• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Accused In Child Sexual Abuse Case Sentenced To Life Imprisonment In Baramati Nrka

बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस जन्मठेप; पीडितेची आईच झाली होती फितूर

बाललैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी अनिल बबन बनकर (रा. टिळेकर वस्ती, पिलानवाडी, ता. दौंड) यास बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.पी. दरेकर यांनी गुरुवारी (दि.17) बाललैंगिक अत्याचार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा व सतरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 17, 2022 | 03:08 PM
बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस जन्मठेप; पीडितेची आईच झाली होती फितूर
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बाललैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी अनिल बबन बनकर (रा. टिळेकर वस्ती, पिलानवाडी, ता. दौंड) यास बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.पी. दरेकर यांनी गुरुवारी (दि.17) बाललैंगिक अत्याचार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) व सतरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या प्रकरणाची हकीकत अशी की, हा गुन्हा यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिलानवाडी, (ता. दौंड) येथील एका पोल्ट्रीवर घडला होता. पीडितेची आई व कुटुंबीय पोल्ट्रीवर कामास होते. घटना १८ जून २०२० रोजी दुपारी ३ ते ४ च्या सुमारास घडली होती. त्यावेळी पीडिता ६ वर्षांची होती. पीडितेची आई भाजीपाला आणण्यासाठी राहू येथे गेली होती. त्यावेळेस पीडिता व तिचे भाऊ-बहिण पोल्ट्रीजवळ खेळत होते. त्यावेळेस आरोपी तेथे आला. त्याने पीडितेच्या बहिणीला बाहेर जाण्यास सांगून पीडितेला पोल्ट्रीत घेऊन त्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. आई-वडिलांना जर ही गोष्ट सांगितली तर तिला पोटात चाकू मारण्याची धमकी देऊन निघून गेला, अशी फिर्याद पीडितेच्या आईने यवत पोलीस ठाण्यात दिली.

या प्रकरणाचा तपास यवत पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एस. एस. वाघमोडे यांनी करून आरोपी विरुध्द दोषारोपपत्र दाखल केले. आरोपी न्यायालयीन बंदी होता. या प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी ७ साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी म्हणजेच पीडितेची आई ही न्यायालयात फितूर झाली होती व फिर्यादीच्या विसंगत जबाब न्यायालयात दिला. परंतु, पीडिता ही ७ वर्षांची असूनही तिने झालेली घटना न्यायालयात सविस्तर सांगितली.

तसेच सदर खटल्यामध्ये डॉ. शशिकला एम. यांचा न्याय वैद्यकीय पुरावा महत्वाचा ठरला. तसेच इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. विशेष सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी सदर खटल्याचे पूर्ण कामकाज पाहिले व त्यांनी केलेला युक्तिवादी ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी अनिल बनकर याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ६ प्रमाणे जन्मठेपेची व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

याशिवाय, कलम १० प्रमाणे सात वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड व कलम १२ प्रमाणे ३ वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडातील दहा हजार रुपयांची रक्कम पीडितेला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या खटल्यामध्ये सरकारी वकील प्रसन्न जोशी यांना यवत ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्टपैरवी अंमलदार पोलीस नाईक वेनुनाद तुकाराम ढोपरे व न्यायालयीन कोर्ट पैरवी एन.ए. नलवडे यांनी सहकार्य केले.

Web Title: Accused in child sexual abuse case sentenced to life imprisonment in baramati nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2022 | 03:08 PM

Topics:  

  • life imprisonment

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

Feb 23, 2026 | 11:01 PM
ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

Feb 23, 2026 | 10:36 PM
सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

Feb 23, 2026 | 10:14 PM
BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स

BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स

Feb 23, 2026 | 09:58 PM
West Indies vs Zimbabwe: विंडीज पॉवर! एकाच सामन्यात इंग्लंडचे २ मोठे रेकॉर्ड्स केले उद्धवस्त; क्रिकेट विश्वात रचला नवा विक्रम

West Indies vs Zimbabwe: विंडीज पॉवर! एकाच सामन्यात इंग्लंडचे २ मोठे रेकॉर्ड्स केले उद्धवस्त; क्रिकेट विश्वात रचला नवा विक्रम

Feb 23, 2026 | 09:58 PM
Bharti Airtel Telecom: Bharti Airtel चा डिजिटल फायनान्समध्ये मोठा झेप; २०,००० कोटींची गुंतवणूक जाहीर

Bharti Airtel Telecom: Bharti Airtel चा डिजिटल फायनान्समध्ये मोठा झेप; २०,००० कोटींची गुंतवणूक जाहीर

Feb 23, 2026 | 09:43 PM
‘या’ SUV ने Innova ला दिला जोरदार धक्का! विक्रीत 85 टक्के वाढ, Fortuner ला फुटलाय घाम

‘या’ SUV ने Innova ला दिला जोरदार धक्का! विक्रीत 85 टक्के वाढ, Fortuner ला फुटलाय घाम

Feb 23, 2026 | 09:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.