Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Employees Salary : ST कर्मचाऱ्यांना फक्त 56 टक्के पगार, कर्मचारी संघटना आक्रमक, कोणत्याही क्षणी…

महाराष्ट्र एस टी कर्मचाऱ्यांना मार्चचा केवळ ५६ टक्के पगार मिळणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच इतका कमी पगार कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे एसटी कामगार संघटनांनी संताप व्यक्त केला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Apr 10, 2025 | 04:51 PM
ST कर्मचाऱ्यांना फक्त 56 टक्के पगार, कर्मचारी संघटना आक्रमक, कोणत्याही क्षणी...

ST कर्मचाऱ्यांना फक्त 56 टक्के पगार, कर्मचारी संघटना आक्रमक, कोणत्याही क्षणी...

Follow Us
Follow Us:

मुंबई : एस टी कर्मचाऱ्यांना निराश करणारा एक निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांना मार्चचा केवळ ५६ टक्के पगार मिळणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच इतका कमी पगार कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे, त्यामुळे एसटी कामगार संघटनांनी संताप व्यक्त केला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

बच्चू कडू-अजित पवार यांच्यात खडाजंगी; आंदोलनातील सहभागावरून चांगलीच जुंपली

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार नेहमीच रखडला जातो. आधीच अपुरा पगार आणि त्यात फक्त 56% पगार मिळणार असेल तर एसटी कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं असा प्रश्न महाराष्ट्र एसटी कर्मचारी सरकारकडे उपस्थित केला आहे. सरकारने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. जर सरकारने हा निर्णय मागे घेतवा नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे म्हणाले की, आधीच अपुरा पगार आणि त्यात फक्त 56 टक्के पगार मिळणार असेल तर एसटी कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं, असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.

दरम्यान एस टी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. त्यात 2018 पासूनचा महागाई भत्ता थकीत आहे. हायकोर्टाचे भत्ता एकरकमी द्या असे आदेश दिले आहेत, तरी कर्मचाऱ्यांचा 56 टक्के महागाई भत्ता थकीत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार ७ तारखेला होत नाहीत. पगाराची कोणतीही निश्चित तारीख नाही. एसटीचं रोज सरासरी 22 कोटी उत्पन्न म्हणजे महिन्याला 660 ते 700 कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न आहे.

अनधिकृत ‘प्लॉटिंग’धारकांचे धाबे दणाणले; आळंदीत पाच एकर ‘प्लॉटिंग’वर ‘पीएमआरडीए’ची कारवाई

कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या पगारासाठी केवळ 440 कोटी रुपये लागता. मात्र उत्पन्न 700 कोटी असूनही पूर्ण पगार आणि जो पगार दिला जातो तोही वेळेवर नाही.  तालुकास्तरावर घरभाडं 8 टक्के असूनही 7 टक्केच दिलं जातं, मात्र तेही वेळेवर दिलं जात नाही, अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Web Title: Only 56 percent march salary to st employees maharashtra government announcement latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • maharashtra government decision
  • st bus
  • st bus news

संबंधित बातम्या

MSRTC News: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! NCMC स्मार्ट कार्डशिवाय मिळणार नाही सवलत; नोंदणीला वेग
1

MSRTC News: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! NCMC स्मार्ट कार्डशिवाय मिळणार नाही सवलत; नोंदणीला वेग

Ratnagiri Bus Accident : ब्रेक निकामी, चालकाचे नियंत्रण सुटले अन्…! रत्नागिरी जिल्ह्यात दोन एसटी बसची टक्कर, 15 विद्यार्थी जखमी
2

Ratnagiri Bus Accident : ब्रेक निकामी, चालकाचे नियंत्रण सुटले अन्…! रत्नागिरी जिल्ह्यात दोन एसटी बसची टक्कर, 15 विद्यार्थी जखमी

St Bus News : एसटीतील जुने ट्रॉली जॅक ठरतायत ‘मृत्यूचा सापळा’; चार कर्मचाऱ्यांचा बळी, नवीन उपकरणांची मागणी
3

St Bus News : एसटीतील जुने ट्रॉली जॅक ठरतायत ‘मृत्यूचा सापळा’; चार कर्मचाऱ्यांचा बळी, नवीन उपकरणांची मागणी

तीर्थयात्रा होणार अधिक सुलभ! ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजनेत खासगी पर्यटन संस्थांना हिरवा कंदील; भाविकांना मिळणार वन-स्टॉप सुविधा
4

तीर्थयात्रा होणार अधिक सुलभ! ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजनेत खासगी पर्यटन संस्थांना हिरवा कंदील; भाविकांना मिळणार वन-स्टॉप सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.