Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Nashik Railway Route: खेड विमानतळ पुरंदरला अन् पुणे-नाशिक रेल्वे शिर्डीमार्गे? उत्तर पुण्यावर अन्यायाची भावना

गेल्या दोन ते तीन दशकांपासून या भागातील नागरिक विमानतळ आणि रेल्वे प्रकल्पांच्या प्रतीक्षेत आहेत. या दोन्ही प्रकल्पांमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळेल, रोजगारनिर्मिती होईल, वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि परिसराचा सर्वांगीण विकास होईल, अशी अपेक्षा होती.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 07, 2026 | 05:30 PM
Manchar, Khed, Pune News, Pune Nashik Railway, Railways

Manchar, Khed, Pune News, Pune Nashik Railway, Railways

Follow Us
Follow Us:
  • खेड/चाकण परिसरातून पुरंदर येथे प्रकल्प गेल्याने लॉजिस्टिक हब होण्याच्या संधीला फटका
  • पुणे-मंचर-नारायणगाव ऐवजी अहिल्यानगर-शिर्डी मार्गाच्या निर्णयामुळे जुन्नर-आंबेगाव पट्टा रेल्वेसेवेपासून वंचित
  • टोमॅटो, भाजीपाला आणि दूध वाहतुकीसाठी रेल्वेमार्ग अत्यंत महत्त्वाचा.
Pune Nashik Railway Route:  खेड परिसरात प्रस्तावित असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प पुरंदर येथे हलविण्यात आला, तर पुणे-मंचर-नारायणगाव-संगमनेर मार्गे प्रस्तावित असलेला पुणे-नाशिक रेल्वेमार्ग आता पुणे-अहिल्यानगर-शिर्डी मार्गे नेण्याचा निर्णय झाल्याने उत्तर पुणे जिल्ह्याच्या विकासाला मोठा फटका बसणार असल्याची भावना नागरिक आणि विविध स्तरांतील प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.

गेल्या दोन ते तीन दशकांपासून या भागातील नागरिक विमानतळ आणि रेल्वे प्रकल्पांच्या प्रतीक्षेत आहेत. या दोन्ही प्रकल्पांमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळेल, रोजगारनिर्मिती होईल, वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि परिसराचा सर्वांगीण विकास होईल, अशी अपेक्षा होती.

Delhi High Court On Jantar Mantar: ‘जंतर मंतर येथील आंदोलनस्थळ बंदच का करत नाही?’ उच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल

विमानतळ आणि रेल्वेमार्ग बदलामुळे उत्तर पुणे जिल्ह्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील विकासाला फटका बसला आहे. प्रवाश्याबरोबरच शेतीमाल वाहतुकीचा प्रश्न सुटण्यासाठी मदत होणार होती. याविषयावर लोक प्रतिनिधींनी पुढाकार घेऊन रेल्वे मार्ग पूर्ववत होण्यासाठी पर्यंत करावा.
– संतोष फापाळे, कार्याध्यक्ष पुणे-नाशिक रेल्वे सघर्ष कृती समिती अकोले

गेली २५ ते ३० वर्षे विमानतळ आणि ● रेल्वेची स्वप्ने पाहणाच्या पिकाचा बदलल्या परंतु अद्यापही हे दोन्ही प्रकल्प प्रत्यक्षात न आल्याने उत्तर पुणे जिल्ह्याच्या विकासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घ्यावी अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.
– राजेंद्र चौधरी, उपाध्यक्ष, पुणे नाशिक रेल्वे संघर्ष कृती समिती, खेड

Animal Husbandry Committee Satara: पशुधनाचा विमा काढा अन् योजनांचा लाभ घ्या

प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने नागरिकांमध्ये नाराजी
प्रकल्पांच्या मार्गात आणि ठिकाणात झालेल्या बदलांमुळे या अपेक्षांवर पाणी फिरल्याचे बोलले जात आहे. विशेषतः चाकण औद्योगिक पट्टा, आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुक्यांसाठी रेल्वे आणि विमानतळ हे विकासाचे प्रमुख आधार ठरणार होते. अनेक शेतकरी, व्यावसायिक आणि युवकांनी या प्रकल्पांकडे आशेने पाहिले होते. मात्र वारंवार घोषणा आणि आश्वासने मिळूनही प्रत्यक्षात कोणताही प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

 

 

 

 

Web Title: Pune news pune nashik railway route change manchar khed airport impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • Indian Railway
  • Khed News
  • Manchar
  • Nashik
  • pune news

संबंधित बातम्या

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका
1

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश
2

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल
4

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.