Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Malegaon Karkhana Election: माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांनी मारली बाजी, 102 पैकी मिळाली इतकी मतं

Ajit Pawar on Malegaon Karkhana Election : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी आज पार पडत आहेत. या निवडणुकीत अजित पवारांनी बाजी मारली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 24, 2025 | 11:37 AM
माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांनी मारली बाजी, 102 पैकी मिळाली इतकी मतं (फोटो सौजन्य-X)

माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांनी मारली बाजी, 102 पैकी मिळाली इतकी मतं (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Malegaon Karkhana Election News in Marathi : बारामतीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे बहुचर्चित निवडणूकीची मतमोजणी आज (24 जून) पार पडत आहे.साखर कारखान्यावर सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शरद पवार यांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे आणि शेतकरी संघटनेचे चार पॅनल रिंगणात आहेत. आता या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून ‘ब वर्ग गटातून’ उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत. १०२ मतांपैकी १०१ वैध होते, त्यापैकी अजित पवार यांना ९१ मते मिळाली. सहकारी संस्था या गटासाठी मतदान करतात. यामध्ये अजित पवार विजयी झाले आहेत.

मुंबई,पुणे महापालिका निवडणुका आणखी लांबणीवर पडणार; नेमकं काय आहे कारण?

साखर कारखान्यावर सत्ता मिळवण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार आणि शरद पवार यांचे सहकारी चंद्रराव तावरे आणि शेतकरी संघटनेचे चार पॅनल तयार मैदिनात आहेत. या कारखान्यांमध्ये ११,११०,००० अधिक मतदार आहेत. निवडणुकीत ८८.४८ टक्के मतदान झाले. आज मतदार निवडणूक लढवणाऱ्या नवीन उमेदवारांमधून २१ संचालकांची निवड करतील. उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: निवडणुकीच्या मैदानात आहेत. अजिव पवारांच्या नेतृत्वाखाली नीलकंठेश्वर पॅनल, शरद पवार आणि युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखालील बळीराजा बचाव पॅनल, चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव पॅनल आणि शेतकरी संघाच्या नेतृत्वाखालील सदकारी शेतकरी पॅनल अशी पॅनेल्स मैदानात उतरले आहे. पहिल्यांदा मतमोजणी झालेल्या ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात होते, तिथे त्यांचा मोठा विजय झाला आहे. ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार सुरवातीपासून आघाडीवर होते. 102 पैकी 101 मतं वैध होती, यातील अजित पवारांना 91 मतं मिळाली आहेत. सहकारी संस्था या गटासाठी मतदान करतात. यामध्ये अजित पवारांनी (Ajit Pawar) बाजी मारली आहे.

मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार ८८.४८ टक्के मतदान झाले, त्यापैकी १२ हजार ८६२ पुरुषांनी मतदाने केले. तर ४ हजार ४३४ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. १९ हजार ५४९ गटातील एकूण १७ हजार २९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुसऱ्या गटात ९९.०२ टक्के मतदान झाले. १०२ मतदारांपैकी ९९ पुरुष आणि २ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Rain Update : पुण्यासह परिसरात मुसळधार पाऊस; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Web Title: Malegaon sugar factory election from b class group out of 101 valid votes 91 votes received dcm ajit pawar wins from b class group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 11:37 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Nationalist Congress Party
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Pune : शरद पवार गटात अंतर्गत मदभेद; नेमकं प्रकरण काय ?
1

Pune : शरद पवार गटात अंतर्गत मदभेद; नेमकं प्रकरण काय ?

पाच-दहा मतांनीही फरक पडू शकतो, आता प्रत्येकाने…; खडसेंचा कार्यकर्त्यांना सजग राहण्याचा सल्ला
2

पाच-दहा मतांनीही फरक पडू शकतो, आता प्रत्येकाने…; खडसेंचा कार्यकर्त्यांना सजग राहण्याचा सल्ला

Sangli Election : सांगली महापालिका निवडणूक राष्ट्रवादी ताकदीने लढणार, महायुतीला प्राधान्य; पण…
3

Sangli Election : सांगली महापालिका निवडणूक राष्ट्रवादी ताकदीने लढणार, महायुतीला प्राधान्य; पण…

Duplicate Voters Allegation: एकाच नावासमोर वेगवेगळे फोटो, एकाच पत्त्यावर १००-१५० मतदार; कळमकरांचे गंभीर आरोप
4

Duplicate Voters Allegation: एकाच नावासमोर वेगवेगळे फोटो, एकाच पत्त्यावर १००-१५० मतदार; कळमकरांचे गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.