच सीबीआयचा वापर होऊ नये अशी शंका व्यक्त करत काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्द्यावरून भाजपमध्ये गडकरी यांचे खच्चीकरण सुरू असल्याकडे लक्ष वेधले. तसेच, केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणाच वापर करत असल्याचा हल्ला चढवला आहे. ते नागपुरात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त आज शनिवार दि. २० ऑगस्ट रोजी नागपुरात काही काँग्रेस नेत्यांनी टेक्नॉलॉजी यात्रेचे आयोजन केले होते. त्यासाठी ते आले असता माध्यमांशी ते बोलत होते.

लोकांना एकत्रित आणण्यासाठी ही रॅली त्यात सहभागी होण्यासाठीच कन्हैय्या कुमार नागपुरात आले. युवा है जोश में लायेंगे इन्हे होश में या घोषवाक्य सह काढण्यात आलेल्या रॅलीच्या माध्यमातून देशाला विकणाऱ्यांच्या विरोधात लोकांना जागे करण्याचे काम करणार असल्याचे कन्हैय्या कुमार म्हणाले. आज देशासमोर बेरोजगारी, महागाई हे आव्हान आहे, शासकीय कंपन्या विकल्या जात आहे. हे सर्व थांबवायच्या असेल तर लोकांना एकत्रित आणण्यासाठी ही रॅली काढण्यात आल्याचे कन्हैय्या कुमार म्हणाले.

Web Title: Now gadkari is also being investigated by cbi kanhaiya kumars gang

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2022 | 09:51 PM

Topics:  

  • Kanhaiya Kumar
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

Chandrapur News: एसटी आगारातील वातावरण तापले; कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट, प्रवासी सेवांवर परिणाम होण्याची भीती
1

Chandrapur News: एसटी आगारातील वातावरण तापले; कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट, प्रवासी सेवांवर परिणाम होण्याची भीती

मुंबईची तहान भागणार! समुद्राचे पाणी गोड होणार; मनोरी समुद्रजल निःक्षारीकरण प्रकल्पाला अखेर CRZ ची मंजुरी
2

मुंबईची तहान भागणार! समुद्राचे पाणी गोड होणार; मनोरी समुद्रजल निःक्षारीकरण प्रकल्पाला अखेर CRZ ची मंजुरी

गोबोल्टचे दमदार Mustang GT20 आणि GT40 ब्लूटूथ स्पीकर्स भारतात लाँच; प्रीमियम डिझाइनसह मिळणार दर्जेदार फीचर्स
3

गोबोल्टचे दमदार Mustang GT20 आणि GT40 ब्लूटूथ स्पीकर्स भारतात लाँच; प्रीमियम डिझाइनसह मिळणार दर्जेदार फीचर्स

Chandrapur News: मुसळधार पावसानंतरही चंद्रपूरमध्ये भीषण पाणीटंचाई; नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरुच
4

Chandrapur News: मुसळधार पावसानंतरही चंद्रपूरमध्ये भीषण पाणीटंचाई; नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरुच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.