Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवडमध्ये झळकले ‘आम्ही सारे सावरकर’चे पोस्टर्स; भाजपकडून लावण्यात आले फलक

संपूर्ण भारतामध्ये व महाराष्ट्रात वीर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) या विषयावर चर्चा व वादळ उठले आहे. असे असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये सुद्धा 'मी सावरकर' या आशयाचे बॅनर विविध ठिकाणी झळकले आहेत. त्याची चर्चा शहरात चालू आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 28, 2023 | 05:55 PM
पिंपरी-चिंचवडमध्ये झळकले ‘आम्ही सारे सावरकर’चे पोस्टर्स; भाजपकडून लावण्यात आले फलक
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : संपूर्ण भारतामध्ये व महाराष्ट्रात वीर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) या विषयावर चर्चा व वादळ उठले आहे. असे असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये सुद्धा ‘मी सावरकर’ या आशयाचे बॅनर विविध ठिकाणी झळकले आहेत. त्याची चर्चा शहरात चालू आहे. भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी हे फलक शहरात लावले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला जात आहे. याच्या निषेधार्थ आणि सावरकर यांच्या सन्मानार्थ भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना पक्षाच्या वतीने ‘आम्ही सारे सावरकर’ ही‌ मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर अमित गोरखे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये सुद्धा ‘मी सावरकर’ या आशयाचे बॅनर विविध ठिकाणी लावले आहेत. शहरात झळकणाऱ्या या फलकांची चर्चा होत आहे.

यासंदर्भात अमित गोरखे म्हणाले की, ‘देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आयुष्याची होळी करणारे महान क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी सातत्याने अपमानास्पद वक्तव्य केली जात आहेत. तसे करून करोडो देशभक्त नागरिकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे ‌’आम्ही सारे सावरकर’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळून दिले. आमच्या या स्वातंत्र्यवीरांचा जाणीवपूर्वक होणारा अवमान यापुढे सहन केला जाणार नाही’, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Posters of we are all savarkar were seen in pimpri chinchwad nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2023 | 05:55 PM

Topics:  

  • BJP
  • maharashtra
  • Pune
  • V. D. Savarkar

संबंधित बातम्या

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण
1

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
2

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा
3

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
4

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.