Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पद्मश्री लक्ष्मण माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, राष्ट्रवादीला गतवैभव आल्याशिवाय राहणार नाही – जयंत पाटील 

आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) 'उपरा' कार पद्मश्री लक्ष्मण माने (Laxman Mane) यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. लक्ष्मण माने यांच्यामुळे राज्यातील प्रत्येक वाडीवस्तीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पोहोचेल. त्यांचे प्रश्न आम्ही सरकार दरबारी मांडू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादीला गतवैभव आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 18, 2022 | 04:28 PM
पद्मश्री लक्ष्मण माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, राष्ट्रवादीला गतवैभव आल्याशिवाय राहणार नाही – जयंत पाटील 
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : एकीकडे राज्यात सत्तांतर होऊन, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस (Shivsena, Congress, and NCP) या तिघांची सत्ता गेली असताना, व राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाची पडझड होत असताना, दुसरीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) ‘उपरा’ कार पद्मश्री लक्ष्मण माने (Laxman Mane) यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. लक्ष्मण माने यांच्यामुळे राज्यातील प्रत्येक वाडीवस्तीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पोहोचेल. त्यांचे प्रश्न आम्ही सरकार दरबारी मांडू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादीला गतवैभव आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला. पद्मश्री लक्ष्मण माने यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. (Padmashri Laxman Mane officially joined the Nationalist Congress Party today) यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

[read_also content=”पावसाळ्यात झटपट कपडे वाळवण्यासाठी ‘या’ गोष्टी करा https://www.navarashtra.com/lifestyle/do-these-things-to-dry-clothes-quickly-during-monsoons-305451.html”]

दरम्यान, लक्ष्मण माने यांनी पवारसाहेबांची भेट घेऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आज त्यांचे प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्यांचे स्वागत करत आहे. गेली अनेक वर्ष लक्ष्मण माने हे राज्यातील भटक्या विमुक्त वंचित घटकांसाठी काम करत आले आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गेली ३० ते ४० वर्ष वाड्यावस्त्यांवर जाऊन वंचित घटकांना एकत्र करत आहेत. त्यांच्या न्याय मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. आदरणीय पवारसाहेबांनी आजवर समाजातील नाही रे वर्गासाठीच अधिक निर्णय घेतले आहेत. समाजात अजूनही असा मोठा वर्ग आहे, ज्यांना न्याय मिळालेला नाही. त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आपल्याला करायचे आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

यावेळी लक्ष्मण माने यांच्यासमवेत विलास माने, नारायण जावलीकर, शारदाताई खोमणे, अशोकराव जाधव यांच्यासह १८ जणांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आमदार राजेश टोपे, आमदार बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते.

Web Title: Padmashri laxman mane officially joined the nationalist congress party today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2022 | 04:28 PM

Topics:  

  • jayant patil
  • Laxman Mane
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Satara News: साताऱ्यात “चलो सातारा”चा एल्गार! लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली भटक्या-विमुक्तांचे भव्य धरणे आंदोलन
1

Satara News: साताऱ्यात “चलो सातारा”चा एल्गार! लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली भटक्या-विमुक्तांचे भव्य धरणे आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.