Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati News: ‘मित्र वणव्यात गारव्यासारखा’! अनंत राऊत यांच्या कवितांनी बारामतीकरांच्या मनाला घातली साद

Anant Raut Kavya Maifil Baramati : बारामती येथे ‘प्रतिबिंब’ व्याख्यानमालेअंतर्गत कवी अनंत राऊत यांच्या ‘मित्र वणव्यात गारव्यासारखा’ या काव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 13, 2026 | 06:50 PM
Anant Raut Kavya Maifil Baramati

Anant Raut Kavya Maifil Baramati

Follow Us
Follow Us:
  • कवितेतून मैत्रीचा गारवा
  • समाजवास्तवाचा आरसा
  • अनंत राऊत यांच्या कवितांनी बारामतीकर मंत्रमुग्ध
बारामती : ‘मित्र असावा वणव्यात गारव्यासारखा…’ या कवितेच्या ओळीने रसिकांच्या मनाचा ठाव घेत कवी अनंत राऊत यांनी मैत्री, माणुसकी, निर्भीड पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाचा जागर केला. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या वतीने ‘प्रतिबिंब’ व्याख्यानामालेअंतर्गत शनिवारी (ता. १२) ‘मित्र वणव्यात गारव्यासारखा’ या विषयावर काव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

ICC Test Ranking: पाकिस्तानची अवस्था ‘ना घर का ना घाट का’; इंग्लंडकडून 0-3 ने व्हाईटवॉश, ICC Ranking मध्येही फटका

राऊत यांच्या प्रभावी सादरीकरणाने रसिक बारामतीकर मंत्रमुग्ध झाले. ‘मायबाप’, ‘शिक्षक’, ‘बाई’, ‘तो आणि ती’, ‘बा भीमा’, ‘सत्य मांड रं…’ यांसह विविध कवितांतून त्यांनी जीवनातील नाती, संघर्ष, शेतकऱ्यांची व्यथा, स्त्रीचे भावविश्व, आई-वडिलांचे ऋण आणि शिक्षकांच्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले.छत्रपती शिवाजी महाराजांनी जगावे कसे, छत्रपती संभाजी महाराजांनी मरावे कसे, तर कवी कलशांनी मित्र कसा असावा, हे दाखवून दिल्याचे सांगत त्यांनी मैत्रीची व्याख्या उलगडली.

‘सत्य मांड रं…’मधून निर्भीड पत्रकारितेचे महत्त्व स्पष्ट करताना पत्रकारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्याची बाजू मांडावी, असे आवाहन केले. ‘बा भीमा’मधून शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा जागर केला. जातिभेद दूर करून बंधुभाव वाढविण्याचा संदेशही त्यांनी दिला.

‘भोंगा वाजलाय, नेता गाजलाय’मधून सामाजिक-राजकीय विसंगतीवर भाष्य झाले. मैफलीने बारामतीकरांना हसवले, भावूक केले आणि अंतर्मुखही केले. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या कवितेचे आता हिंदी व गुजरातीमध्येही भाषांतर होणार असून या कवितेच्या आजवर दोन कोटींहून अधिक रिल्स झाल्याचेही त्यांनी नमूद केले. नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या हस्ते अनंत राऊत यांचा सत्कार करण्यात आला.

IND vs AFG: मैदानात उतरताच Vaibhav Sooryavanshi रचणार इतिहास; सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम मोडणार? अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार संधी?

Web Title: Baramati anant raut mitra vanavyat garvasarkha kavya maifil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • baramati
  • baramati news
  • Maharashtra. Pune
  • viral Song

संबंधित बातम्या

बारामती लोकअदालतीत 5627 प्रकरणे निकाली; 6.44 कोटींची मोठी वसुली
1

बारामती लोकअदालतीत 5627 प्रकरणे निकाली; 6.44 कोटींची मोठी वसुली

Baramati News : बारामतीच्या शाळांसाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! पुणे जिल्ह्यातील 600 ZP शाळा होणार ‘मॉडेल स्कूल’
2

Baramati News : बारामतीच्या शाळांसाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! पुणे जिल्ह्यातील 600 ZP शाळा होणार ‘मॉडेल स्कूल’

तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच, नियमांचे उल्लंघन करणारे डीजे जप्त करणार; बारामती तालुका पोलिसांचा इशारा
3

तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच, नियमांचे उल्लंघन करणारे डीजे जप्त करणार; बारामती तालुका पोलिसांचा इशारा

‘हर हर महादेव’च्या गजराने सोमेश्वरनगरी दुमदुमली; दीड लाख भाविकांनी घेतले दर्शन
4

‘हर हर महादेव’च्या गजराने सोमेश्वरनगरी दुमदुमली; दीड लाख भाविकांनी घेतले दर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.