Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! 18 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये, 32 जिल्ह्यांत पावसाची तूट

ऑगस्टमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात अनुक्रमे ६० ते ६५ टक्के पाऊस कमी झाला आहे. सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज आहे. कारण पहिल्या पंधरवड्यात मान्सून राज्यातून परतीला निघतो. त्यामुळे राज्यावर दुष्काळाचे मोठे सावट तयार झाले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 01, 2026 | 08:29 AM
राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! 18 जिल्हे 'रेड झोन'मध्ये, 32 जिल्ह्यांत पावसाची तूट

राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! 18 जिल्हे 'रेड झोन'मध्ये, 32 जिल्ह्यांत पावसाची तूट

Follow Us
Follow Us:

पुणे : अल-निनोचा प्रभाव यंदाच्या मान्सूनवर जबरदस्त झाला असून, १ जून ते ३० ऑगस्ट या ९० दिवसांच्या मान्सून हंगामात राज्यात सरासरी ११ टक्के तूट नोंदली गेली. राज्यातील ३६ पैकी ३२ जिल्ह्यात कमी पाऊस पडला. त्यापैकी १८ जिल्हे अवर्षणग्रस्त (रेड झोनमध्ये) नोंदले गेले असून, १४ जिल्ह्यांत सरासरीच्या जेमतेम मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनवर अल-निनोचा प्रभाव जून आणि ऑगस्ट या महिन्यात दिसून आला. तर जुलैमध्ये मात्र बहुतांश भागात सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला.

ऑगस्टमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात अनुक्रमे ६० ते ६५ टक्के पाऊस कमी झाला आहे. सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज आहे. कारण पहिल्या पंधरवड्यात मान्सून राज्यातून परतीला निघतो. त्यामुळे राज्यावर दुष्काळाचे मोठे सावट तयार झाले आहे.

१ जून ते ३० ऑगस्टपर्यंत सरासरी

महाराष्ट्र : ११ तूट (सरासरी ८०५.६, पडलाः ७१६.४) कोकण : ९ टक्के तूट (सरासरी : २४७८.२, पडला : २२५८.४) मध्य महाराष्ट्रः ८ टक्के जास्त (सरासरी: ५३८.९, पडला : ६३१) मराठवाडा : २९ टक्के तूट (सरासरी ४७४.६, पडलाः ३३६.२) विदर्भः २५ टक्के तूट (सरासरीः ७७१.७, पडलाः ५७९.२)

अतिवृष्टीचे चार जिल्हे

नाशिक (५५ टक्के), सातारा (३९ टक्के), पुणे (३२ टक्के), पालघर (२८ टक्के)

खूप कमी पाऊस (रेड झोन)

सिंधुदुर्ग ३४, अहिल्यानगर २९, नंदूरबार ३९, सोलापूर ४६, बीड ४४, धाराशिव ३१, हिंगोली ४५, जालना ३८, लातूर २६, नांदेड २८, परभणी ३५, अकोला ३७, अमरावती ४८, चंद्रपूर ३३, गडचिरोली २०, नागपूर ३५, वर्धा २८, वाशिम ३०

कमी पाऊस… ( उणे १३ ते १५ टक्के तूट)

कोल्हापूर ७, मुंबई शहर २, मुंबई उपनगर १५, रायगड ३, रत्नागिरी १३, ठाणे ४, धुळे ९, जळगाव ४, सांगली १३, छत्रपती संभाजीनगर ३, भंडारा १५, बुलडाणा १२, गोंदिया २, यवतमाळ १५

पावसाची तालुकानिहाय स्थिती (१ जून ते ३० ऑगस्ट)

राज्यात एकूण तालुके ३५५ अत्यल्प (२५ टक्के १४ तालुके – खूप कमीः (५० टक्के : १३० तालुके साधारणः (७५ टक्के : १३२ तालुके मुसळधार (१०० टक्केः ७९ तालुके (स्त्रोत: महारेन, राज्य शासनाची आकडेवारी)

Solapur News : वरुणराजाची प्रतीक्षा लांबली ! करमाळ्यात खरीप पिकांना फटका; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार

Web Title: Important update on rainfall in maharashtra 18 districts in red zone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • Climate Change
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

Weather Update : दिल्ली, पंजाबसह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची हजेरी; NCR च्या तापमानात झाली मोठी घट
1

Weather Update : दिल्ली, पंजाबसह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची हजेरी; NCR च्या तापमानात झाली मोठी घट

Climate Change: 2026 हे ठरणार इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष; शास्त्रज्ञ म्हटले जगासमोर उभं ठाकलं ‘हे’ सर्वात मोठं हवामान संकट
2

Climate Change: 2026 हे ठरणार इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष; शास्त्रज्ञ म्हटले जगासमोर उभं ठाकलं ‘हे’ सर्वात मोठं हवामान संकट

Weather Update : ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा कमी होणार; राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज
3

Weather Update : ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा कमी होणार; राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

दीडशे वर्षांत तब्बल 111 वर्षे ‘नॉर्मल’ पावसाची; पर्जन्यमानाच्या 155 वर्षांत 27 वर्षे कोरडी राहिली
4

दीडशे वर्षांत तब्बल 111 वर्षे ‘नॉर्मल’ पावसाची; पर्जन्यमानाच्या 155 वर्षांत 27 वर्षे कोरडी राहिली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.