Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 30 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parth Pawar Engagement: पार्थ पवार अन् कायनात धार यांचा पुण्यात साखरपुडा; शरद पवारांसह दिग्गज नेत्यांची हजेरी!

जानेवारीमध्ये विमान अपघातात दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच कुटुंबात आनंद परतला आहे. कुटुंब आता पार्थ पवारच्या साखरपुड्याच्या माध्यमातून आपले दुःख लपवण्याचा प्रयत्न करत आहे. लग्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरी, करवीर पीठाच्या शंकराचार्यांचे मार्गदर्शन घेऊन हा साखरपुडा ठरवण्यात आला

  • By anuradha sagar
Updated On: Jul 30, 2026 | 09:24 AM
Parth Pawar & Kaynat Dhar Get Engaged In Pune; Sharad Pawar, CM Devendra Fadnavis Attend Ceremony

Parth Pawar & Kaynat Dhar Get Engaged In Pune; Sharad Pawar, CM Devendra Fadnavis Attend Ceremony

Follow Us
Follow Us:
  • पार्थ पवार आणि कायनात धार यांचा बुधवारी (२९ जुलै) पुण्यात साखरपुडा समारंभ पार पडला
  • पार्थ पवार आणि कायनात धार  यांचा साखरपुडा येरवडा येथील द रिट्झ-कार्लटन हॉटेलमध्ये पार पडला
  • अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच कुटुंबात आनंद परतला आहे.
 

Parth Pawar & Kaynat Dhar Get Engaged  : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विदयमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र, राज्यसभा खासदार पार्थ पवार आणि कायनात धार यांचा बुधवारी (२९ जुलै) पुण्यात साखरपुडा समारंभ झाला. साखरपुड्याच्या सोहळ्यासाठी सायंकाळी ६:३० ही शुभ वेळ ठरवण्यात आली होती. या सोहळ्यासाठी निवडक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

पार्थ पवार आणि कायनात धार  यांचा साखरपुडा येरवडा येथील द रिट्झ-कार्लटन हॉटेलमध्ये पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व ४० आमदार उपस्थित होते. पक्षाचे खासदार सुनील तटकरे आणि विविध पक्षांचे १५ खासदारही उपस्थित होते.

Maharashtra Rain Alert: दोन दिवस महाभयंकर संकट! कोकणात धुमशान तर घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार…

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगपती मोहित कंबोज हेही उपस्थित होते. याशिवाय, साखरपुड्याच्या सोहळ्यासाठी काही विशेष पाहुण्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. शरद पवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते साखरपुड्याला उपस्थित होते. पार्थ आणि कायनात यांचे लग्न पुढील वर्षी २७ फेब्रुवारी रोजी बारामतीमध्ये होणार आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर कुटुंबात आनंद

जानेवारीमध्ये विमान अपघातात दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच कुटुंबात आनंद परतला आहे. कुटुंब आता पार्थ पवारच्या साखरपुड्याच्या माध्यमातून आपले दुःख लपवण्याचा प्रयत्न करत आहे. लग्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरी, करवीर पीठाच्या शंकराचार्यांचे मार्गदर्शन घेऊन हा साखरपुडा ठरवण्यात आला, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले.

Breaking : बुर्ज खलिफा पाहण्यासाठी आता UPI पुरेसे; भारतीयांसाठी UAE ची मोठी सुविधा !

पार्थची वधू, कायनात कोण आहे?

पार्थ पवारची होणारी वधू, कायनात दारा, एक रिअल इस्टेट उद्योजिका आहे. ती मूळची चंदीगडची असून सध्या दिल्लीत राहते. कायनात एका पंजाबी-हिंदू कुटुंबातील आहे. तिने नवी दिल्लीतील ‘द ब्रिटिश स्कूल’मधून आपले शिक्षण पूर्ण केले असून ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स’मधून पदवी मिळवली आहे.

 

Web Title: Pune news parth pawar and kaynat dhar engagement ceremony in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 09:17 AM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati news
  • pune news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Pune Sports News: स्केट्सवर चिमुकल्यांचा जलवा! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त बालखेळाडूंची सुवर्ण कामगिरी
1

Pune Sports News: स्केट्सवर चिमुकल्यांचा जलवा! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त बालखेळाडूंची सुवर्ण कामगिरी

Inter-IT Football: ११-० चा धमाका! सायबेजच्या खेळाडूंचा मैदानात धुमाकूळ, डिलॉइट भुईसपाट
2

Inter-IT Football: ११-० चा धमाका! सायबेजच्या खेळाडूंचा मैदानात धुमाकूळ, डिलॉइट भुईसपाट

Rain Alert: पुण्याचा नाद नाही करायचा! जुलैमध्ये पावसाची विक्रमी नोंद; तब्बल 119 वर्षांनंतर….
3

Rain Alert: पुण्याचा नाद नाही करायचा! जुलैमध्ये पावसाची विक्रमी नोंद; तब्बल 119 वर्षांनंतर….

डोळ्यांवर स्प्रे मारून 8 लाखांची रोकड लुटली; पुण्याच्या वारजे माळवाडीतील धक्कादायक घटना
4

डोळ्यांवर स्प्रे मारून 8 लाखांची रोकड लुटली; पुण्याच्या वारजे माळवाडीतील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.