Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओ ‘दादा’ पुण्यात फक्त ‘अण्णा’च! PMC Election मधील विजयावर मोहोळांची प्रतिक्रिया; म्हणाले…

पुणे महानगरपालिकेवर भाजपने आपली सत्ता कायम राखली आहे. पुणे शहरात भाजपने 115 जागांवर आघाडी घेतली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला केवळ 15 जागा मिळताना दिसून येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 16, 2026 | 07:44 PM
ओ 'दादा' पुण्यात फक्त 'अण्णा'च! PMC Election मधील विजयावर मोहोळांची प्रतिक्रिया; म्हणाले...

ओ 'दादा' पुण्यात फक्त 'अण्णा'च! PMC Election मधील विजयावर मोहोळांची प्रतिक्रिया; म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे महानगरपालिकेवर भाजपची सत्ता 
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून जल्लोष व्यक्त 
अजित पवारांना पुण्यात मोठा धक्का 

राज्यात आज मुंबई, पुणे सह 27 महानगरपालिकांचा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. मुंबईत अजूनही मतमोजणी सुरू आहे. मात्र पुणे महानगरपालिकेवर भाजपने आपली सत्ता कायम राखली आहे. पुणे शहरात भाजपने 115 जागांवर आघाडी घेतली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला केवळ 15 जागा मिळताना दिसून येत आहे. दरम्यान पुण्यात भाजपने जोरदार यश प्राप्त केल्यावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पुण्यात अभूतपूर्व यश मिळाल्यावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “मी सर्वप्रथम सर्व पुणेकरांचे मनापासून धन्यवाद व्यक्तकरतो. भारतीय जनता पार्टीला पुणेकरांनी इतके मोठे समर्थन दिले. मी समस्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणेकरांना अभिवादन करतो.  धन्यवाद देत असताना ही जाणीव नक्की आहे की, प्रत्येक पुणेकराने मत देताना विचार केला असेल, हे मत मी कशाला देतोय, कोणाला देतोय, कोणत्या उमेदवाराला देतोय? त्यामागचा जो विचार होता, तो विचार होता या शहराच्या प्रगतीचा, विकासाचा. सत्ता केवळ राबवण्यासाठी नसून , पुणेकरांनी जी अपेक्षा आमच्याकडून व्यक्त केली आहे, त्या अपेक्षांची पूर्तता करणे यामागची जबाबदारी असणार आहे.”

पूर्व पुण्यात सुरेंद्र पठारेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

पूर्व पुण्याच्या राजकारणात यंदाच्या महापालिका निवडणुकीत मोठा उलटफेर घडला असून, पुर्व पुण्यात सुरेंद्र पठारे यांनी स्वतःची ताकद सिद्ध केली आहे. पारंपारिक आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या वडगाव शेरी, वाघोली, येरवडा या भागात कमळ फुलले आहे. सोबतच सुरेंद्र पठारेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब देखील झाला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश करून पठारेंनी केवळ विजयच नाही तर दोन्ही पॅनल लीडने जिंकून राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. या विजयामागे सुरेंद्र पठारे यांची रणनीती, संघटन कौशल्य आणि जनसंपर्क निर्णायक ठरला आहे. दुसरीकडे या भागात भाजपची ताकद देखील वाढली आहे.

PMC Election Result : पूर्व पुण्यात सुरेंद्र पठारेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; भाजपचे कमळ फुलले

भाजपने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या भागावर यंदा विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्यादृष्टीने नवीन चेहरा तसेच तरुण पिढीला साथीला घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यातच निवडणुकीपूर्वी सुरेंद्र पठारे यांना भाजपात प्रवेश देऊन राष्ट्रवादीला मोठा झटका दिला होता. दुसरीकडे भाजपने सुरेंद्र पठारे यांच्यावर विश्वास दाखवत प्रभाग क्रमांक ३ आणि ४ ची संपूर्ण जबाबदारी सुरेंद्र पठारे यांच्याकडे सोपवली होती.

Web Title: Central minister muralidhar mohol statement after bjp victory in pmc election 2026 maharashtra local body election ajit pawar marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 07:28 PM

Topics:  

  • BJP
  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • murlidhar mohol
  • PMC Election 2026

संबंधित बातम्या

BMC Muncipal Election Result 2026: ठाकरेंचा २५ वर्षांचा गड ढासळला? मुंबईचा महापौर २६ जानेवारीनंतरच निवडला जाणार; काय आहे कारण?
1

BMC Muncipal Election Result 2026: ठाकरेंचा २५ वर्षांचा गड ढासळला? मुंबईचा महापौर २६ जानेवारीनंतरच निवडला जाणार; काय आहे कारण?

आकडे फिरले! भाजपाच्या हातातून मुंबई महापालिका जाणार? मुंबईत आतापर्यंत कोण-कोण जिंकले त्या उमेदवारांची यादी
2

आकडे फिरले! भाजपाच्या हातातून मुंबई महापालिका जाणार? मुंबईत आतापर्यंत कोण-कोण जिंकले त्या उमेदवारांची यादी

Mira Bhayandar Election 2026 :  भाजपाची एकहाती सत्ता; 78 जागांवर घवघवीत विजय
3

Mira Bhayandar Election 2026 : भाजपाची एकहाती सत्ता; 78 जागांवर घवघवीत विजय

“महाराष्ट्राचे आभार, अहोरात्र परिश्रम करणाऱ्या…”; PM Narendra Modi यांनी केले महायुतीचे अभिनंदन
4

“महाराष्ट्राचे आभार, अहोरात्र परिश्रम करणाऱ्या…”; PM Narendra Modi यांनी केले महायुतीचे अभिनंदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.