• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Only This Person Has The Courage To Stand Against A Superpower Like Mushrif Nras

Kolhapur Politics: मुश्रीफांसारख्या महाशक्तीच्या विरोधात उभारायचे धाडस फक्त ‘या’च व्यक्तीमध्ये

दौलत से नही,ताकत से नही, मोहब्बत से दुनिया चलती है. याप्रमाणे 25  गावातील कार्यकर्त्यांना भेटून भूमिका सांगितली. मुश्रीफांसारख्या प्रवृत्तीसोबत जाण्याचे विचार पटले नाहीत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 10, 2024 | 05:17 PM
Kolhapur Politics: मुश्रीफांसारख्या महाशक्तीच्या विरोधात उभारायचे धाडस फक्त ‘या’च व्यक्तीमध्ये

Photo Credit- Team Navrashtra (मुश्रीफांसारख्या महाशक्तीच्या विरोधात उभारायचे धाडस फक्त 'या'च व्यक्तीमध्ये)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
कागल :  हसन मुश्रीफ म्हणतात की मला पाडणारा अजून जन्माला यायचा आहे. मुश्रीफ साहेब लोकशाहीत एवढी मस्ती बरी नाही. आमचा मुश्रीफांच्या प्रवृत्तीला विरोध आहे,  असे म्हणत  पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर यांनी अजित पवार गटाचे उमेदवार हसन मुश्रीफांवर तोफ डागली. या प्रसंगी सेनापती कापशी येथील व परिसरातील वलयांकित नेतृत्व, पंचायत समितीचे माजी सभापती  दत्तोपंत वालावलकर यांच्यासह 25 गावातील कार्यकर्त्यांनी राजे समरजितसिंह घाटगे यांना या निवडणुकीत पाठिंबा दिला. त्यावेळी ते बोलत होते.
वालावलकर म्हणाले, साके येथील एका कार्यक्रमात संजय घाटगे यांनी हसन मुश्रीफांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाबद्दल दुसऱ्या दिवशी त्यांना भेटून त्यांनी घेतलेल्या निर्णयास आमचा पाठिंबा नसल्याचे सांगितले. दौलत से नही,ताकत से नही, मोहब्बत से दुनिया चलती है. याप्रमाणे 25  गावातील कार्यकर्त्यांना भेटून भूमिका सांगितली. मुश्रीफांसारख्या प्रवृत्तीसोबत जाण्याचे विचार पटले नाहीत. म्हणून आम्ही राजे समरजितसिंह घाटगे पाठिंबा दिला. असंही त्यांनी नमुद केलं.
हेही वाचा: फिल्म इंडस्ट्री सोडणाऱ्या किरण मानेला ‘या’ अभिनेत्याने दिली होती कठीण काळात सा
समरजितसिंह घाटगे, उच्चशिक्षित, पारदर्शक नेतृत्व असून त्यांच्या विजयासाठी  एकसंधपणाने  लढूया. राजेनी मुश्रीफांसारख्या महाशक्तीच्या विरोधात उभारायचे धाडस केले. याचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. लोकशाही जिवंत राहण्यासाठी. भयमुक्त समाजासाठी राजेसाहेब तुम्ही निवडून येणे गरजेचे आहे. विरोधी बाजूने पैशाचा पाऊस पडत आहे. मुश्रीफ चंद्र सूर्य सोडून सगळे देतील. मात्र स्वाभिमानी जनतेने लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी त्यांचा पराभव  करणे आवश्यक आहे.‌
 राजे समरजीतसिंह घाटगे म्हणाले, ” कागल गडहिंग्लज उत्तुरच्या परिवर्तनास दत्तोपंत वालावलकर यांच्यासह २५ गावातील कार्यकर्त्यांनी मला आशीर्वाद दिल्याबद्दल आभारी आहे. तुमचे आमचे राजकीय मतभेद झाले असतील पण आपण मनाने एक आहोत. मला तुम्ही पाठिंबा नव्हे तर आशीर्वाद दिला आहे. आपण एकमेकांशी विरोधात काम केले. पण मनभेद कधी झाले नाहीत. आमचा विरोध मुश्रीफांना नाही त्यांच्या विचारधारेला विरोध आहे. शरद पवार साहेबांचा विचार या मतदार संघात परत आणूया. हसन मुश्रीफ हे कधीच पुरोगामी नव्हती. त्यांनी पुरोगामीचा बुरखा पांगरला होता. कागल, गडहिंग्लज, उत्तुर मतदारच त्यांना पाडायला जन्माला आले आहेत.
हेही वाचा:  आतापर्यंत पक्षांचे आता थेट मतदारांचा जाहीरनामा…; खडकवासलामधील जाहीरनामा

Web Title: Only this person has the courage to stand against a superpower like mushrif nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2024 | 05:17 PM

Topics:  

  • Hasan Mushrif

संबंधित बातम्या

‘गोकुळ’च्या वार्षिक सभेत शेतकरीहिताला प्राधान्य, पॅकेजिंग सुधारणा; नवीन उत्पादनाबाबत संचालक मंडळाची सकारात्मक भूमिका
1

‘गोकुळ’च्या वार्षिक सभेत शेतकरीहिताला प्राधान्य, पॅकेजिंग सुधारणा; नवीन उत्पादनाबाबत संचालक मंडळाची सकारात्मक भूमिका

Samarjeet Ghatge On Hasan Mushrif : सभासदांना न्याय मिळेपर्यंत लढणार; समरजीत घाटगे यांचं वक्तव्य
2

Samarjeet Ghatge On Hasan Mushrif : सभासदांना न्याय मिळेपर्यंत लढणार; समरजीत घाटगे यांचं वक्तव्य

Shaktipeeth Expressway: “… हा शब्द मुख्यमंत्री पाळतील”; शक्तीपीठ महामार्गावर काय म्हणाले हसन मुश्रीफ?
3

Shaktipeeth Expressway: “… हा शब्द मुख्यमंत्री पाळतील”; शक्तीपीठ महामार्गावर काय म्हणाले हसन मुश्रीफ?

Hasan Mushrif : ‘वारी वर्षातून एकदा असते, अन् नमाज दिवसातून…’ ; वादग्रस्त विधान करणाऱ्या अबू आझमींना मुश्रीफांनी सुनावलं
4

Hasan Mushrif : ‘वारी वर्षातून एकदा असते, अन् नमाज दिवसातून…’ ; वादग्रस्त विधान करणाऱ्या अबू आझमींना मुश्रीफांनी सुनावलं

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.