बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी महाआघाडीतील CM पदासंदर्भातील गोंधळाबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.
कन्हैया कुमारसह, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभान आणि बिहार प्रदेश अध्यक्ष गरीब दास यांच्यासह ३० हून अधिक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना पटना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव मिळत नाही, शेतमालाला भाव मिळत नाही, उच्च शिक्षण घेऊनही नोकरी लागत नाही अशी तरुणांची अवस्था आहे मात्र अमित शाह यांच्या मुलाला मात्र नोकरी लागते तेही नियम बदलून…
शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव मिळत नाही, शेतमालाला भाव मिळत नाही, उच्च शिक्षण घेऊनही नोकरी लागत नाही अशी तरुणांची अवस्था आहे, मात्र अमित शाह यांच्या मुलाला मात्र नोकरी लागते तेही नियम बदलून,…
काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्द्यावरून भाजपमध्ये गडकरी यांचे खच्चीकरण सुरू असल्याकडे लक्ष वेधले. तसेच, केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणाच वापर करत असल्याचा हल्ला चढवला आहे.