Prime Minister Modi in Chandrapur : या कॉंग्रेसच्या गठबंधनने देशाला नेहमी अस्थिरतेत टाकले आहे. महाराष्ट्राचे भविष्य यांनी स्वतःचे फायद्यासाठी नेहमी वापरले. महाराष्ट्राच्या विकासासाठी, यांनी कमिशन घेण्याचे सातत्याने काम केले. कमिशन घेतल्याशिवाय हे कोणताही प्रकल्प होऊ देत नव्हते. कॉंग्रेस काळात महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करण्यात आले. पीएम आवास योजनेतून घर देण्यात आल्यान
या गठबंधन सरकारने कमिशन मिळाल्यावरच सर्व प्रकल्पांना चालना दिली. देशाचा पिछडा, आदिवासी, गरीब यांना आम्ही मुख्य प्रवाहात आणले आहे.
#WATCH | Maharashtra: Prime Minister Narendra Modi felicitated during his rally in Chandrapur. pic.twitter.com/CbxFEaQuId
— ANI (@ANI) April 8, 2024
या गठबंधन सरकारने कमिशन मिळाल्यावरच सर्व प्रकल्पांना चालना दिली. देशाचा पिछडा, आदिवासी, गरीब या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आम्ही केले.
#WATCH | Maharashtra: Addressing a public rally in Chandrapur, PM Narendra Modi says, "Lok Sabha election is an election between stability and instability. On one hand, BJP and NDA are there whose aim is to take tough and big decisions for the country. On the other hand, there is… pic.twitter.com/g0i8G56ZMu
— ANI (@ANI) April 8, 2024
मोदी एका गरीब परिवारातून जन्म घेऊन येथपर्यंत पोहचलो आहे. ज्या गरीब देशवासियांकडे घरे नव्हती त्यांना आम्ही घरे देण्याचे काम केले. या समाजातील मुलांना शिक्षणासाठी झुंजावे लागले. महाराष्ट्रातील विकासकामांना या गठबंधन सरकारने रोखून धरले. कमिशन द्या अन्यथा काम बंद.
या देशात सर्वाधिक वेळा कोणाची सरकार होती. तुष्टीकरणासाठी आतंकवाद्यांना कोण संरक्षण कोण देत होते. हे लाल आतंक कोणाचे देणे आहे. कोणत्या पार्टीने बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्यापासून रोखून धरले. मागील दहा वर्षापासून कॉंग्रेस बाहेर आहे.
आज महाराष्ट्रच नाही, तर पूर्ण देशात नक्षलवाद संपुष्टात येत आहे. दहशतवाद्यांना कॉंग्रेसने संरक्षण दिले आहे.