Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pandharpur News: नरेंद्र मोदींचा ४३९९ दिवसांचा ऐतिहासिक महाविक्रम! पंढरपूरच्या प्रसिद्ध सूर्यनारायण मंदिरात भव्य महाआरती

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची १२ वर्षे आणि सलग ४३९९ दिवस पूर्ण केल्याबद्दल पंढरपूरच्या नारायण चिंचोली येथील प्रसिद्ध सूर्यनारायण मंदिरात भव्य महाआरती करण्यात आली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 11, 2026 | 07:06 PM
Pandharpur News: नरेंद्र मोदींचा ४३९९ दिवसांचा ऐतिहासिक महाविक्रम! पंढरपूरच्या प्रसिद्ध सूर्यनारायण मंदिरात भव्य महाआरती
Follow Us
Follow Us:
  • नरेंद्र मोदींचा ४३९९ दिवसांचा ऐतिहासिक महाविक्रम!
  • पंढरपूरच्या प्रसिद्ध सूर्यनारायण मंदिरात भव्य महाआरती
पंढरपूर प्रतिनिधी: देशाच्या विकासाला नवी दिशा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पंतप्रधानपदाची बारा वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आगामी वाटचालीसाठी करकंब मंडल भाजपच्या वतीने नारायण चिंचोली येथील महाराष्ट्रातील प्रसिद्ध सूर्यनारायण मंदिरात विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण धनवडे यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. यावेळी उपस्थितांनी सूर्यनारायण देवाच्या चरणी प्रार्थना करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, तसेच देशहितासाठी त्यांचे नेतृत्व अधिक सक्षम व्हावे, अशी भावना व्यक्त केली.

यावेळी बोलताना लक्ष्मण धनवडे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकास, पायाभूत सुविधा, आत्मनिर्भरता आणि जागतिक स्तरावरील प्रतिष्ठा यामध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे. त्यांच्या कार्याला सूर्यनारायण देवाचा आशीर्वाद लाभला असून देशाच्या प्रगतीसाठी त्यांना अधिक बळ मिळो, हीच प्रार्थना आहे.” ग्रामस्थांनीही मोदी यांनी गेल्या बारा वर्षांत विकासाभिमुख धोरणांद्वारे देशाला नवी उंची दिल्याचे सांगत, भविष्यातही त्यांना देशसेवेची संधी मिळावी आणि भारताच्या विकासाचा प्रवास अधिक वेगाने सुरू राहावा, अशी प्रार्थना केली.

नरेंद्र मोदींनी 12 वर्षात देश चुकीच्या दिशेला नेला, मोदी सरकारमध्ये ‘राम’ नाही अन्…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

कार्यक्रमास भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर, गहिनीनाथ चव्हाण, नानासो सरवळे, लक्ष्मण कोले, पोपट पाटील, आप्पासो वाघमोडे, हरिभाऊ माने, विठ्ठल माने, बळवंत धनवडे, विष्णूपंत माने, शिवाजी वसेकर, श्रीधर कोळेकर, चंद्रकांत पाटील, नारायण गुंड, मुकुंद घाडगे, बाळू बनसोडे, रमेश कोले, भाऊसाहेब माने, साधू नलवडे, सुनील माने, संदीप हिंगमिरे, ज्ञानेश्वर वाघमोडे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधानपदी सलग ४३९९ दिवस पूर्ण करून एक उल्लेखनीय विक्रम आपल्या नावावर केला आहे. या ऐतिहासिक क्षणानिमित्त महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या श्री सूर्यनारायण मंदिरात चरणी लीन होऊन सूर्यनारायण देवाकडे ,देशाला सक्षम, दूरदर्शी आणि विकासाभिमुख नेतृत्व देणारे मोदीजी यांनी यापुढील काळातही भारताचे नेतृत्व करावे, देशाला प्रगतीच्या नव्या शिखरांवर घेऊन जावे.त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्त्यांला काम करण्याचे भाग्य लाभले आहे, याचा अभिमान वाटतो. सूर्यनारायण देवाच्या कृपेने मोदीजींना दीर्घायुष्य, उत्तम स्वास्थ्य आणि अखंड राष्ट्रसेवेची शक्ती लाभो. मा. माऊली हळणवर प्रदेश सचिव, भाजप किसान मोर्चा

२०१४ नंतर बदलली देशाची अस्मिता आणि…’, कार्यकाळाचे १२ वर्षे पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशाला मोठे संबोधन

Web Title: Pm modi completes 4399 days grand maharati at surya narayan temple pandharpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 07:06 PM

Topics:  

  • pandharpur
  • Pandharpur News
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
1

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
2

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता
3

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता

वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ अमरावतीत; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीत यात्रेचे स्वागत
4

वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ अमरावतीत; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीत यात्रेचे स्वागत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.