Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दीडशे वर्षांत तब्बल 111 वर्षे ‘नॉर्मल’ पावसाची; पर्जन्यमानाच्या 155 वर्षांत 27 वर्षे कोरडी राहिली

सरासरीपेक्षा १० टक्क्यांहून अधिक तूट असलेली वर्षे कोरडी, तर १० टक्क्यांहून अधिक पाऊस असलेली वर्षे ओल्या वर्षांच्या श्रेणीत ठेवण्यात आली आहेत. उर्वरित वर्षे सामान्य मानली आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 13, 2026 | 02:49 PM
दीडशे वर्षांत तब्बल 111 वर्षे 'नॉर्मल' पावसाची; पर्जन्यमानाच्या 155 वर्षांत 27 वर्षे कोरडी राहिली

दीडशे वर्षांत तब्बल 111 वर्षे 'नॉर्मल' पावसाची; पर्जन्यमानाच्या 155 वर्षांत 27 वर्षे कोरडी राहिली

Follow Us
Follow Us:
  • बहुतांश वर्षांत सामान्य मान्सून
  • सामान्य पाऊस म्हणजे दुष्काळमुक्त वर्ष नव्हे
  • पूर्वी दुष्काळाचे निकष होते वेगळे
मुंबई : देशाच्या मान्सूनच्या दीडशे वर्षांच्या इतिहासात सरासरीपेक्षा कमी पावसाची वर्षे मोजकीच अधिक नसून, बहुतांश वर्षांत पाऊस सामान्य मान्सून राहिल्याचे आयआयटीएम आणि आयएमडीच्या दीर्घकालीन आकडेवारीतून समोर आले आहे. १८७१ ते २०२६ या कालावधीतील पर्जन्यमानाच्या विश्लेषणानुसार, १११ वर्षे सामान्य पावसाची, २७ वर्षे कोरडी आणि १८ वर्षे सरासरीपेक्षा अधिक पावसाची ठरली आहेत. मात्र, यंदा एल-निनो डिसेंबरपर्यंत तीव्र होण्याची शक्यता असल्याने दुष्काळाचे संकट निर्माण होऊ शकते, असे मत भारतीय हवामान विभागाचे निवृत्त हवामानशास्त्रज्ञ दिनेश मिश्रा यांनी व्यक्त केले.

दीर्घकालीन पर्जन्यमानाच्या आलेखातून मान्सूनचा कल समजून घेताना केवळ पावसाची सरासरी पाहणे पुरेसे नसल्याचे स्पष्ट होते. आलेखाच्या वर्गीकरणानुसार, सरासरीपेक्षा १० टक्क्यांहून अधिक तूट असलेली वर्षे कोरडी, तर १० टक्क्यांहून अधिक पाऊस असलेली वर्षे ओल्या वर्षांच्या श्रेणीत ठेवण्यात आली आहेत. उर्वरित वर्षे सामान्य मानली आहेत.

Eknath Shinde Press Conference : ‘कालचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस’; एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका

सामान्य पाऊस म्हणजे दुष्काळमुक्त वर्ष नव्हे !

एल-निनोवा संबंध मान्सूनच्या कमकुवतपणाशी जोडला जात असला, तरी प्रत्येक एल-निनो वर्षात दुष्काळ पडतोच असे नाही. तसेच, हंगामातील एकूण पाऊस सामान्य असला तरी त्याचे असमान वितरण, दीर्घ पावसाचे खंड आणि कमी कालावधीत होणारी अतिवृष्टी यांमुळे शेती, पाणीपुरवठा आणि शहरी व्यवस्थापनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे १११ सामान्य वर्षांचा आकडा दिलासादायक आहे.

पूर्वी दुष्काळाचे निकष होते वेगळे

“ही आकडेवारी संपूर्ण देशाची असली, तरी महाराष्ट्रालाही ती लागू होते. पूर्वी दुष्काळाचे निकष वेगळे होते; आता एल-निनो, ला-निना आणि आयओडीच्या अभ्यासामुळे हवामानातील बदल अधिक व्यापकपणे समजून घेता येतात. एल-निनो प्रत्येक तिसऱ्या वर्षी, तर काही वेळा चौथ्या वर्षी येतो. त्यामुळे तीन ते चार वर्षांनी दुष्काळ पडतो. त्यामुळे दीर्घकालीन आकडेवारीत ‘नॉर्मल’ मान्सूनची वर्षे अधिक आहेत”.

Gopichand Padalkar यांना मोठा धक्का ! जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठीचा अर्ज अवैध; उच्च न्यायालयाच्या निर्णयाने राजकीय समीकरणे बदलणार?

Web Title: 111 years of normal rainfall over a span of 150 years nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Climate Change
  • Rain News
  • Rain Update
  • Weather Update

संबंधित बातम्या

Weather Update : राज्यातील तापमानात मोठी वाढ; रत्नागिरीत सर्वाधिक 39.2 अंश तापमान
1

Weather Update : राज्यातील तापमानात मोठी वाढ; रत्नागिरीत सर्वाधिक 39.2 अंश तापमान

ऑक्टोबर महिनाअखेर कोकण किनारपट्टीवर पावसाचे संकेत; दिवाळीच्या तोंडावर अधिक पावसाचा अंदाज व्यक्त
2

ऑक्टोबर महिनाअखेर कोकण किनारपट्टीवर पावसाचे संकेत; दिवाळीच्या तोंडावर अधिक पावसाचा अंदाज व्यक्त

Weather Update : दक्षिण भारतातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; बिहारसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये तर…
3

Weather Update : दक्षिण भारतातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; बिहारसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये तर…

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा
4

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.