Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नायलॉन मांजा ठरतोय जीवघेणा; दोन दुचाकीस्वारांचा कापला गेला गळा, तब्बल 40 जण जखमी

मकरसंक्रांतीनिमित्त शहरात जोरदार पतंगबाजी झाली. बंदीनंतरही मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर होताना दिसून आला. यामुळे दोन दुचाकीस्वारांचा गळा कापला गेला. यातील एक गंभीर असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 40 पेक्षा जास्त जण किरकोळ जखमी झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 16, 2024 | 12:58 PM
नायलॉन मांजा ठरतोय जीवघेणा; दोन दुचाकीस्वारांचा कापला गेला गळा, तब्बल 40 जण जखमी
Follow Us
Follow Us:

नागपूर : मकरसंक्रांतीनिमित्त शहरात जोरदार पतंगबाजी झाली. बंदीनंतरही मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर होताना दिसून आला. यामुळे दोन दुचाकीस्वारांचा गळा कापला गेला. यातील एक गंभीर असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 40 पेक्षा जास्त जण किरकोळ जखमी झाले.

दरवर्षी मकरसंक्रांतीला मोठ्या प्रमाणात पतंगबाजी करून सण साजरा केला जातो. घरांचे छतच नाहीतर रस्त्यावरही पतंगबाज धुमाकूळ घालताना दिसतात. एकमेकांची पतंग कापण्यासाठी हे पतंगबाज नायलॉन मांजाचा वापर करतात. त्यामुळे अनेकजण जखमी होतात. अनेकांच्या तर जीवावर बेतते. यामुळे प्रशासनाने नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घातली. त्यानंतरही शहरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाची विक्री व वापर होताना दिसत आहे.

दोन दुचाकीस्वारांचा कापला गळा

नायलॉन मांजामुळे दोन दुचाकीस्वारांचा गळा कापल्याची घटना पुढे आली आहे. पहिली घटना कपिलनगर पोलिस ठाण्यांतर्गत घडली. एक दचाकीस्वार जरीपटका रिंगरोडने जात होता. दरम्यान, अचानक नायलॉन मांजा समोर आला. काही समजण्यापूर्वीच त्याचा गळा कापला गेला. आसपासचे लोक मदतीला धावले.

मेयोमध्ये 12 जखमींवर उपचार इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे सोमवारी पतंगाच्या मांजामुळे जखमी 12 जणांवर उपचार करण्यात आले. ते सर्व रुग्ण किरकोळ जखमी होते. त्यामुळे उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

Web Title: Nylon manja is becoming dangerous two bikers throats were cut incident in nagpur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2024 | 12:58 PM

Topics:  

  • Kite flying
  • maharashtra
  • makar sankrant
  • Nagpur

संबंधित बातम्या

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
1

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान
2

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक
3

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!
4

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.