Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जायचंय? मग आता चिंता सोडाच; Central Railway ने घेतला ‘हा’ निर्णय

वरील सर्व 'उन्हाळी विशेष' गाड्यांसाठी, विशेष शुल्कासह आरक्षणाची प्रक्रिया १७.३.२०२६ रोजी सर्व संगणकीकृत पीआरएस केंद्रांवर आणि आयआरसीटीसी च्या संकेतस्थळावर (www.irctc.co.in) खुली होईल.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 14, 2026 | 08:22 PM
उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जायचंय? मग आता चिंता सोडाच; Central Railway ने घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Follow Us:

मध्य रेल्वे चालवणार ‘उन्हाळी विशेष गाड्या’
रेल्वे प्रशासन 334 गाड्या चालवणार
उन्हाळ्यात होणरी गर्दी टाळण्यासाठी निर्णय

पुणे: मध्ये रेल्वे पुणे विभागाकडून आगामी उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन,३३४ विशेष शुल्कासह ‘उन्हाळी विशेष गाड्या’ चालवण्याची घोषणा केली आहे. या गाड्या पुणे शहराला गोरखपूर, दानापूर, नागपूर आणि गाझीपूर सिटी यांसारख्या प्रमुख शहरात सोडल्या जाणार आहेत.

पुणे – दानापूर दैनिक विशेष ( २१२ फेऱ्या)

गाडी क्रमांक.०१४४९ ही पुणे येथून दि. १.४.२०२६ ते १५.७.२०२६ या कालावधीत दररोज सुटेल (१०६ फेऱ्या).

गाडी क्रमांक. ०१४५० ही दानापूर येथून दि. ३.४.२०२६ ते १७.७.२०२६ या कालावधीत दररोज सुटेल (१०६ फेऱ्या).

पुणे – गोरखपूर दैनिक विशेष (६० फेऱ्या)

गाडी क्रमांक ०१४१५ ही पुणे येथून दि. १.४.२०२६ ते ३०.४.२०२६ या कालावधीत दररोज सुटेल (३० फेऱ्या).

गाडी क्रमांक ०१४१६ ही गोरखपूर येथून दि. २.४.२०२६ ते १.५.२०२६ या कालावधीत दररोज सुटेल (३० फेऱ्या).

Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

पुणे – नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (२६ फेऱ्या)

गाडी क्रमांक. ०१४६९ ही पुणे येथून दि. २१.४.२०२६ ते १४.७.२०२६ या कालावधीत दर मंगळवारी सुटेल (१३फेऱ्या)गाडी क्रमांक. ०१४७० ही नागपूर येथून दि. २२.४.२०२६ ते १५.७.२०२६ या कालावधीत दर बुधवारी सुटेल (१३ फेऱ्या).

पुणे – नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (२८ फेऱ्या)

गाडी क्रमांक. ०१४५७ ही पुणे येथून दि. १५.४.२०२६ ते १५.०७.२०२६ या कालावधीत दर बुधवारी सुटेल (१४ फेऱ्या). गाडी क्रमांक ०१४५८ ही गाडी १६.४.२०२६ ते १६.७.२०२६ या कालावधीत, दर गुरुवारी नागपूरहून सुटेल (१४ फेऱ्या).

पुणे – गाझीपूर सिटी द्विसाप्ताहिक विशेष गाडी (८ फेऱ्या)

गाडी क्रमांक ०१४३१ ही गाडी १७.४.२०२६ ते २८.०४.२०२६ या कालावधीत, दर शुक्रवार आणि मंगळवारी पुणे येथून सुटेल (४फेऱ्या).

गाडी क्रमांक ०१४३२ ही गाडी १९.४.२०२६ ते ३०.४.२०२६ या कालावधीत, दर रविवार आणि गुरुवारी गाझीपूर सिटी येथून सुटेल (४फेऱ्या).

आरक्षण

वरील सर्व ‘उन्हाळी विशेष’ गाड्यांसाठी, विशेष शुल्कासह आरक्षणाची प्रक्रिया १७.३.२०२६ रोजी सर्व संगणकीकृत पीआरएस केंद्रांवर आणि आयआरसीटीसी च्या संकेतस्थळावर (www.irctc.co.in) खुली होईल. या गाड्यांमधील ‘सामान्य द्वितीय श्रेणी’ (जीएस) आणि ‘गार्ड/सामान डबे’ हे ‘आरक्षण-रहित डबे’ म्हणून चालवले जातील.

रेल्वेमध्ये ‘लोको पायलट’ बनायचंय? जाणून घ्या महिना किती कमावतात आणि कोणत्या मिळतात सुविधा ?

उन्हाळी सुट्ट्याच्या निमित्ताने प्रवाशांची होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्ये रेल्वे पुणे विभागाकडून ३३४ गाड्या सोडण्यात आले आहेत.या सुविधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा.

हेमंत कुमार बेहरा,

जनसंपर्क अधिकारी,मध्ये रेल्वे पुणे विभाग

Web Title: Central railway pune division run 334 summer special tarins for passengers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 08:22 PM

Topics:  

  • central railway
  • Indian Railway
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

Wardha Crime: रेल्वे स्थानकातून रिक्षात बसली अन् गायब; काही तासांनी समोर आलं धक्कादायक सत्य
3

Wardha Crime: रेल्वे स्थानकातून रिक्षात बसली अन् गायब; काही तासांनी समोर आलं धक्कादायक सत्य

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
4

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.