Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुती की महाविकास आघाडी, वंचितचा पाठिंबा कुणाला? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

त्रिशंकू विधानसभेची परिस्थिती निर्माण झाल्यास छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवार किंगमेकरची भूमिका बजावू शकतात, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 22, 2024 | 12:56 PM
sanjay raut target prakash ambedkar

sanjay raut target prakash ambedkar

Follow Us
Close
Follow Us:

 मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या शनिवारी (23 नोव्हेंबर) लागणार आहेत. त्याआधी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे.  महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यापैकी ज्यांचे सरकार स्थापन होईल, त्यांना पाठिंबा देऊन आम्ही त्यांच्या सोबत राहणार, असं सूचक विधान प्रकास आंबेडकर यांनी केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या X  या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत म्हटले आहे की, ” महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणालाही बहुमत मिळाल्यास जे सत्ता स्थापन करतील त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असेल.

छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवार ठरणार किंगमेकर

वास्तविक, यावेळी दोन्ही आघाड्यांमधील घटक पक्षांमध्ये चुरशीची स्पर्धा असली तरी यावेळी अनेक छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होताना दिसत आहेत. अशा स्थितीत आता हे छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवार कोणाला पाठिंबा देणार, अशी चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीबद्दल  र हा पक्ष दलित आणि मागासवर्गीयांच्या हिताची चर्चा करतो. विशेषत: मुंबई, नाशिक आणि मराठवाडा भागात वंचित बहुजन आघाडीची ताकद दिसून येते. आपला पक्ष राज्यातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा आवाज बनेल, असा दावा या पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर करतात.

कमळ खुलणार की, तुतारी वाजणार? ‘या’ मतदारसंघात लागल्या लाखो रुपयांच्या पैजा

23 नोव्हेंबरला निकाल लागेल

महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य आता २३ नोव्हेंबरला ठरणार आहे. आजच्या मतमोजणीनंतर 23 नोव्हेंबरला निकाल  जाहीर होणार आहेत.  महायुती (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी) अंदाजित जागा 129-159, महाविकास आघाडी (काँग्रेस-शिवसेना (UBT)-NCP (SP)), अंदाजित जागा 124-154 मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोणाचे सरकार स्थापन होणार?

त्रिशंकू विधानसभेची परिस्थिती निर्माण झाल्यास छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवार किंगमेकरची भूमिका बजावू शकतात, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. महाराष्ट्रातील ही निवडणूक केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीचे भवितव्य ठरवणार नाही. पण राज्याची राजकीय दिशा आणि मतदारांचा कल कुणाकडे होता, हेही दिसणार आहे.  महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्षाचा निकाल महाराष्ट्राच्या राजकीय स्थैर्यासाठी आणि कारभारासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

यशस्वी जयस्वाल शून्यावर; पुजारापासून मांजरेकरपर्यंत सर्वांनी काढल्या उणिवा

व्हीबीएने विधानसभा निवडणुकीत 200 उमेदवार उभे केले होते. 2019 च्या निवडणुकीत पक्षाने 236 जागा लढवल्या होत्या. मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. मात्र, त्या जागांवर पक्षाचे मताधिक्य ५.५ टक्के होते. राज्यातील 288 सदस्यीय विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले. उद्या निकाल जाहीर होतील.

 

Web Title: Prakash ambedkar said who will support the vanchit bahujan aghadi nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2024 | 12:42 PM

Topics:  

  • maharashtra election 2024
  • Prakash Ambedkar
  • Vanchit Bahujan Aghadi

संबंधित बातम्या

प्रकाश आंबेडकरांचा धक्कादायक दावा, Epstine Files मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला ‘मुजरा’; वादग्रस्त विधानाने खळबळ
1

प्रकाश आंबेडकरांचा धक्कादायक दावा, Epstine Files मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला ‘मुजरा’; वादग्रस्त विधानाने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.