Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prashant Jagtap News: शरद पवार यांची साथ का सोडली? प्रशांत जगतापांनी सांगितलं कारण

प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये सामील झाल्यामुळे पक्षाला वरचढ होताना दिसत आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला बळकटी मिळत असल्याचे दिसून येत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Dec 26, 2025 | 05:12 PM
Prashant Jagtap News:  शरद पवार यांची साथ का सोडली? प्रशांत जगतापांनी सांगितलं कारण
Follow Us
Follow Us:
  • प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये सामील
  • हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार आणि इतर वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत जगताप यांचा पक्षप्रवेश
  • भारताला परकीय सत्तेपासून मुक्त करण्यासाठी काँग्रेसने यशस्वी लढा दिला- प्रशांत जगताप
Prashant Jagtap News:  ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला. आगामी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी युती करण्याच्या निर्णयाला विरोध करत जगताप यांनी पक्षाचा राजीनामा दिला. शरद पवार यांच्या गटाच्या राजीनामा दिल्यानंतर ते ठाकरे किंवा शिंद गटात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यासाठी त्यांना उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून फोन आले, परंतु त्यांनी काँग्रेसमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.

प्रशांत जगताप (Prashant Jagtap ) आज (२६ डिसेंबर) काँग्रेसमध्ये सामील झाले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार आणि इतर वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी हे केले. त्यांनी काँग्रेसमध्ये (Congress)  सामील होण्याचे कारणही स्पष्ट केले. प्रशांत जगताप यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

प्रशांत जगताप यांनी त्यांच्या ट्विटर एक्स वर पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

“पुरोगामी विचारांच्या वाटचालीला नवी दिशा… शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारावर निरंतर वाटचाल करणे, या वैचारिक पायावर समतावादी समाज घडवणे हे एक कार्यकर्ता म्हणून माझ्या जीवनाचे ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी आजपासून मी “काँग्रेस” पक्षात कार्यरत होत आहे.

भारताला परकीय सत्तेपासून मुक्त करण्यासाठी काँग्रेसने यशस्वी लढा दिला, आजही काँग्रेस पक्ष भारताला धार्मिक – जातीय द्वेषापासून मुक्त करण्यासाठी लढत आहे. या लढ्याचे नेतृत्व करणारे, संविधानाच्या रक्षणार्थ बलाढ्य शक्तींना आव्हान देणारे देशाचे नेते आदरणीय श्री. राहूलजी गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खरगे जी यांच्या नेतृत्त्वात मी एक कार्यकर्ता म्हणून पूर्ण ताकदीने योगदान देणार आहे.

मला ही संधी देणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाचे, पुणे शहरातील सर्व नेत्यांचे व मला भक्कम पाठबळ देणाऱ्या माझ्या सर्व जीवाभावाच्या माणसांचे, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार !” अशी पोस्ट करत त्यांनी काँग्रेस नेत्यांचे आभारही मानले.

पुरोगामी विचारांच्या वाटचालीला नवी दिशा… शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारावर निरंतर वाटचाल करणे, या वैचारिक पायावर समतावादी समाज घडवणे हे एक कार्यकर्ता म्हणून माझ्या जीवनाचे ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी आजपासून मी “काँग्रेस” पक्षात कार्यरत होत आहे.… — Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) December 26, 2025

प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये सामील झाल्यामुळे पक्षाला वरचढ होताना दिसत आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला बळकटी मिळत असल्याचे दिसून येत आहे.

 

 

 

 

Web Title: Prashant jagtap news why did you leave sharad pawars support prashant jagtap told the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 05:11 PM

Topics:  

  • Nationalist Congress Party
  • Pune Municipal Corporation
  • Pune Politics
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे महापालिकेतील भरती गैरव्यवहारप्रकरणातील आरोपी राजेंद्र खेडेकरला दणका; कोर्टाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी
3

पुणे महापालिकेतील भरती गैरव्यवहारप्रकरणातील आरोपी राजेंद्र खेडेकरला दणका; कोर्टाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
4

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.