• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Leopard Spotted In Near Pune Airport Alert To Area Marathi News

पुणे तिथे काय उणे! मध्यरात्रीची वेळ अन् एअरपोर्ट रन-वे जवळ बिबट्याचे दर्शन; मोठा धोका टळला

Leopard Attack: बिबट्याला पकडण्यासाठी लोहगाव परिसरात पिंजरे लावण्यात आले असून, कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्याच्या हालचालींवर सतत नजर ठेवली जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 22, 2025 | 05:25 PM
पुणे तिथे काय उणे! मध्यरात्रीची वेळ अन् एअरपोर्ट रन-वे जवळ बिबट्याचे दर्शन; मोठा धोका टळला

पुणे विमानतळाजवळ पुन्हा बिबट्याचे दर्शन (फोटो- istockphoto )

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे जिल्ह्यात वाढला बिबट्यांचा वावर 
पुणे एअरपोर्टजवळ दुसऱ्यांदा झाले दर्शन 
धावपट्टी रिकामी असल्याने मोठा अनर्थ टळला

Leopard Attack: पुणे विमानतळाच्या धावपट्टीलगत असलेल्या टॅक्सी वे के-४ परिसरात गुरुवारी रात्री सुमारे दीडच्या सुमारास पुन्हा बिबट्या आढळून आला. गेल्या दोन दिवसांत या भागात बिबट्याचे हे दुसरे दर्शन ठरले आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी विमानांची सर्वाधिक वाहतूक असतानाच बिबट्या पार्किंग बे क्रमांक ८, ९ आणि १० पासून काहीच अंतरावर दिसला. सुदैवाने तो थेट धावपट्टीवर पोहोचला नाही. या आठवड्यात मंगळवार आणि गुरुवारी मध्यरात्री बिबट्या धावपट्टीजवळील टॅक्सी वे-४ परिसरात दोनदा दिसल्याची नोंद आहे.

पहिल्यांदा त्याचे अस्तित्व हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले, तर गुरुवारी रात्री ग्राउंड स्टाफने बिबट्या पाहिल्याचे समजते. त्या वेळी धावपट्टी रिकामी असल्याने मोठा अनर्थ टळला. के-४ हा मार्ग टर्मिनलला जोडणाऱ्या समांतर टॅक्सीवेद्वारे महत्त्वाचा असल्याने ही घटना गंभीर मानली जात आहे.

आता बिबट्यांची खैर नाही! Forest Department ॲक्शन मोडमध्ये; ३० ट्रॅप अन्…

वन विभागाच्या सूचनांकडे विमानतळ प्रशासनाचे दुर्लक्ष

यापूर्वीच्या घटनेनंतर वन विभागाने विमानतळ प्रशासनाला लोहगावच्या दिशेने असलेल्या संरक्षणभिंतीची डागडुजी तातडीने करण्याचे पत्र दिले होते. मात्र, अद्यापही भिंत दुरुस्तीअभावी तशीच असून, या भिंतीतूनच बिबट्या विमानतळ परिसरात येत असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. के-४ परिसरातील भुयारी ड्रेनेज पाइपला जाळ्या बसवून मार्ग बंद करण्यात आला आहे. दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी लोहगाव परिसरात पिंजरे लावण्यात आले असून, कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्याच्या हालचालींवर सतत नजर ठेवली जात आहे. धावपट्टीखालील गटारांनाही जाळ्या लावून बंद करण्यात आले आहे. बिबट्याच्या वारंवार होत असलेल्या हालचालींमुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली असून, विमान प्रवास सुरळीत ठेवण्यासाठी तातडीची पावले उचलण्याची गरज अधोरेखित होत आहे.

संयुक्त मोहिमेची गरज

धावपट्टीजवळ बिबट्याचा वावर असणे हे विमान व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर आहे. हवाई दल, विमानतळ प्रशासन आणि वन विभाग यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून बिबट्याला पकडावे.

– धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ

आला रे आला बिबट्या आला! ‘या’ जिल्ह्यात मानवी वस्तीत वावर वाढला; तब्बल 46 जणांवर…

विमानतळाच्या आत व लोहगाव परिसरात दिसणारा बिबट्या हा एकच असून, दहा दिवसांनी तो पुन्हा विमानतळावर आला आहे. त्यावरून त्याचे क्षेत्र वाढत असल्याचा अंदाज आहे.

–  मंगेश ताटे, सहाय्यक वनसंरक्षक, पुणे वन विभाग

Web Title: Leopard spotted in near pune airport alert to area marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 05:24 PM

Topics:  

  • Leopard Attack
  • Pune Airport
  • pune news

संबंधित बातम्या

अखेर तो सापडला! पुणेकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वास; Airport वरील बिबट्या अखेर…
1

अखेर तो सापडला! पुणेकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वास; Airport वरील बिबट्या अखेर…

Pune Weather: पुण्याचं झालं काश्मीर! शहरात कडाक्याची थंडी; सर्वात नीचांकी तापमानाची नोंद
2

Pune Weather: पुण्याचं झालं काश्मीर! शहरात कडाक्याची थंडी; सर्वात नीचांकी तापमानाची नोंद

आमदार तापकिरांनी मांडला मतदारसंघासाठीच्या विकासाचा रोड मॅप; अधिवेशनामध्ये चर्चेदरम्यान शासनाचे वेधले लक्ष
3

आमदार तापकिरांनी मांडला मतदारसंघासाठीच्या विकासाचा रोड मॅप; अधिवेशनामध्ये चर्चेदरम्यान शासनाचे वेधले लक्ष

Pune Book Festival : पुणे पुस्तक महोत्सव उद्यापासून रंगणार; तब्बल 800 स्टॉल्स, 50 लाख पुस्तकं अन्…
4

Pune Book Festival : पुणे पुस्तक महोत्सव उद्यापासून रंगणार; तब्बल 800 स्टॉल्स, 50 लाख पुस्तकं अन्…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Trump Tariff: भारताने 5 महिन्यात रशियातून तेल खरेदीचा केला रेकॉर्ड; अहवाल वाचून ट्रम्पचा होईल तिळपापड

Trump Tariff: भारताने 5 महिन्यात रशियातून तेल खरेदीचा केला रेकॉर्ड; अहवाल वाचून ट्रम्पचा होईल तिळपापड

Dec 12, 2025 | 10:53 PM
भविष्यात UPSC वर दिसेल महिलांचे राज्य? IAS आणि IPS महिलांचे वाढते प्रमाण

भविष्यात UPSC वर दिसेल महिलांचे राज्य? IAS आणि IPS महिलांचे वाढते प्रमाण

Dec 12, 2025 | 10:00 PM
पुन्हा अकरावी विशेष फेरी, चाललंय तरी काय?  सुधारित वेळापत्रक जाहीर

पुन्हा अकरावी विशेष फेरी, चाललंय तरी काय?  सुधारित वेळापत्रक जाहीर

Dec 12, 2025 | 09:55 PM
Food Prices News: नोव्हेंबरमध्ये अन्नधान्याच्या किंमतींची  0.71% पर्यंत वाढ! वाढती महागाई ग्राहकांसाठी धोक्याची घंटा?

Food Prices News: नोव्हेंबरमध्ये अन्नधान्याच्या किंमतींची  0.71% पर्यंत वाढ! वाढती महागाई ग्राहकांसाठी धोक्याची घंटा?

Dec 12, 2025 | 09:53 PM
बिडगाव शाळेचा चॅम्पियनशिपवर शिक्का! चौथ्या वर्षी तालुका चॅम्पियनपदावर उटवली मोहोर

बिडगाव शाळेचा चॅम्पियनशिपवर शिक्का! चौथ्या वर्षी तालुका चॅम्पियनपदावर उटवली मोहोर

Dec 12, 2025 | 09:49 PM
अबब! T20 क्रिकेटमध्ये ठोकले द्विशतक; 23 षटकारांची आतिषबाजी करत फलंदाजाने विरोधी संघाला केले उद्ध्वस्त 

अबब! T20 क्रिकेटमध्ये ठोकले द्विशतक; 23 षटकारांची आतिषबाजी करत फलंदाजाने विरोधी संघाला केले उद्ध्वस्त 

Dec 12, 2025 | 09:42 PM
खळबळजनक! थेट कोल्हापूरचे कलेक्टर ऑफिसच Bomb ने उडवण्याची धमकी; ईमेल येताच…

खळबळजनक! थेट कोल्हापूरचे कलेक्टर ऑफिसच Bomb ने उडवण्याची धमकी; ईमेल येताच…

Dec 12, 2025 | 09:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nagpur | महायुतीची तयारी पक्की! सर्व निवडणुका एकत्र लढणार – अमोल मिटकरी

Nagpur | महायुतीची तयारी पक्की! सर्व निवडणुका एकत्र लढणार – अमोल मिटकरी

Dec 12, 2025 | 05:27 PM
एका बाजूला पक्षांतर तर दुसरीकडे कॅशबॉम्ब शिवसेनेला कोण घेरतंय?

एका बाजूला पक्षांतर तर दुसरीकडे कॅशबॉम्ब शिवसेनेला कोण घेरतंय?

Dec 12, 2025 | 05:12 PM
NAGPUR | महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र राहणार का? एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य

NAGPUR | महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र राहणार का? एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य

Dec 12, 2025 | 05:02 PM
Nanded : सक्षम ताटे प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी

Nanded : सक्षम ताटे प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी

Dec 12, 2025 | 04:52 PM
माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार, अशोक मोटे यांची माहिती

माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार, अशोक मोटे यांची माहिती

Dec 12, 2025 | 04:41 PM
NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Dec 11, 2025 | 03:02 PM
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Dec 11, 2025 | 02:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.