• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Kiran Mane Birthday Wish For Saumitra Aka Actor Kishor Kadam

फिल्म इंडस्ट्री सोडणाऱ्या किरण मानेला ‘या’ अभिनेत्याने दिली होती कठीण काळात साथ

प्रत्येकाच्या आयुष्यात चढ- उतार येतातच. अभिनेत्याने आपल्या परममित्रासाठी इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्यामुळेच त्यांनी इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले असं म्हणत त्यांनी त्याचे आभार मानले.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 10, 2024 | 03:50 PM
फिल्म इंडस्ट्री सोडणाऱ्या किरण मानेला 'या' अभिनेत्याने दिली होती कठीण काळात साथ

फिल्म इंडस्ट्री सोडणाऱ्या किरण मानेला 'या' अभिनेत्याने दिली होती कठीण काळात साथ

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आणि काळजाला भिडणाऱ्या कविता करणारा कवी म्हणून अभिनेता किशोर कदमची ओळख आहे. किशोर कदम यांनी आपल्या कवितांच्या जोरावर स्वत: ची ओळख तयार केली आहे, शिवाय त्यांच्या अभिनयाचीही संपूर्ण देशात चर्चा आहे. त्यांच्या कवितेने त्यांना सौन्मित्र म्हणून ओळख दिली आहे. अशा या बहुआयामी कलाकाराचा ९ नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. अभिनेत्याच्या वाढदिवशी मराठमोळा अभिनेता आणि बिग बॉस मराठी फेम किरण मानेने खास पोस्ट लिहिली आहे. कलाकार म्हटल्यावर इंडस्ट्रीत अनेक सेलिब्रिटी एकमेकांचे मित्र होतात.

हे देखील वाचा – ट्रीपल रोलमध्ये रामचरण, तर कियारा अडवाणी हटके भूमिकेत; Game Changer चा ढासू टीझर पाहिलात का ?

मित्र म्हटल्यावर सुख दुख आपसूकच आलं. अशातच किरण माने यांनी आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किरण मानेने किशोर कदमच्या आयुष्यातील काळाविषयी भाष्य केले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये, किरण माने म्हणतात, “किशोर, आपल्या मैत्रीला अठ्ठावीस वर्ष होतील. जवळजवळ तीन दशकांतले एकमेकांच्या आयुष्यातले लै चढऊतार आपण बघितलेत. प्रत्येकवेळी प्रत्यक्ष बरोबर नसलो तरी आपण एकमेकांसोबत आहोत ही मनोमन खात्री आहे. बावीस-तेवीस वर्षांपूर्वीचा एक काळ असा होता की मी घरच्या परिस्थितीमुळं अभिनयात करियरचं स्वप्न गुंडाळून, सगळं सोडून सातारला येऊन राहिलो होतो… ”

“दुकान सुरू झालं. ‘आता आपण अभिनयात करियर करू शकणार नाही.’ या विचारांनी घुसमटलो होतो. एक दिवस दुकानासमोरनं मुंबईच्या एका व्यावसायिक नाटकाची गाडी पास झाली. ती गाडी बघितली आणि लय आठवणी जाग्या झाल्या… तू, मी, अतुल कुलकर्णी, भक्तीताई आपण अशाच गाडीतनं ‘गांधी विरूद्ध गांधी’ नाटकाचे महाराष्ट्रभर दौरे केलेले आठवले! हे सगळं हरवलं कायमचं, या वेदनेनं कळवळलो. तिथनं थेट एका बारमध्ये गेलो. असं वाटलं आता डोकं शांत होईल. कशाचं काय? उलट डोक्यात भडका उडाला. घरी आलो… टेरेसवर जाऊन एकटाच ढसाढसा रडलो. बरोब्बर दुसर्‍याच दिवशी अचानक तुझा फोन आला. “किरण्या, किशोर बोलतोय…” त्यापूर्वी दोन वर्ष आपला एकमेकांशी कसलाही संपर्क नव्हता.”

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

“”आयला. किशोरच्या लक्षात आहे आपण!!??”.. तू म्हणालास “किरण्या, मी एक सिनेमा दिग्दर्शित करतोय. रंगनाथ पाठारेंच्या कादंबरीवर आधारित आहे. त्यात एक खूप महत्त्वाच्या रोलसाठी मला तू हवायस. पुण्यात भेटायला ये… त्या एका घटनेनं माझ्या मनाला लै लै लै उभारी दिली किशोर! जबराट क्षण जगलो तुझ्यासोबत किशोर. आज तू ‘सौमित्र’ म्हणून उभ्या महाराष्ट्रात लोकप्रिय आहेस… पण आपली मैत्री झाली त्यावेळी तू फेमस नव्हतास… तू अचानक सातारला यायचास.. मग आपण कास पठारावर रात्रभर चांदण्यात ‘बसायचो’… कधी बामणोलीच्या रिसाॅर्टवर दोन दोन दिवस रहायचो.. आत्ता तुझ्या ज्या कविता महाराष्ट्राला पाठ आहेत, त्या खूप वर्ष आधी जन्मल्या-जन्मल्या ऐकायचं सुख मला लाभलंय ! ”

हे देखील वाचा – अर्चना पूरण सिंग संतापली! कपिल शर्माच्या शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धूचे पुनरागमन?

“सोलापूरमध्ये एकदा रात्रभर रंगलेली ती मैफिल तर आयुष्यात विसरणार नाही. सगळे मिळुन आठदहा जण असू.. अक्षरश: ‘माहौल’ जमलावता. कविता-गझल-शेरोशायरी-गप्पाविनोद…त्या मैफिलीत ग्रामोफोनवर ऐकलेलं उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेबांचं “का करू सजनी आये ना बालम” आणि बेगम अख्तरचं “हमरी अटरीया पे आवो सँवरीया.”… आठवून दिल बाग-बाग होतं. तुझं कवितांचं पहिलं पुस्तक पॉप्युलरनं प्रकाशित केलं होतं ‘…आणि तरीही मी’ ! ते मला भेट देताना तू त्यावर लिहीलंस, “प्रिय किरण, माझ्या कवितांवर माझ्याइतकंच प्रेम करतोस. जर आपल्या आयुष्यात ‘गांधी’ नसते आले तर? तरी कुठेतरी भेटलो असतोच आणि असेच असेच मित्र असतो !” किशोर, वाढदिवसाच्या लै लै लै शुभेच्छा. लब्यू”

Web Title: Kiran mane birthday wish for saumitra aka actor kishor kadam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2024 | 03:50 PM

Topics:  

  • entertainment
  • Kiran Mane
  • marathi actor
  • marathi film

संबंधित बातम्या

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाच्या सेटवर मोठी दुर्घटना, खराब अन्न खाल्ल्याने १२० क्रू मेंबर्स पडले आजारी
1

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाच्या सेटवर मोठी दुर्घटना, खराब अन्न खाल्ल्याने १२० क्रू मेंबर्स पडले आजारी

Manika Vishwakarma: मनिका विश्वकर्मा बनली २०२५ ची मिस युनिव्हर्स इंडिया, जागतिक मंचावर करणार भारताचे प्रतिनिधित्व
2

Manika Vishwakarma: मनिका विश्वकर्मा बनली २०२५ ची मिस युनिव्हर्स इंडिया, जागतिक मंचावर करणार भारताचे प्रतिनिधित्व

फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा, ‘3 इडियट्स’मधील प्राध्यापक Achyut Potdar यांचे निधन! 125 चित्रपटांमध्ये केले होते काम
3

फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा, ‘3 इडियट्स’मधील प्राध्यापक Achyut Potdar यांचे निधन! 125 चित्रपटांमध्ये केले होते काम

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा
4

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mumbai Rains Local Train Updates : मुंबईत पावसाचा हाहा:कार; मध्य आणि हार्बरची लोकल सेवा ठप्प

Mumbai Rains Local Train Updates : मुंबईत पावसाचा हाहा:कार; मध्य आणि हार्बरची लोकल सेवा ठप्प

झेलेन्स्की यांनी ट्रम्पना दिली खास चिठ्ठी, म्हणाले “माझ्या बायकोने लिहिली आहे…”

झेलेन्स्की यांनी ट्रम्पना दिली खास चिठ्ठी, म्हणाले “माझ्या बायकोने लिहिली आहे…”

गेवराई हादरलं! आईने दोन वर्षीय चिमुकलीसह स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला

LIVE
गेवराई हादरलं! आईने दोन वर्षीय चिमुकलीसह स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला

कमी पैशात धमाकेदार रेंज! ढासू मायलेजच्या 5 इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत पाहून विश्वासच बसणार नाही

कमी पैशात धमाकेदार रेंज! ढासू मायलेजच्या 5 इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत पाहून विश्वासच बसणार नाही

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब

अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.