Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळापूर्व तयारी आली अंतिम टप्प्यात! मुंबई शहरातील रस्ते ३१ मे पर्यंत सुरक्षित करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ९३ ठिकाणांची ओळख पटवण्यात आली आहे. या भागात पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पोर्टेबल डीवॉटरिंग पंप बसवले जाणार आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 29, 2026 | 02:16 PM
पावसाळापूर्व तयारी आली अंतिम टप्प्यात! मुंबई शहरातील रस्ते ३१ मे पर्यंत सुरक्षित करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

पावसाळापूर्व तयारी आली अंतिम टप्प्यात! मुंबई शहरातील रस्ते ३१ मे पर्यंत सुरक्षित करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

Follow Us
Follow Us:

मुंबईत पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि इतर प्राधिकरणांनी आपापसात समन्वय ठेवून सर्व पावसाळापूर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत अतिरिक्त बांगर, महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस उपायुक्त (अभियान) अकबर पठाण, मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक कैलास मीना यावेळी उपस्थित होते.(फोटो सौजन्य – AI)

Sanjay Raut News: फडणवीसांच्या ‘त्या’ गर्जनेचे आता काय झाले? मराठी भाषा सक्तीवरून संजय राऊतांचा खोचक सवाल

रस्ते आणि नालेस्वच्छता

रस्ते सुधारण्याच्या पहिल्या टप्प्यातील ८३% आणि दुसन्या टण्प्यातील ६०% कामे पूर्ण झाली आहेत. सर्व रस्ते प्रकल्प ३१ मे २०२६ पर्यंत सुरक्षित टप्प्यावर आणण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.नागरिकासाठी खड्डयांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ‘पॉटहोल क्चिकफिक्स’ हे विशेष अॅप विकसित करण्यात आले आहे. मिठी नदीतील २७% तर मोठ्या नात्यांमधील ३९% गाळ उपशाचे काम २८ एप्रिलपर्यंत पूर्ण झाले असून, उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

पाणी साचणाऱ्या ९३ ठिकाणांवर पालिकेची नजर

मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ९३ ठिकाणांची ओळख पटवण्यात आली आहे. या भागात पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पोर्टेबल डीवॉटरिंग पंप बसवले जाणार आहेत. विशेष म्हणजे, यंदा नियंत्रण कक्षातून या पंपांचे ‘Geo-fenc-ing’ केले जाणार असून, पंप चालकांना ‘स्मार्ट फोन’द्वारे पाणी साचलेल्या ठिकाणाचे थेट फोटो पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच १० फिरती डीवॉटरिंग वाहने विविध परिमंडळांत तैनात राहणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

Mumbai News : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा ! १५ मेपासून १० टक्के कपात; पाणीटंचाईचे संकट ओढवणार

मुंबईत सध्या १७४ इमारती ‘अतिधोकादायक’ घोषित करण्यात आल्या आहेत. या इमारतीमधील रहिवाशांनी तातडीने जागा रिक्त करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी रहिवाशांची राहील, असे पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच २४९ दरडप्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, संवेदनशील भागातील नागरिकांचे गरजेनुसार जवळच्या शाळांमध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Pre monsoon preparations are in the final stage municipal commissioners order to secure roads in mumbai city by 31st may

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • Brihanmumbai Municipal Corporation
  • Monsoon Alert
  • Mumabi

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: ढग दाटूनी आले पण…; यंदा पाऊस रूसला? मान्सूनची प्रतीक्षा कायम
1

Maharashtra Rain Alert: ढग दाटूनी आले पण…; यंदा पाऊस रूसला? मान्सूनची प्रतीक्षा कायम

Mumbai News: नालेसफाई अपूर्णच; मद्यपींना जुंपले? पालिकेच्या एस विभागातील काही ठिकाणी दारुड्यांच्या भरवशावर
2

Mumbai News: नालेसफाई अपूर्णच; मद्यपींना जुंपले? पालिकेच्या एस विभागातील काही ठिकाणी दारुड्यांच्या भरवशावर

जीवनशैलीजन्य आजारांचे वाढते आव्हान! हिपॅटायटिस-एचा उद्रेक, डेंग्यूची वाढती चिंता; कर्करोगाच्या धोक्यातही वाढ
3

जीवनशैलीजन्य आजारांचे वाढते आव्हान! हिपॅटायटिस-एचा उद्रेक, डेंग्यूची वाढती चिंता; कर्करोगाच्या धोक्यातही वाढ

Mumbai News: मुंबई महापालिकेचा ‘एआय’ दणका! नालेसफाईत लबाडी करणाऱ्या कंत्राटदारांना सव्वा नऊ कोटींचा दंड, थेट बिलातून वसुली
4

Mumbai News: मुंबई महापालिकेचा ‘एआय’ दणका! नालेसफाईत लबाडी करणाऱ्या कंत्राटदारांना सव्वा नऊ कोटींचा दंड, थेट बिलातून वसुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.