Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Plane Crash: प्रोटोकॉल बाजूला, माणुसकी पुढे! अजित पवारांनी २० दिवसांपूर्वी नक्की काय केलं होतं? वाचा तो थरारक प्रसंग

Ajit Pawar News: अजित पवारांनी ८ जानेवारी रोजी पुण्यात एका रस्ते अपघातातील जखमीला मदत करण्यासाठी त्यांनी चक्क स्वतःचा 'प्रोटोकॉल' तोडला आणि तातडीने मदत उपलब्ध करून दिली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 28, 2026 | 02:54 PM
Ajit Pawar Plane Crash: प्रोटोकॉल बाजूला, माणुसकी पुढे! अजित पवारांनी २० दिवसांपूर्वी नक्की काय केलं होतं? वाचा तो थरारक प्रसंग
Follow Us
Close
Follow Us:

 

  • प्रोटोकॉल बाजूला, माणुसकी पुढे!
  • अजित पवारांनी २० दिवसांपूर्वी नक्की काय केलं होतं?
  • वाचा तो थरारक प्रसंग
Ajit Pawar Plane Crash News Marathi: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या कडक शिस्तीसाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. मात्र, नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगाने त्यांच्यातील हळव्या माणुसकीचे दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला घडले आहे. ८ जानेवारी रोजी पुण्यात एका रस्ते अपघातातील जखमीला मदत करण्यासाठी त्यांनी चक्क स्वतःचा ‘प्रोटोकॉल’ तोडला आणि तातडीने मदत उपलब्ध करून दिली. त्यांच्या या ‘दरियादिली’चे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे.

नेमकी घटना काय?

८ जानेवारीच्या सकाळी अजित पवार आपल्या पुण्यातील ‘जिजाई’ निवासस्थानावरून पिंपरी-चिंचवड येथील एका पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी निघाले होते. त्यांचा ताफा पुण्यातील रेंज हिल परिसरातून जात असताना, त्यांना रस्त्यात एका मोटारसायकलस्वाराचा भीषण अपघात झाल्याचे दिसले. तो तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.

Ajit Pawar Plane Crash: वेळ थांबली… ओळख मात्र घड्याळाने दिली; हातावरचे घड्याळच ठरले ओळखीचे शेवटचे साक्षीदार

प्रोटोकॉल बाजूला सारून मदतीला धावले

सामान्यतः उपमुख्यमंत्र्यांचा ताफा कोणत्याही कारणास्तव थांबत नाही, कारण त्यामागे सुरक्षेचे कडक नियम असतात. मात्र, त्या तरुणाची अवस्था पाहून अजित पवारांनी सुरक्षेचे सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवले आणि तातडीने ताफा थांबवण्याचे आदेश दिले. पवारांनी स्वतः गाडीतून उतरून जखमी तरुणाची विचारपूस केली आणि वेळ न घालवता त्याला उपचारासाठी पिंपरी-चिंचवड येथील रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. त्यांच्या या तत्परतेमुळे त्या तरुणाला वेळेत उपचार मिळाले आणि त्याचा जीव वाचला.

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

अजित पवारांच्या या कृतीचा व्हिडिओ आणि माहिती समोर आल्यानंतर नेटिझन्सनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “सत्तेपेक्षा माणुसकी मोठी असते, हे दादांनी दाखवून दिले,” अशा प्रतिक्रिया समर्थकांनी दिल्या आहेत. राजकारणाच्या धावपळीतही जनतेच्या प्रश्नांची आणि त्यांच्या आयुष्याची जाणीव ठेवणारा नेता, अशा शब्दांत त्यांचे स्मरण केले जात आहे.

अजित पवारांचे चित्रपटसृष्टीशी होतं विशेष नातं, मुलाला टीव्हीवर पाहण्याची वडिलांची इच्छा; दादांनी का निवडला राजकारणाचा मार्ग?

Web Title: Ajit pawar breaks protocol to save accident victim life pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • plane crash news

संबंधित बातम्या

Ajit Pawar Plane Crash: शरद पवार थेट धावपट्टीवर; अजित पवारांच्या अपघाताची घेतली सविस्तर माहिती
1

Ajit Pawar Plane Crash: शरद पवार थेट धावपट्टीवर; अजित पवारांच्या अपघाताची घेतली सविस्तर माहिती

‘ब्लॅक बॉक्स’ आता सत्य आणणार समोर? अजितदादांच्या विमानात बिघाड होता? कंपनीच्या मालकाची पहिली प्रतिक्रिया, तांत्रिक बिघाडामुळे… 
2

‘ब्लॅक बॉक्स’ आता सत्य आणणार समोर? अजितदादांच्या विमानात बिघाड होता? कंपनीच्या मालकाची पहिली प्रतिक्रिया, तांत्रिक बिघाडामुळे… 

Ajit Pawar : महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान…; राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावूक आठवणी
3

Ajit Pawar : महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान…; राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावूक आठवणी

Ajit Pawar Plane Crash: वेळ थांबली… ओळख मात्र घड्याळाने दिली; हातावरचे घड्याळच ठरले ओळखीचे शेवटचे साक्षीदार
4

Ajit Pawar Plane Crash: वेळ थांबली… ओळख मात्र घड्याळाने दिली; हातावरचे घड्याळच ठरले ओळखीचे शेवटचे साक्षीदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.