Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रामीण भागात गॅसपुरवठ्यात विलंब, ग्राहकांमध्ये नाराजी; 25 दिवसांत सिलिंडर देण्याची मागणी

आंबेगाव तालुक्यात घरगुती गॅसपुरवठ्यात शहरी व ग्रामीण भागात मोठी तफावत निर्माण झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजी वाढली आहे. ग्रामीण भागात ४५ दिवसांनी सिलिंडर वितरित केला जात आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 03, 2026 | 02:11 PM
ग्रामीण भागात गॅसपुरवठ्यात विलंब, ग्राहकांमध्ये नाराजी; 25 दिवसांत सिलिंडर देण्याची मागणी

ग्रामीण भागात गॅसपुरवठ्यात विलंब, ग्राहकांमध्ये नाराजी; 25 दिवसांत सिलिंडर देण्याची मागणी

Follow Us
Follow Us:

पुणे : आंबेगाव तालुक्यात घरगुती गॅसपुरवठ्यात शहरी व ग्रामीण भागात मोठी तफावत निर्माण झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजी वाढली आहे. शहरी भागात २५ दिवसांत गॅस सिलिंडर मिळत असताना ग्रामीण भागात तब्बल ४५ दिवसांचा कालावधी लागत असल्याने समानतेची मागणी जोर धरत आहे. आखाती देशांतील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर गॅसपुरवठा कमी झाल्याने कंपन्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून नवीन नियम लागू केले आहेत. त्यानुसार शहरी भागात २५ दिवसांनी, तर ग्रामीण भागात ४५ दिवसांनी सिलिंडर वितरित केला जात आहे.

 

यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील महिला गृहिणींमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तालुक्यात भारत गॅस, इंडियन गॅस आणि एचपी गॅस एजन्सींमार्फत घरगुती गॅसपुरवठा केला जातो. इंडियन गॅसच्या शहरी ग्राहकांना २५ दिवसांत ओटीपीनंतर सिलिंडर मिळतो, तर ग्रामीण भागातील एचपी व भारत गॅस ग्राहकांना ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. या भिन्न धोरणामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

पंचायत समिती सदस्य संजय पवळे यांनी ग्रामीण भागातही २५ दिवसांत गॅसपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास महिलांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील महिलांची मागणी लक्षात घेऊन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात आला आहे.

दरम्यान, कंपन्यांच्या वेगवेगळ्या नियमांमुळे शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांमध्ये नाराजी वाढत असून, सर्वांना समान कालावधीत सिलिंडर मिळावा, यासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे माजी पंचायत समिती सदस्या शीतल रामशेठ तोडकर यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : पिंक रिक्षा ठरतेय चर्चेचे कारण; ‘ग्रीन कॅनेटी’ कंपनीच्या शोरूमवर…

बुकिंगसाठीचा प्रतीक्षा कालावधी वाढवला

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर, एलपीजी तुटवड्यामुळे उद्भवू शकणारे संभाव्य संकट टाळण्यासाठी भारत सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. अशाच एका उपाययोजनेचा भाग म्हणून, सरकारने ‘refilling lock-in period लागू केला आहे. सरकारने एलपीजी रिफिलच्या बुकिंगसाठीचा प्रतीक्षा कालावधी वाढवला आहे शहरी भागांमध्ये हा कालावधी २१ वरून २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे, तर ग्रामीण भागांमध्ये तो ४५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. जर तुम्ही हा निर्धारित कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच रिफिल बुक करण्याचा प्रयत्न केला, तर ही system तुमची विनंती स्वीकारणार नाही आणि तुमचे बुकिंग आपोआप रोखून धरेल.

Web Title: Consumers have expressed displeasure over the delay in gas supply in rural areas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Gas Cylinder
  • lpg cylinder

संबंधित बातम्या

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला
1

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला

LPG e-KYC News : तुमचाही गॅस सिलिंडर बंद झालाय का? e-KYC आणि पुरवठा संकटामुळे 62 लाख कनेक्शन ब्लॉक, आता काय?
2

LPG e-KYC News : तुमचाही गॅस सिलिंडर बंद झालाय का? e-KYC आणि पुरवठा संकटामुळे 62 लाख कनेक्शन ब्लॉक, आता काय?

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
3

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
4

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.