Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Metro: प्रताप सरनाईक यांचा थेट आदेश; ‘या’ तारखांपर्यंत मेट्रो ९ आणि मेट्रो ४ मार्गिका सुरू करण्याचे दिले निर्देश

मेट्रो ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर अखेर सुरू करावे, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी (Pratap Sarnaik) संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 06, 2025 | 09:24 PM
प्रताप सरनाईक यांचा थेट आदेश (Photo Credit- X)

प्रताप सरनाईक यांचा थेट आदेश (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • प्रवाशांना दिलासा!
  • प्रताप सरनाईक यांचा थेट आदेश
  • ‘या’ तारखांपर्यंत मेट्रो ९ आणि मेट्रो ४ मार्गिका सुरू करण्याचे निर्देश
मुंबई (६ ऑक्टोबर): ठाणे आणि मीरा-भाईंदर क्षेत्रातील रहिवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय असलेल्या मेट्रो ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर अखेर सुरू करावे, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी (Pratap Sarnaik) संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महानगर विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त अश्विनीकुमार मुदगल, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

घोडबंदर रस्ता आणि अंतर्गत रस्त्यांच्या कामाचा आढावा

मंत्री सरनाईक यांनी बैठकीत ठाणे व मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील MMRDA च्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. सेवा रस्ता विलीनीकरण घोडबंदर मार्गाचा भाग असलेल्या कापुरबावडी ते गायमुख या १०.३२ किलोमीटर मार्गाचे सेवा रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करून ते मुख्य रस्त्यामध्ये ३१ डिसेंबर अखेर विलीन करण्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

🗓️ ६ ऑक्टोबर २०२५ 📍 वांद्रे ठाणे व मिरा-भाईंदर म.न.पा. क्षेत्रातील विविध विकास कामाबाबत MMRDA अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली. यावेळी खालील कामांबाबत आढावा घेण्यात आला. – ठाणे आणि मीरा-भाईंदर क्षेत्रातील रहिवाशांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मेट्रो ४ व ९ मार्गिकेची… pic.twitter.com/M2msM3X4eJ — Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) October 6, 2025

आता ॲप-आधारित वाहनाद्वारे प्रवाशांची होणारी लूट थांबणार, प्रताप सरनाईक यांनी दिला कारवाईचा इशारा

अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण

ठाणे व मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. विशेषतः मिरा-भाईंदर महापालिका हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महाराणा प्रताप पुतळा दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण जलद गतीने करण्याचे निर्देश दिले.

मेट्रो पुलाखाली उद्याने विकसित करा

मेट्रोच्या पुलाचे काम सुरू असताना, त्याखालील मोकळ्या जागेवर भविष्यात अतिक्रमण होऊ नये यासाठी मंत्री सरनाईक यांनी महत्त्वाचा सल्ला दिला.

  • नागपूर मॉडेल: नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या धर्तीवर येथे सुशोभीकरण करून उद्याने विकसित करावीत.
  • जाहिराती आणि देखभाल: या जागांची चांगली देखभाल व्हावी, यासाठी जाहिरातीच्या मोबदल्यात कायमस्वरूपी देखभाल करणाऱ्या संस्थांची नियुक्ती करावी, अशी सूचना मंत्री सरनाईक यांनी केली.
या बैठकीत डोंगरी व मोघरपाडा येथे होणाऱ्या कारशेड प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला. तसेच भविष्यात ठाणे व मिरा-भाईंदर शहरात होणाऱ्या मेट्रो स्थानकांना तेथील मूळ गावांची नावे द्यावीत, जेणेकरून त्या गावाची संस्कृती आणि परंपरा यांची ओळख निर्माण होईल, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.

Mumbai: दहिसर-भाईंदर कोस्टल रोडचा मार्ग मोकळा; तीन वर्षांत प्रवास अर्ध्या तासावर; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Web Title: Pratap sarnaik directs to start metro 9 and metro 4 lines by these dates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 09:22 PM

Topics:  

  • Metro
  • mira bhayandar
  • Mumbai
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik : ॲक्शन मोडमध्ये प्रताप सरनाईक! MMRDA च्या ५५४ सुरक्षा रक्षकांना थकीत पगारासह दिवाळी बोनस मिळणार
1

Pratap Sarnaik : ॲक्शन मोडमध्ये प्रताप सरनाईक! MMRDA च्या ५५४ सुरक्षा रक्षकांना थकीत पगारासह दिवाळी बोनस मिळणार

Mumbai Koliwada: कोळीवाड्यांसाठी मोठा निर्णय! १२ वर्षांपासून रखडलेले सीमांकन ३ महिन्यांत पूर्ण होणार; बावनकुळेंची मोठी घोषणा
2

Mumbai Koliwada: कोळीवाड्यांसाठी मोठा निर्णय! १२ वर्षांपासून रखडलेले सीमांकन ३ महिन्यांत पूर्ण होणार; बावनकुळेंची मोठी घोषणा

Bus Fare Hike: अरे देवा! बसप्रवास महागणार? साध्या बसचे तिकीट २ ते १४ रुपयांनी महागणार, तर एसी बसच्या…; प्रवाशांच्या अडचणीत वाढ
3

Bus Fare Hike: अरे देवा! बसप्रवास महागणार? साध्या बसचे तिकीट २ ते १४ रुपयांनी महागणार, तर एसी बसच्या…; प्रवाशांच्या अडचणीत वाढ

MSRTC Land Development: एसटी महामंडळाला मिळणार उत्पन्नाचा नवा स्रोत; पीपीपी तत्त्वावर जमिनींचा विकास करण्याचा निर्णय
4

MSRTC Land Development: एसटी महामंडळाला मिळणार उत्पन्नाचा नवा स्रोत; पीपीपी तत्त्वावर जमिनींचा विकास करण्याचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.