Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Success Story : राजुरीच्या लेकीची मोठी झेप! अवघ्या २० वर्षी अमेरिकेत कर्मशियल पायलट म्हणून भरारी

Junnar Girl Commercial Pilot Success Story : प्रबळ जिद्द, चिकाटी आणि मोठे स्वप्न पाहण्याची हिंमत असेल तर कोणतेही ध्येय सहज साध्य करता येते. याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे जुन्नर तालुक्यातील राजुरीची सिद्धी अनंत हाडवळे. तिने अवघ्या २० वर्षी अमेरिकेतून व्यावसायिक वैमानित बनण्याचा मान पटकवला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 09, 2026 | 09:31 AM
Rajuri Girl Commercial Pilot News

Rajuri Girl Commercial Pilot News

Follow Us
Follow Us:
  • जुन्नरच्या सिद्धीची आकाशाला गवसणी
  • अवघ्या २० व्या वर्षी अमेरिकेतून कर्मशियल पायलट
  • जाणून घ्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कसे मिळवले यश?
Rajuri Girl Commercial Poilt News : प्रबळ जिद्द, चिकाटी आणि मोठे स्वप्न पाहण्याची धमक असेल तर कोणतेही ध्येय साध्य करणे अशक्य नसते. याचे एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे जुन्नर तालुक्यातील राजुरी येथी सिद्धी अनंत हाडवळे, जिने अवघ्या २० व्या वर्षी अमेरिकेत व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण पूर्ण केले. अमेरिकेच्या फ्लोरिडातून प्रतिष्ठित वैमानिक संस्थेतून  अंतिम पायलट परीक्षेत उत्तीर्ण झाली. तिच्या या यशामुळे संपूर्ण जुन्नर तालुक्याची मान उंचावली आहे.

ऐतिहासिक पुण्याची ‘हेरिटेज सफर’ जोरात! सांस्कृतिक पर्यटनाला पर्यटकांची वाढती पसंती; पण…

काहीतरी वेगळे करण्याची इच्छा अन्..

पण पायलट बनण्याचा तिचा हा प्रवास काही सोपा नव्हता. वडिलांचा विरोध असतानाही तिने आपल्या आई-मावशीच्या पाठिंब्याने आपले स्वप्न साकारले. सिद्धाला लहानपाणापासूनच पायलट होण्याची इच्छा होती. पण यासाठी शिक्षण अत्यंत खर्चिक असल्याने आणि घरची परिस्थिती पाहता तिने हे स्वप्न मनातच दाबून ठेवले होते. बारावीची परिक्षा झाल्यानंतर पुढे काय करायचे हा प्रश्न तिच्यासमोर उभा होता.

वडिलांचा विरोध

यावेळी तिच्या वडिलांनी तिने डॉक्टर किंवा अभियांता व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. पण सिद्धीच्या मनात आकाशात उंच भरारी घेण्याचे स्वप्न धगधगत होते. तिने धाडसाने वडिलांसमोर मला पायलट व्हायचंय असे सांगितले. सुरुवातील तिच्या वडिलांनी शिक्षण आवाक्याबाहेरचे असल्याचे सांगत याला विरोध केला. पण तिने खचून न जात आपल्या स्वप्नावर ठाम राहिली.

जिद्द, चिकाटी आणि कुटंबाचा पाठिंबा

आई, मावशी, काका आणि चुलत्यांच्या पाठिंब्याने मुंबईच्या नामांकित अकॅडमीत ग्राउंड क्लासेस पूर्ण केले. यानंतर अमेरिकेत फ्लोरिडा येथील प्रतिष्ठित संस्थेत व्यावसायिक वैमानिकाचे प्रशिक्षण घेतले. आपल्या कुटुंबापासून अडीच वर्ष दूर राहून कठोर परिश्रम घेतले. अथक मेहनत आणि जिद्द, चिकाटीच्या जोरावर २८ महिन्यांत तिने आपले पायलट बनण्याचे ध्येय गाठले.

सिद्धीने अंतिम पायलट परिक्षेत उत्तीर्ण होत तिने केवळ आपल्या कुटुंबीयांचीच नाही तर संपूर्ण जुन्नर तालुक्याची मान उंचावली.  सिद्धीच्या या यशामुळे राजुरी गावासह संपूर्ण जुन्नर तालुक्यात अभिमानाचे वातावरण पसरले आहे. तिच्यावर सर्वांकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे. तिच्या उज्ज्वल वैमानिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. तिच्या या यशाचे श्रेय वडिल अनंत तुकाराम हाडवळे, आई योगिता हाडवळे, चुलते संपत हाडवळे, चुलती वृषाली यांनाही जाते.

Weather Forecast: पिंपरी-चिंचवडसह मावळ पट्ट्यात जीवघेणा दमटपणा; उकाड्याने पिंपरीकर त्रस्त

Web Title: Maharashtra girl siddi junnar success story commercial pilot training usa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • junnar news
  • pune news

संबंधित बातम्या

‘ज्याचा पास मिळवायला भांडलो, तिथंच…’! कृष्णकुमार गोयल यांचा ‘नवराष्ट्र’शी खास संवाद
1

‘ज्याचा पास मिळवायला भांडलो, तिथंच…’! कृष्णकुमार गोयल यांचा ‘नवराष्ट्र’शी खास संवाद

CJP Pune Protest: ‘पेपर अभी झाकी है ‘ईव्हीएम’…’; प्रधानांचा राजीनामा अन् मेलोडी वाटत विद्यार्थ्यांचा जल्लोष
2

CJP Pune Protest: ‘पेपर अभी झाकी है ‘ईव्हीएम’…’; प्रधानांचा राजीनामा अन् मेलोडी वाटत विद्यार्थ्यांचा जल्लोष

डिंभे धरण 82 टक्के भरले; घोडनदीपात्रात कोणत्याही क्षणी विसर्गाची शक्यता
3

डिंभे धरण 82 टक्के भरले; घोडनदीपात्रात कोणत्याही क्षणी विसर्गाची शक्यता

मोदींच्या नावावर मतं मागणारे दादा आपण कुठे आंबे चोरत आहात? अमोल बालवडकरांचा चंद्रकांत पाटलांना सवाल
4

मोदींच्या नावावर मतं मागणारे दादा आपण कुठे आंबे चोरत आहात? अमोल बालवडकरांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.