Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati News : बारामतीत पाच वर्षांनंतर पून्हा मोठी पाणीटंचाई; ‘इतकी’ हजार हेक्टर खरीप संकटात

Baramati News : बारामती शहरात यंदा दुष्काळाचे सावट आहे. यंदा 41 टक्के पाऊस पडल्यामुळे बारामतीतल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने बारामती मध्ये 36 हजार हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. 

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 29, 2026 | 04:45 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • बारामतीमधील शेतकऱ्यांवर पुन्हा दुष्काळ 
  • बाजरी पाण्याअभावी जळून गेली 
  • पाण्याचा प्रश्न सोडावणे अधिक गरजेचे 
  • बारामतीमध्ये केवळ 24.31 टक्के पाऊस
Baramati News : बारामती शहरात यंदा दुष्काळाचे सावट आले असून शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट आले आले. यंदा 41 टक्के पाऊस पडल्यामुळे बारामतीतल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने बारामती मध्ये 36 हजार हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

Amravati News: दुष्काळी परिस्थितीत प्रशासन सज्ज! जिल्हाधिकाऱ्यांचे दुष्काळ कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश 

बारामतीमधील शेतकऱ्यांवर पुन्हा दुष्काळ

बारामती मध्ये शेतकऱ्यांसाठी योग्य रित्या पाण्याचे नियोजन नसल्याने तसेच कालवे आणि सिंचनाची योजना मिळत नसल्याने बारामतीमधील शेतकऱ्यांवर पुन्हा दुष्काळाचे सावट पाहण्यास मिळत आहे.

2026 मध्ये बारामतीत 124 .5 मिमी म्हणजे 24.31 टक्क्यांपर्यंत पाऊस झाला, यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला फटका बसला, या मुळे बारामतीत 36 हजार 370 हेक्टर शेतीला मोठा फटका बसला आहे.

बाजरी पाण्याअभावी जळून गेली

बारामतीमध्ये जिरायत पट्ट्यातील बाजरी पाण्याअभावी जळून गेली आहे. त्याच बरबरोबर कांदा करपून विहिरीं कोरड्या पडल्याआहेत,यात बारामतीतील ओढे, नाले , तलाव, बंधारे आणि नदीपात्रे सुध्दा कोरडे पडले आहे.सिंचनाचे पाणी जनावरांना मिळणारा चारा यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

यामध्ये बारामती तालुक्यातील काटेवाडी माळेगाव पणदरे वडगाव निंबळकर,लोणी भापकर, करंजे पूल मोरगाव सुपा उंडवडी क.प. आणि शिर्सुफळ येथील क्षेत्राला फटका बसला आहे…

पाण्याचा प्रश्न सोडावणे अधिक गरजेचे

बारामती तालुक्यात पाण्याचा प्रश्न पुन्हा गंभीर वळण घेत आहे. सरकारने दृष्काळ जाहिर करण्या पूर्वी पाण्याचा प्रश्न सोडावणे अधिक गरजेचे आहे. नीरा कऱ्हा प्रकल्पाकडे शेतकऱ्यांच्या अपेक्षा लागल्या असून जनाई शिरसाई पुरंदर योजना आणि नीरा डावा कालव्याच्या आवर्तनाचे वेळापत्र निर्णयात्मक ठरणार आहे.

 

बारामतीमध्ये केवळ 24.31 टक्के पाऊस

यंदाच्या वर्षी अपेक्षा पेक्षा कमी पाऊस झाल्याने बारामतीकरांना दुष्काळाच्या जळा सोसाव्या लागत आहे. बारामतीमध्ये केवळ 24.31 टक्के पाऊस झाल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई झाली. देऊळगाव रसाळ, सोनवडी सुपे कारखेल ,जळगाव सुपे आणि अंजनगाव या भागांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. सप्टेंबर महिन्यातचं अशीपरिस्थिती असल्याने नागरिक बेजार झाले आहेत.

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास 

Web Title: Baramati drought farmers 24 31 percent rain 36370 hectare kharif crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • baramati
  • baramati news
  • maharashta

संबंधित बातम्या

Baramati News: ‘एक रुपयाचाही भ्रष्टाचार केला तर फाशी द्या’; ‘छत्रपती’च्या सभेत जाचकांचे वक्तव्य
1

Baramati News: ‘एक रुपयाचाही भ्रष्टाचार केला तर फाशी द्या’; ‘छत्रपती’च्या सभेत जाचकांचे वक्तव्य

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून
2

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून

Kabaddi: कबड्डीत टीसी कॉलेजचा ‘डबल धमाका’; १७ आणि १९ वर्षे गटात विजेतेपद
3

Kabaddi: कबड्डीत टीसी कॉलेजचा ‘डबल धमाका’; १७ आणि १९ वर्षे गटात विजेतेपद

बारामतीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत; अनेक मंडळांकडून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा
4

बारामतीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत; अनेक मंडळांकडून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.