Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati fire News : वडगाव निंबाळकरमध्ये भंगार दुकानाला भीषण आग; ग्रामस्थांनी वाचवली घरे

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील नीरा बारामती रस्त्यालगत असलेल्या एका भंगार दुकानाला शुक्रवारी (दि. १९) पहाटे दोनच्या सुमारास भीषण आग लागून मोठे नुकसान झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 19, 2026 | 06:30 PM
औषध कंपनीच्या प्रयोगशाळेतच लागली आग; कॉम्प्युटर, एसीसह अनेक वस्तू जळून खाक

औषध कंपनीच्या प्रयोगशाळेतच लागली आग; कॉम्प्युटर, एसीसह अनेक वस्तू जळून खाक

Follow Us
Follow Us:

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील नीरा बारामती रस्त्यालगत असलेल्या एका भंगार दुकानाला शुक्रवारी (दि. १९) पहाटे दोनच्या सुमारास भीषण आग लागून मोठे नुकसान झाले आहे. आगीत दुकानातील भंगार साहित्य पूर्णतः जळून खाक झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र दाट लोकवस्तीत सुरू असलेल्या अवैध भंगार व्यवसायामुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.

 

पहाटेच्या सुमारास परिसरातील नागरिक गाढ झोपेत असताना अचानक धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. काही वेळातच आग मोठ्या प्रमाणावर वाढली त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. नसीर समीर खान या परप्रांतीय भंगार व्यावसायिकाने अनेक वर्षांपासून झोपडपट्टी भागात अवैधरीत्या खोली घेऊन भंगाराचा व्यवसाय सुरू ठेवला असून, आजूबाजूच्या जागेवर अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य साठवून ठेवले आहे. यामध्ये प्लास्टिक, फायबर, पीव्हीसी सह अन्य ज्वलनशील पदार्थ होते. या साहित्याला आग लागली आहे.

आगीचे आणि धुराचे लोट पसरताच परिसरातील रहिवासी दत्तात्रय नेवसे, अमित शिंदे, मयूर नेवसे, सचिन ठोंबरे, सलमान आतार, संदीप झगडे व सोपान घोलप यांनी तातडीने धाव घेतली. पाण्याचे फवारे मारत तसेच विद्युत पंपाच्या सहाय्याने त्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे आग शेजारील घरांपर्यंत पोहोचली नाही आणि मोठी दुर्घटना टळली.

हे सुद्धा वाचा : पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या जागेवरच मिटणार; ‘या’ तारखेला सासवडमध्ये विशेष कॅम्प

स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा या अवैध भंगार व्यवसायाबाबत तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेकडून प्रभावी कारवाई झाली नसल्याचा आरोप केला आहे. दाट लोकवस्तीत ज्वलनशील पदार्थांचा साठा करून सुरू असलेला हा व्यवसाय नागरिकांच्या जीवाशी खेळणारा असल्याने तातडीने बंद करण्यात यावा, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : आई- वडिलांकडे दुर्लक्ष, काहींनी पत्नीच्या नावे केल्या जमिनी; पुरंदर विमानतळावरुन कौटुंबिक वादांचे प्रकार

Web Title: A massive fire broke out at a scrap shop in vadgaon nimbalkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • baramati
  • Fire
  • maharashtra

संबंधित बातम्या

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
1

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
2

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
3

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
4

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.