Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: राज्यात नुसता धुमाकूळ; तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची तर…, घाट माथ्यावर मुसळधार

भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार, पुण्यात शनिवारी कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 25, 2026 | 07:42 PM
Maharashtra Rain Alert: राज्यात नुसता धुमाकूळ; तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची तर…, घाट माथ्यावर मुसळधार
Follow Us
Follow Us:

पुणे शहरात काही प्रमाणात पावसाची उघडीप
घाटमाथा परिसरात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा जोर कायम
रविवारी तापमानात किंचित घट होण्याची शक्यता

पुणे: गेल्या चार दिवसांपासून पुणे शहरात सुरू असलेल्या संततधार पावसानंतर शनिवारी (ता.२५) पुणे शहरात काही प्रमाणात उघडीप पाहायला मिळाली. शहरातील काही भागांत पावसाने विश्रांती घेतली, तर काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. दिवसभर आकाश ढगाळ राहिले असून अधूनमधून ऊनही पडल्याने वातावरणात काहीसा बदल जाणवला. मात्र, घाटमाथा परिसरात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा जोर कायम राहिला.

भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार, पुण्यात शनिवारी कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. शहरात हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली असली, तरी घाट विभागातील काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस झाला.

Maharashtra Rain Alert: अक्षरश: धुवून काढणार! कोकणात अतिमुसळधार तर…; IMD ने दिला ‘हा’ अलर्ट

रविवारी (ता. २६) तापमानात किंचित घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश अंशतः ते सामान्यतः ढगाळ राहून दुपारनंतर किंवा सायंकाळी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, घाट विभागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याने तेथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गुजरात किनारपट्टीपासून अरबी समुद्रापर्यंत सक्रिय झालेल्या पूर्व-पश्चिम द्रोणीय रेषा आणि तीव्र झालेल्या मान्सून वाऱ्यांमुळे उत्तर कोकण, नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात काही ठिकाणी खूप जोरदार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली असून या भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसाची नोंद (मिमी मध्ये)
लवळे – ५४.०
कुरवंडे – १८.५
गिरिवन – १७.०
भोर – १५.५
माळीण – ११.०
तळेगाव – ४.०
चिंचवड – ४.०

Maharashtra Rain Alert: राज्यावर भीषण संकट! ‘या’ भागांमध्ये मुसळधार पाऊस; खडकवासला धरणातून…

राजगुरूनगर – २.०
दापोडी – १.०
कोरेगाव पार्क – १.०
हडपसर – ०.५
पाषाण – ०.५
एनडीए – ०.५
शिवाजीनगर – ०.४

Web Title: Imd gave red alert to heavy rain in maharashtra some areas pune rain latest weather updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 07:42 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Pune Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह…
1

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह…

Weather Update : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाकडून 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
2

Weather Update : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाकडून 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! एल-निनोनं टेन्शन वाढलं, ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
3

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! एल-निनोनं टेन्शन वाढलं, ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Breaking News Today 2026: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ९५ डॉलरच्या पार
4

Maharashtra Breaking News Today 2026: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ९५ डॉलरच्या पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.