राजकीय गोष्टींमध्ये मी पुढे मागे होऊ शकतो, मात्र कायदेशीर फॅक्ट मध्ये मी चुकू शकत नाही.सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या 40 हजार सभासदांना पैसे घेऊन शेअर न देणं.तसेच या पैशाचं मनी लॉन्ड्रीग करणं या संदर्भात मूरगूड पोलीस ठाण्यात केस झाली .त्यावेळी २०२३ ला मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात ही केस चुकीची आहे , केस कॅन्सल करा म्हणून अपील केलं होत.मात्र यामध्ये हायकोर्टाने कोणताही दिलासा त्यांना दिलेला नाही
कागल कोर्टामध्ये गेल्या एक वर्षांपासून यावर काम सुरू आहे, या संदर्भात क्लोजर रिपोर्ट पोलिसांनी न्यायालयात दिलेला होता .कोर्टाने ही केस अजून सुरू ठेवली आहे, कारण कोर्टाला देखील वाटतं त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे.