Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिबट्याचे पुण्यात ‘मॉर्निंग वॉक’! औंधमध्ये दिले दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पहा Video

पुणे शहरातील औंध परिसरात बिबट्या दिसल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या कैद झाला आहे. बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच वनविभागाने औंध परिसरात शोध मोहीम राबवली.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 24, 2025 | 04:55 PM
बिबट्याचे पुण्यात ‘मॉर्निंग वॉक’! औंधमध्ये दिले दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पहा Video
Follow Us
Follow Us:

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला 
औंध परिसरातील बिबत्याला शोधण्यात यश 
वनविभागाचे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Leopard In Pune: पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर आणि शहर परिसरात बिबट्याने दर्शन दिले. पुणे विमानतळ परिसरात, सिंहगड रोड परिसरात बिबट्याने दर्शन झाल्याचे दिसून आले आहे. मात्र आता बिबट्याने थेट पुण्याच्या शहरी भागात दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्याच्या औंध परिसरात बिबट्याने दर्शन दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

पुणे शहरातील औंध परिसरात बिबट्या दिसल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या कैद झाला आहे. बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच वनविभागाने औंध परिसरात शोध मोहीम राबवली. पहाटेच्या सुमारास बिबट्या दिसल्याचे सांगण्यात आले आहे. मतर त्यानंतर अजूनही हा बिबट्या कुठे दिसून आलेला नाही. त्यामुळे वनविभाग त्याचा शोध घेत आहे.

त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, बिबट्या असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर पोलिस प्रशासन आणि वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बिबट्या पहाटेच्या सुमारास एका सोसायटीच्या परिसरात बिबट्या दिसून आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

एअरपोर्ट रन-वे जवळ बिबट्याचे दर्शन

पुणे विमानतळाच्या धावपट्टीलगत असलेल्या टॅक्सी वे के-४ परिसरात गुरुवारी रात्री सुमारे दीडच्या सुमारास पुन्हा बिबट्या आढळून आला. गेल्या दोन दिवसांत या भागात बिबट्याचे हे दुसरे दर्शन ठरले आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी विमानांची सर्वाधिक वाहतूक असतानाच बिबट्या पार्किंग बे क्रमांक ८, ९ आणि १० पासून काहीच अंतरावर दिसला. सुदैवाने तो थेट धावपट्टीवर पोहोचला नाही. या आठवड्यात मंगळवार आणि गुरुवारी मध्यरात्री बिबट्या धावपट्टीजवळील टॅक्सी वे-४ परिसरात दोनदा दिसल्याची नोंद आहे.

पुणे तिथे काय उणे! मध्यरात्रीची वेळ अन् एअरपोर्ट रन-वे जवळ बिबट्याचे दर्शन; मोठा धोका टळला

वन विभागाच्या सूचनांकडे विमानतळ प्रशासनाचे दुर्लक्ष

यापूर्वीच्या घटनेनंतर वन विभागाने विमानतळ प्रशासनाला लोहगावच्या दिशेने असलेल्या संरक्षणभिंतीची डागडुजी तातडीने करण्याचे पत्र दिले होते. मात्र, अद्यापही भिंत दुरुस्तीअभावी तशीच असून, या भिंतीतूनच बिबट्या विमानतळ परिसरात येत असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. के-४ परिसरातील भुयारी ड्रेनेज पाइपला जाळ्या बसवून मार्ग बंद करण्यात आला आहे. दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी लोहगाव परिसरात पिंजरे लावण्यात आले असून, कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्याच्या हालचालींवर सतत नजर ठेवली जात आहे. धावपट्टीखालील गटारांनाही जाळ्या लावून बंद करण्यात आले आहे. बिबट्याच्या वारंवार होत असलेल्या हालचालींमुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली असून, विमान प्रवास सुरळीत ठेवण्यासाठी तातडीची पावले उचलण्याची गरज अधोरेखित होत आहे.

Web Title: Leopard spotted in aundh residential society in pune forest department search operation viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 02:03 PM

Topics:  

  • Forest Department
  • Leopard
  • pune news
  • viral video

संबंधित बातम्या

चेहरा लपवून सरकारी बसमध्ये चढले परिवहन मंत्री! सुट्ट्या पैशांवरून वाद अन् कंडक्टरने थेट…, पाहा धक्कादायक Video
1

चेहरा लपवून सरकारी बसमध्ये चढले परिवहन मंत्री! सुट्ट्या पैशांवरून वाद अन् कंडक्टरने थेट…, पाहा धक्कादायक Video

संतापजनक! वॉशरुमच्या बहाण्याने घरात घुसून महिलेसोबत केलं घृणास्पद कृत्य; VIDEO व्हायरल होताच नराधमाला अटक
2

संतापजनक! वॉशरुमच्या बहाण्याने घरात घुसून महिलेसोबत केलं घृणास्पद कृत्य; VIDEO व्हायरल होताच नराधमाला अटक

कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणीला सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत असणार मुदत
3

कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणीला सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत असणार मुदत

धनकवडीतील उड्डाणपुलाजवळ डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून एकाचा खून; आरोपींचा शोध सुरु
4

धनकवडीतील उड्डाणपुलाजवळ डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून एकाचा खून; आरोपींचा शोध सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.