Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: पुणेकरांनो जरा जपूनच! दोन ते दिवसांत असा कोसळणार की…

पुणे आणि परिसरात बुधवारी (ता.१) कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर २३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात येणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 30, 2026 | 05:52 PM
Maharashtra Rain Alert: पुणेकरांनो जरा जपूनच! दोन ते दिवसांत असा कोसळणार की...

Maharashtra Rain Alert: पुणेकरांनो जरा जपूनच! दोन ते दिवसांत असा कोसळणार की...

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात पावसाचा जोर वाढणार
  • काल अनेक ठिकाणी रात्रभर पाऊस 
  • मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
पुणे/सुनयना सोनवणे: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात केवळ पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे पुणेकर अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, ही प्रतीक्षा लवकरच संपण्याची चिन्हे असून, पुढील दोन ते तीन दिवसांत शहरात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. या काळात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

शहरात आणि परिसरात मंगळवारी (ता. ३०) कमाल तापमानात चार अंशांची घट नोंदविण्यात आली. कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.९ अंश सेल्सिअस इतके होते. सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. सकाळी शहरात काही ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास काही भागात पावसाची रिमझिम होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत हवामानात लक्षणीय बदल होऊन कमाल आणि किमान तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तसेच, मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

Maharashtra Rain Alert: ‘आला गं बाई आला’! पुण्यासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार, २४ तासांत…

पुणे आणि परिसरात बुधवारी (ता.१) कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर २३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather: वेळीच सावध व्हा! महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट, कुठे किती बरसणार?

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात केवळ हलक्या सरी कोसळत असल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मंगळवारी (ता. ३०) शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सकाळी काही भागांत हलका पाऊस झाला, तर सायंकाळीही रिमझिम सुरू होती. शहराचे कमाल तापमान चार अंशांनी घटून २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. आयएमडीच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत पुण्यात हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता असून मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढेल. कमाल आणि किमान तापमानातही घट होण्याचा अंदाज आहे.

बुधवारी (ता. १) पुण्यात कमाल तापमान सुमारे ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर आणि सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ राहून मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Web Title: Imd gave heavy rainfall aleter in next 3 days at pune city latest imd alert weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Pune Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: ‘आला गं बाई आला’! पुण्यासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार, २४ तासांत…
1

Maharashtra Rain Alert: ‘आला गं बाई आला’! पुण्यासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार, २४ तासांत…

Maharashtra Weather: वेळीच सावध व्हा! महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट, कुठे किती बरसणार?
2

Maharashtra Weather: वेळीच सावध व्हा! महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट, कुठे किती बरसणार?

Pune Rain Update: पुण्यात पावसाची ‘धडाकेबाज’ एन्ट्री; शहरात अनेक ठिकाणी बरसल्या जोरदार सरी
3

Pune Rain Update: पुण्यात पावसाची ‘धडाकेबाज’ एन्ट्री; शहरात अनेक ठिकाणी बरसल्या जोरदार सरी

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात मान्सूनचे जोरदार आगमन; पुणे जिल्ह्याला पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’
4

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात मान्सूनचे जोरदार आगमन; पुणे जिल्ह्याला पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.